नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात १०२ जागा

  • अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात १०२ जागा
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपीक – टंकलेखक (७० जागा), वाहन चालक (२ जागा), वॉचमन व स्वच्छक (३० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.amravati.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
  • रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात ३१ जागा
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखक (२५ जागा), शिपाई (६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://maharashtra.gov.in/mbusiness/MGITD/Pages/CareersAndOpportunities.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे १६ जागांसाठी परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे गृह विभागातील पोलीस उपअधिक्षक/सहायक पोलीस आयुक्त, बिनतारी संदेश (७ जागा), उद्योग विभागातील शासकीय मुद्रण, लेखन सामग्री संचालनालयातील सहायक व्यवस्थापक (४ जागा), नियोजन विभागातील अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील सहसंचालक (५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २४ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in व www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • रा. आ. पोद्दार वैद्यक महाविद्यालयात (आयुर्वेद) सेवक २ जागा
मुंबईतील रा. आ. पोद्दार वैद्यक महाविद्यालयात (आयुर्वेद) सेवक (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०१२ आहे. या संबंधीची माहिती http://maharashtra.gov.in/mbusiness/MGITD/Pages/CareersAndOpportunities.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ जागा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी (२ जागा), योगा व निसर्गोपचार तज्ज्ञ (१ जागा), समन्वयक (३ जागा), मसाजिस्ट कम अटेंडंट (१ जागा), वैद्यकीय अधिकारी-पूर्ण वेळ (८ जागा) ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. २८ फेब्रुवारी २०१२ रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २२ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • कर्मचारी निवड मंडळातर्फे केंद्रीय पोलीस दलात २१९५ जागांसाठी भरती
कर्मचारी निवड मंडळातर्फे (स्टाफ सिलेक्शन कमिशन) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील उपनिरीक्षक (१८५७ जागा) व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील सहायक उप निरीक्षक (३३८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८-२४ फेब्रुवारी २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जागा/भरती

  • महाराष्ट्र राज्य हज समितीमध्ये १२ जागा
महाराष्ट्र राज्य हज समितीमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर (८ जागा), लिपिक (१ जागा), हेल्पलाईन ऑपरेटर (१ जागा), शिपाई (२ जागा) ही पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०१२ आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात १३ जागा
महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील वित्तीय सल्लागार व उपसचिव यांच्या कार्यालयात उच्चस्तर लिपिक (१३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • बँक ऑफ बडोदामध्ये परिविक्षाधीन अधिकारीच्या ६०० जागा
बँक ऑफ बडोदामध्ये परिविक्षाधीन अधिकारी (६०० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१२ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. टाईम्स ऑफ इंडियामध्ये दि. १५ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.bankofbaroda.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत अपंग प्रवर्गासाठी ६ जागा

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत अपंग प्रवर्गासाठी ६ जागा
उस्मानाबाद जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हा परिषदेतील अपंगांच्या अनुशेषाअंतर्गत विस्तार अधिकारी –कृषी (१ जागा), आरोग्य सेवक-महिला १ जागा), औषध निर्माता (१ जागा), कनिष्ठ सहाय्यक –लिपिक वर्गीय (१ जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०१२ आहे. अधिक माहिती http://osmanabad.nic.in व http://maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नवीन JOB संदेश

