नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

जागांसाठी भरती

नवी मुंबई महानगरपालिकेत अपंग अनुशेष अंतर्गत 23 जागांसाठी भरती
नवी मुंबई महानगरपालिकेत अपंग अनुशेष अंतर्गत स्त्रीरोग तज्ञ (1 जागा), बालरोग तज्ञ (1 जागा), अपघात वैद्यकीय अधिकारी (1 जागा), वैद्यकीय अधिकारी (1 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत (1 जागा), लघुलेखक-निम्नश्रेणी (1 जागा), स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (5 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1 जागा), क्ष किरण तंत्रज्ञ (1 जागा), ऑक्झिलरी नर्स-मिडवाईफ (1 जागा), शस्त्रक्रियागृ सहायक (1 जागा), वायरमन (5 जागा), शिपाई (1 जागा), सहाय्यक प्लंबर (1 जागा), मदतनिस (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 27 नोव्हेंबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. नवाकाळमध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी व दै. लोकसत्तामध्ये 2 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात 45 जागा
मुंबई उच्च न्यायालयात महाव्यवस्थापक (4 जागा), वरिष्ठ कोर्ट व्यवस्थापक (6 जागा), कोर्ट व्यवस्थापक (35 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2012 आहे. अधिक माहिती http://bombayhighcourt.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सहसंचालक तंत्रशिक्षण मुंबई विभागीय कार्यालयात 30 जागा
मुंबई येथील सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात लिपिक टंकलेखक (5 जागा), वरिष्ठ लिपिक/टिप्पणी सहायक (3 जागा), भांडारपाल (3 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (6 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (2 जागा), कुशल कारागिर (1 जागा), वीजतंत्री (3 जागा), यांत्रिकी/यंत्रकारागिर (2 जागा), लोहार (1 जागा), यंत्रपरिचर (1 जागा), निदेशक –मुद्रण (1 जागा), सहाय्यक रासायनिक-चर्मकला (1 जागा), सर्वसाधारण यांत्रिकी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ व लोकसत्तामध्ये दि. 26 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.jdteromumbai.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल-तांत्रिक व ट्रेडसमनच्या 184 जागा
केंद्रीय राखीव पोलीस दलात महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल-तांत्रिक व ट्रेडसमन (184 जागा) भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.crpf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीत 30 जागा
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीत वैद्यकीय सल्लागार (10 जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (20 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ व महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेत 20 जागा
ठाणे जिल्हा परिषदेतील जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीत लेखापाल नि डाटा एन्ट्री ऑपरेटर (18 जागा), सांख्यिकी अन्वेषक (2 जागा) ही पदे कंत्राटी स्वरुपात भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखती दि. 8 नोव्हेंबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात 29 जागा
पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात भांडारपाल (2 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (1 जागा), सुतार (1 जागा), यंत्रपरिचर दर्जा-1 (4 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक-स्थापत्य (3 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक-यंत्र (2 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक-उत्पादन (2 जागा), स्टुडिओ सहाय्यक (3 जागा), सहाय्यक भांडारपाल (1 जागा), प्रयोगशाळा परिचर (4 जागा), डाटा एन्ट्री व मेन्टेनन्स ऑफिसर (1 जागा), लेखा सहाय्यक (1 जागा), ग्रंथालयीन सहाय्यक (1 जागा), सहाय्यक कक्ष अधिकारी (1 जागा), वॉर्डन (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.coep.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुणे येथील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत 3 जागा
पुणे येथील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत प्रयोगशाळा व्यवस्थापक (1 जागा), ईएई समन्वयक (1 जागा), क्वालिटी एशुरन्स सुपरवायझर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 20 जागा
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात सहायक (3 जागा), संगणकचालक (6 जागा), वाहनचालक (5 जागा), शिपाई (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 26 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.


महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डात कनिष्ठ अभियंत्याच्या 15 जागा
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डात कनिष्ठ अभियंता (15 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 24 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती बोर्डाच्या www.mahammb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात 397 जागा
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात संशोधन सहायक (59 जागा), सांख्यिकी सहायक (175 जागा), अन्वेषक (77 जागा), लिपिक टंकलेखक (49 जागा), वाहनचालक (22 जागा), चपराशी (15 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2012 आहे. अधिक माहिती ôû http://mahades.maharashtra.gov.in, www.maharashtra.gov.in  http://ese.mah.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

पुणे येथील शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात 7 जागा
पुणे येथील शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात अपंग अनुशेषाअंतर्गत लिपिक टंकलेखक (1 जागा), बांधणी साह्यकारी (2 जागा), प्रक्रिया साह्यकारी (1 जागा) आणि मागासवर्गीय अनुशेषाअंतर्गत लिपिक टंकलेखक (2 जागा), बांधणी साह्यकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2012 आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबईतील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात 16 जागा
मुंबईतील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात सरळसेवा भरती अंतर्गत परिचर प्रतिरुप (14 जागा), मुल प्रतवाचक (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2012 आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेत इस्त्रो हिंदी टंकलेखकाच्या 5 जागा
भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) हिंदी टंकलेखक (5 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 20-26 ऑक्टोबरच्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.isro.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळामध्ये 61 जागा
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळात (सिडको) परिवहन अभियंता (1 जागा), सहाय्यक परिवहन अभियंता (4 जागा), सहाय्यक परिवहन अभियंता-विद्युत (2 जागा), लेखा अधिकारी (2 जागा), सहाय्यक लेखा अधिकारी (2 जागा), विकास अधिकारी-सामान्य (2 जागा), सहाय्यक विकास अधिकारी-सामान्य (4 जागा), क्षेत्र अधिकारी (5 जागा), उच्चश्रेणी लघुलेखक (3 जागा), उद्यानकृषि पर्यवेक्षक (1 जागा), उद्यान कृषि सहाय्यक (3 जागा), सहाय्यक भूमापन अधिकारी (1 जागा), भूमापक (11 जागा), सहाय्यक सुरक्षा अधिकारी (2 जागा), निम्नश्रेणी लघुलेखक (7 जागा), ड्रायव्हर ऑपरेटर-अग्नी (2 जागा), टंकलिपिक (4 जागा), लेखा लिपिक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 19 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.cidco.maharashtra.gov.in किंवा www.mkcl.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोकण रेल्वे महामंडळात वैद्यकीय अधिकारीची 1 जागा
कोकण रेल्वे महामंडळात वैद्यकीय अधिकारी (1 जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत मदि. 26 ऑक्टोबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 19 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.konkanrailway.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बेस्टमध्ये विशेष भरती अंतर्गत बस वाहकाच्या 1170 जागा
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात (बेस्ट) विशेष भरती अंतर्गत बस वाहक (1170 जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 8 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात 3 जागा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वरिष्ठ लेखा लिपिक नि रोखपाल (1 जागा), सहाय्यक नि डेटा एन्ट्री ऑपरेटर (1 जागा), एम.आय.एस. समन्वयक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.