  • NEW JOBMESSAGE
  • खडकी येथील अतिशीघ्र स्फोटक फॅक्टरीत २७ जागा
भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीच्या खडकी येथील अतिशीघ्र स्फोटक फॅक्टरीत सी.पी.डब्ल्यू. (१४ जागा), फिटर रेफ्रिजरेटर (१ जागा), शिट मेटल वर्कर (२ जागा), मिलराईटर (२ जागा), वेल्डर (२ जागा), टर्नर (२ जागा), फिटर इन्स्ट्रुमेंट (२ जागा), फिटर इलेक्ट्रॉनिक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ फेब्रुवारी -१० फेब्रुवारी २०१२ च्या अंकात आली आहे.
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत सोशल सिक्युरिटी असिस्टंटच्या १९४३ जागा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (ईपीएफओ) सोशल सिक्युरिटी असिस्टंट (१९४३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.epfindia.com किंवा www.epfindia.govin या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १० फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • मुंबईच्या इंडियन गव्हर्नमेंट मिंटमध्ये १३ जागा
मुंबईच्या इंडियन गव्हर्नमेंट मिंटमध्ये असिस्टंट असेय सुपरिडेंट (२ जागा), पर्यवेक्षक-तांत्रिक (३ जागा), इग्रेव्हर (१ जागा), कॅंन्टिन मॅनेजर (१ जागा), कनिष्ठ डाटा एन्ट्री ऑपरेटर कम ऑफिस असिस्टंट (४ जागा), हिंदी टंकलेखक (१ जागा), वाहन चालक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ फेब्रुवारी -१० फेब्रुवारी २०१२ च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.spmcil.com and www.mumbaimint.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • कॅनरा बँकेत परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या २००० जागा
कॅनरा बँकेत परिविक्षाधी न अधिकारी (२००० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ फेब्रुवारी -१० फेब्रुवारी २०१२ च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.canarabank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • इंडियन ऑईल कार्पोरेशनमध्ये ९ जागा
इंडियन ऑईल कार्पोरेशनमध्ये संशोधन अधिकारी (६ जागा), वरिष्ठ अधिकारी (१ जागा), उप व्यवस्थापक (१ जागा), उप व्यवस्थापक संशोधन/संशोधन अधिकारी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती https://iocl.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये १५ जागा
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये पायलट (३ जागा), वरिष्ठ उप व्यवस्थापक (१ जागा), सहायक व्यवस्थापक (१ जागा), अधीक्षक (५ जागा), श्रम कल्याण अधिकारी (३ जागा), लेखापाल (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०१२ आहे. अधिक माहिती www.jnport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • इंडो तिबेटीयन सीमा सुरक्षा दलात ६१८ जागा
इंडो तिबेटीयन सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल-मोटचार मेकॅनिक (५८ जागा), कॉन्स्टेबल-मोटार मेकॅनिक (१३५ जागा), कॉन्स्टेबल –चालक (४२५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती www.itbpolice.nic.in किंवा www.itbp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे
पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत कनिष्ठ स्तर लिपिक (११ जागा), नागरी वाहन चालक (१ जागा), स्वयंपाकी (७ जागा), सायकल रिपेरर (१ जागा), मसाल्ची (१ जागा), मेस वेटर (९ जागा), लॅबोरेटरी अटेंडंट (४ जागा), वर्कशॉप अटेंडंट (१ जागा), ग्रंथालय अटेंडंट (१ जागा), टिंडल (६ जागा), स्टोअरमन (१ जागा), चौकीदार (१० जागा), कॅडेट ऑर्डर्ली (१२ जागा), फटिगमन (२ जागा), ग्राऊंडसमन (१ जागा), माळी (६ जागा), ग्रूम (१० जागा), सफाईवाला (१३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये ८२६ जागा
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये मागासवर्गीयांची वाहनचालक/शिपाई (६८३ जागा), वाहनचालक व पंप ऑपरेटर /शिपाई (१४३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.cisf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • भारतीय तटरक्षक दलात ४० पदासाठी भरती
भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम मुख्यालयात चार्जमेन (३ जागा), शिट फिटर (२ जागा), वेल्डर (२ जागा), कारपेंटर (२ जागा), स्टोअरकिपर (२ जागा), वाहन चालक (८ जागा), लष्कर (५ जागा), स्प्रे पेंटर (१ जागा), दप्तरी (१ जागा), शिपाई (३ जागा), चौकीदार (४ जागा), सफाईवाला (२ जागा), माळी (३ जागा), वाहन स्वच्छक (१ जागा), पॅकर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ जानेवारी -३ फेब्रुवारी २०१२च्या अंकात आली आहे.
  • भारतीय सैन्य दलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत अधिकारी पदाच्या ८६ जागा
भारतीय सैन्य दलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत अधिकारी पदासाठी (८६ जागा) भरण्यात येणार आहेत. यामध्ये अभियांत्रिकी केलेल्या पुरुष व महिलांसाठी जागा असून ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ जानेवारी -३ फेब्रुवारी २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • एमपीएससीमार्फत सहायक प्रशासन अधिकाऱ्यांच्या २१ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या कृषी प्रशासकीय सेवेतील सहायक प्रशासन अधिकारी (२१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • भारतीय लष्कराच्या संरक्षण संशोधन व विकास विभागात शास्त्रज्ञाच्या २९ जागा
भारतीय लष्कराच्या संरक्षण संशोधन व विकास विभागात शास्त्रज्ञ (२९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ जानेवारी -३ फेब्रुवारी २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://rac.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • एमपीएससीमार्फत कनिष्ठ भूवैज्ञानिकाच्या १६ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कनिष्ठ भूवैज्ञानिक (१६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • एमपीएससीमार्फत पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या २२४ व रेशीम उपसंचालकांची १ जागेसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील पशुधन विकास अधिकारी (२२४ जागा) तसेच रेशीम उपसंचालक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • एमपीएससीमार्फत वैद्यकीय व आरोग्य सेवेतील ८७ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय व आरोग्य सेवेतील मनोविकृती चिकित्सक (९ जागा), जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग/वैद्यकीय अधिकारी व इतर तत्सम (५८ जागा), जिल्हा आरोग्य अधिकारी (१४ जागा), सहसंचालक (५ जागा), संचालक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मुंबईतील सशस्त्र सेना चिकित्सा सामान डेपोत ११ जागा
केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या सशस्त्र सेना चिकित्सा सामान डेपो, मुंबई येथे स्टोअरकीपर (१ जागा), शिपाई (१ जागा), कामगार (९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १३ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. याविषयीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • एमपीएससीमार्फत ६ जागांसाठी सरळसेवेद्वारे भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या कारागृह महानिरीक्षक यांच्या कार्यालयात संशोधन अधिकारी (१ जागा), अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक (१ जागा), विधी व न्याय विभागातील सहायक प्रारुपकार नि अवर सचिव (३ जागा), सॉलिसिटर-नि-उपसचिव (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • केंद्र शासनाच्या अखत्यारितील अलीयावर जंग राष्ट्रीय संस्थानमध्ये ७ जागा
केंद्र शासनाच्या अखत्यारितील अलीयावर जंग राष्ट्रीय संस्थानाच्या कार्यालयांत रीडर-स्पीच पॅथोलॉजी (१ जागा), व्याख्याता-एसपी अँड एचजी (१ जागा), व्याख्याता-शिक्षण (३ जागा), व्याख्याता –मानसशास्त्र (१ जागा), व्यावसायिक समुपदेशक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १७ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • पुण्यातील लष्करी वैद्यकीय भांडार डेपोमध्ये ६ जागा
पुण्यातील लष्करी वैद्यकीय भांडार डेपोमध्ये कनिष्ठस्तर लिपिक (१ जागा), भांडारपाल (२ जागा), एक्स रे इलेक्ट्रिशियन (१ जागा), शिपाई (१ जागा), चौकीदार (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ७-१३ जानेवारी २०१२च्या अंकात आली आहे.
  • पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात १५ जागा
केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे कनिष्ठस्तर लिपिक (२ जागा), बूट मेकर (१ जागा), संदेशक (५ जागा), वॉशर मॅन (२ जागा), न्हावी (१ जागा), सफाईवाला (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० जानेवारी २०१२च्या अंकात आली आहे.
  • सर्व्हे ऑफ इंडियामध्ये १६ जागा
केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितील सर्व्हे ऑफ इंडियामध्ये टोपो ट्रेनी (१६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मार्च २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://www.surveyofindia.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

New Job Message 2012

कॅनरा बँकेत परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या २००० जागा 
कॅनरा बँकेत परिविक्षाधी न अधिकारी (२००० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ फेब्रुवारी -१० फेब्रुवारी २०१२ च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.canarabank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इंडियन ऑईल कार्पोरेशनमध्ये ९ जागा
इंडियन ऑईल कार्पोरेशनमध्ये संशोधन अधिकारी (६ जागा), वरिष्ठ अधिकारी (१ जागा), उप व्यवस्थापक (१ जागा), उप व्यवस्थापक संशोधन/संशोधन अधिकारी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती https://iocl.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नोकरी वार्ता

पंजाब नॅशनल बँकेत व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थीच्या 775 जागा
पंजाब नॅशनल बँकेत व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी (७७५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ फेब्रुवारी -१० फेब्रुवारी २०१२ च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.pnbindia.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये15 जागा
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये पायलट (३ जागा), वरिष्ठ उप व्यवस्थापक (१ जागा), सहायक व्यवस्थापक (१ जागा), अधीक्षक (५ जागा), श्रम कल्याण अधिकारी (३ जागा), लेखापाल (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०१२ आहे. अधिक माहिती www.jnport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इंडो तिबेटीयन सीमा सुरक्षा दलात 618 जागा
इंडो तिबेटीयन सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल-मोटचार मेकॅनिक (५८ जागा), कॉन्स्टेबल-मोटार मेकॅनिक (१३५ जागा), कॉन्स्टेबल –चालक (४२५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती www.itbpolice.nic.in किंवा www.itbp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे
पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत कनिष्ठ स्तर लिपिक (११ जागा), नागरी वाहन चालक (१ जागा), स्वयंपाकी (७ जागा), सायकल रिपेरर (१ जागा), मसाल्ची (१ जागा), मेस वेटर (९ जागा), लॅबोरेटरी अटेंडंट (४ जागा), वर्कशॉप अटेंडंट (१ जागा), ग्रंथालय अटेंडंट (१ जागा), टिंडल (६ जागा), स्टोअरमन (१ जागा), चौकीदार (१० जागा), कॅडेट ऑर्डर्ली (१२ जागा), फटिगमन (२ जागा), ग्राऊंडसमन (१ जागा), माळी (६ जागा), ग्रूम (१० जागा), सफाईवाला (१३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये ८२६ जागा
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये मागासवर्गीयांची वाहनचालक/शिपाई (६८३ जागा), वाहनचालक व पंप ऑपरेटर /शिपाई (१४३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.cisf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकारीच्या ४७७ जागा

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकारीच्या ४७७ जागा
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकारी (४७७ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०१२ आहे. अधिक माहिती व अर्ज www.orientalinsurance.org.in किंवा www.oiclao२०१२.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Indian Job

Central Warehousing Corporation (CWC) 

(A Government of India Undertaking)
4/1, Siri Institutional Area, Hauz Khas, New Delhi – 110016
Central Warehousing Corporation invites applications for the following posts :
  • General Manager (General) : 01 post
  • Dy. General Manager (General) : 01 post
  • Asstt. General Manager (General) : 01 post
  • Asstt. General Manager (Accounts) : 01 post
  • Asstt. General Manager (Technical) : 01 post
  • Manager (General) : 04 posts
  • Manager (Technical) : 01 post
  • Manager (Accounts) : 02 postNational Institute of Open Schooling (NIOS)
    (An autonomous organisation under the Deptt. of Education, M/o HRD, Govt. of India)
    A-24/25, Institutional Area, Sector-62, Noida (UP)
    NIOS invites applications for following posts on direct recruitment basis :
    1. Joint Director (Media) : 01 post
    2. Academic Officer : 05 posts
    3. Research and Evaluation Officer : 01 post
    4. Section Officer : 01 post
    5. Section Officer : 03 posts in Gandhinagar/ Dehradun/ Bhopal
    6. Assistant Audit Officer : 01 post
    7. Translator : 01 post
    8. Library Assistant : 01 post

नवीन नोकरी विषयक वार्ता

भारतीय तटरक्षक दलात ४० पदासाठी भरती
भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम मुख्यालयात चार्जमेन (३ जागा), शिट फिटर (२ जागा), वेल्डर (२ जागा), कारपेंटर (२ जागा), स्टोअरकिपर (२ जागा), वाहन चालक (८ जागा), लष्कर (५ जागा), स्प्रे पेंटर (१ जागा), दप्तरी (१ जागा), शिपाई (३ जागा), चौकीदार (४ जागा), सफाईवाला (२ जागा), माळी (३ जागा), वाहन स्वच्छक (१ जागा), पॅकर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ जानेवारी -३ फेब्रुवारी २०१२च्या अंकात आली आहे.
भारतीय सैन्य दलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत अधिकारी पदाच्या ८६ जागा
भारतीय सैन्य दलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत अधिकारी पदासाठी (८६ जागा) भरण्यात येणार आहेत. यामध्ये अभियांत्रिकी केलेल्या पुरुष व महिलांसाठी जागा असून ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ जानेवारी -३ फेब्रुवारी २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससीमार्फत सहायक प्रशासन अधिकाऱ्यांच्या २१ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या कृषी प्रशासकीय सेवेतील सहायक प्रशासन अधिकारी (२१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय लष्कराच्या संरक्षण संशोधन व विकास विभागात शास्त्रज्ञाच्या २९ जागा
भारतीय लष्कराच्या संरक्षण संशोधन व विकास विभागात शास्त्रज्ञ (२९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ जानेवारी -३ फेब्रुवारी २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://rac.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कामगार राज्य विमा महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयात २९५ जागा
कामगार राज्य विमा महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयात वरिष्ठ श्रेणी लिपिक (१४७ जागा), बहुकार्यिक कर्मचारी (१४८ जागी) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधी अधिक माहिती http://www.esicmaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २१ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
सोलापूर विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या २१ जागा
सोलापूर विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचारी भरती अंतर्गत कक्ष अधिकारी (१ जागा), सांख्यिकी सहायक (१ जागा), भांडारपाल (१ जागा), लघुटंकलेखक (३ जागा), प्रयोगशाळा सहायक (२ जागा), कनिष्ठ लिपिक (७ जागा), प्रयोगशाळा परिचर (१ जागा), ग्रंथालय परिचर (१ जागा), शिपाई (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससीमार्फत कनिष्ठ भूवैज्ञानिकाच्या १६ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कनिष्ठ भूवैज्ञानिक (१६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससीमार्फत पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या २२४ व रेशीम उपसंचालकांची १ जागेसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील पशुधन विकास अधिकारी (२२४ जागा) तसेच रेशीम उपसंचालक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससीमार्फत वैद्यकीय व आरोग्य सेवेतील ८७ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय व आरोग्य सेवेतील मनोविकृती चिकित्सक (९ जागा), जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग/वैद्यकीय अधिकारी व इतर तत्सम (५८ जागा), जिल्हा आरोग्य अधिकारी (१४ जागा), सहसंचालक (५ जागा), संचालक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मुंबईतील सशस्त्र सेना चिकित्सा सामान डेपोत ११ जागा
केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या सशस्त्र सेना चिकित्सा सामान डेपो, मुंबई येथे स्टोअरकीपर (१ जागा), शिपाई (१ जागा), कामगार (९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १३ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. याविषयीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियाच्या बुऱ्हानपुर प्लँटमध्ये १४ जागा
स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियाच्या बुऱ्हानपुर प्लँटमध्ये एक्स रे तत्रंज्ञ –प्रशिक्षणार्थी (१ जागा), प्रशिक्षणार्थी औषध निर्माता (२ जागा), प्रशिक्षणार्थी ऑप्टोमेट्रेशियन (१ जागा), प्रशिक्षणार्थी ऑडिओमेट्रिशियन (१ जागा), फिजिओथेरपिस्ट (१ जागा), इसीजी टेक्निशियन (१ जागा), स्टाफ नर्स –महिला प्रशिक्षणार्थी (४ जागा), स्टाफ नर्स –पुरुष प्रशिक्षणार्थी (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० जानेवारी २०१२च्या अंकात आली आहे.
एमपीएससीमार्फत ६ जागांसाठी सरळसेवेद्वारे भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या कारागृह महानिरीक्षक यांच्या कार्यालयात संशोधन अधिकारी (१ जागा), अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक (१ जागा), विधी व न्याय विभागातील सहायक प्रारुपकार नि अवर सचिव (३ जागा), सॉलिसिटर-नि-उपसचिव (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
केंद्र शासनाच्या अखत्यारितील अलीयावर जंग राष्ट्रीय संस्थानमध्ये ७ जागा
केंद्र शासनाच्या अखत्यारितील अलीयावर जंग राष्ट्रीय संस्थानाच्या कार्यालयांत रीडर-स्पीच पॅथोलॉजी (१ जागा), व्याख्याता-एसपी अँड एचजी (१ जागा), व्याख्याता-शिक्षण (३ जागा), व्याख्याता –मानसशास्त्र (१ जागा), व्यावसायिक समुपदेशक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १७ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
पुण्यातील लष्करी वैद्यकीय भांडार डेपोमध्ये ६ जागा
पुण्यातील लष्करी वैद्यकीय भांडार डेपोमध्ये कनिष्ठस्तर लिपिक (१ जागा), भांडारपाल (२ जागा), एक्स रे इलेक्ट्रिशियन (१ जागा), शिपाई (१ जागा), चौकीदार (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ७-१३ जानेवारी २०१२च्या अंकात आली आहे.
पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात १५ जागा
केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे कनिष्ठस्तर लिपिक (२ जागा), बूट मेकर (१ जागा), संदेशक (५ जागा), वॉशर मॅन (२ जागा), न्हावी (१ जागा), सफाईवाला (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० जानेवारी २०१२च्या अंकात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेत १६४ जागा
नवी मुंबई महानगरपालिकेत सहायक कर निर्धारक व संकलक (१ जागा), प्रशासकीय अधिकारी (१ जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (१ जागा), स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (५४ जागा), उप लेखापाल (४ जागा), क्ष किरण तंत्रज्ञ (३ जागा), सी.एस.एस.डी. (१ जागा), रक्तपेढी तंत्रज्ञ (१ जागा), डायलिसिस तंत्रज्ञ (४ जागा), मिश्रक औषध निर्माता (३ जागा), वरिष्ठ लिपिक/कर निरीक्षक (४ जागा), ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (१२ जागा), अळी निरीक्षक (१ जागा), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (१ जागा), अनुरेखक (१ जागा), समयलेखक (१ जागा), दूरध्वनी चालक (१ जागा), वाहन चालक –अग्निशमन (२ जागा), वाहनचालक (२० जागा), प्लंबर/फिटर (४ जागा), उद्यान सहाय्यक (५ जागा), व्रणोपचारक (१ जागा), नोटीस बजावणीस (१ जागा), वॉचमन (१ जागा), शिपाई (१५ जागा), आया (४ जागा), वॉर्डबॉय (८ जागा), माळी/बहुउद्देशीय सेवक (९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१२ आहे. अर्ज MKCL च्या अधिकृत केंद्रावर भरता येईल. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १४ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http:/oasis.mkcl.org/nmmc या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सर्व्हे ऑफ इंडियामध्ये १६ जागा
केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितील सर्व्हे ऑफ इंडियामध्ये टोपो ट्रेनी (१६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मार्च २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://www.surveyofindia.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १३ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (१ जागा), उपप्रबंधक (१ जागा) तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (९ जागा), भाषा उपसंचालक-अनुवाद व शब्दावली (१ जागा), अनुवादक-हिंदी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. १० जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात माजी सैनिकांसाठी २१० जागा
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात माजी सैनिकांमधून कॉन्स्टेबल-ट्रेडस्मन (२१० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०१२ आहे. अधिक माहिती www.cisf.gov.in किंवा www.cisfrecruitment.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. २ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

Mahanagar Palika PWD Nanded
  • 25 (post)
  • Elect.Engg/Civil Engg
  • Qf-B.E.Elect/ BE Engg
  • Dricet IntervievWith App Form 2 Copy
  • On 13/02/2012.
Punjab National Bank 775(Post)
Management Trainee
Qf-Degree +MS Office
Age 20-28
Ltd -13 Feb