- उपसंचालक, नगररचना नाशिक विभागात २४ जागा
उपसंचालक, नगररचना नाशिक विभाग यांच्या कार्यालयात कनिष्ठ लिपिक (७ जागा), अनुरेखक (८ जागा), वाहनचालक (१ जागा), शिपाई (८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ४ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ व http://nashik.nic.in/divisionalcommissioner/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. - रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयात अपंग प्रवर्गासाठी २ जागा
महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या अधिपत्याखालील कार्यालयात अपंग प्रवर्गातून लिपिक टंकलेखक (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३० मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. - संरक्षण संशोधन व विकास संस्थेत ६०६ जागा
संरक्षण संशोधन व विकास संस्थेत वरिष्ठ तांत्रिक सहायक (२२७ जागा), तंत्रज्ञ (११९ जागा), सहायक-हिंदी/भांडार सहायक/प्रशासन सहायक/सिव्हिलियन वाहनचालक/सुरक्षा सहायक/फायर इंजिन चालक/फायरमन (२६० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २४ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.drdo.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. - राज्य उत्पादन शुल्क मुंबई शहर जिल्हा कार्यालयात २७ जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क मुंबई शहर जिल्हा कार्यालयात जवान (२७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. नवाकाळमध्ये दि. १६ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अर्ज व इतर माहिती http://oasis.mkcl.org/excise/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात जीवरक्षकाच्या २ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात जीवरक्षक (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. २४ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. - रेल्वे भरती मंडळातर्फे ६४४९ जागांसाठी भरती
भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती मंडळातर्फे वरिष्ठ सेक्शन अभियंता/कनिष्ठ अभियंता/वरिष्ठ पी वे सुपरवायझर/चिफ डेपो मटेरियल अधिक्षक (६४४९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १०-१६ मार्च २०१२ या कालावधीत प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ४ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील सहायक नियंत्रक शिधा वाटप (२ जागा), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील सहायक संचालक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. २२ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. - महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळात मुख्य सुरक्षा अधिकारीची १ जागा
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळात मुख्य सुरक्षा अधिकारी (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २३ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. - राज्य उत्पादन शुल्क सोलापूर कार्यालयात २४ जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क सोलापूर कार्यालयात जवान (२३ जागा), वाहन चालक नि जवान (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://oasis.mkcl.org/excise/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट
विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...
महत्वाची-सूचना
नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...
https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/
जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com
गरम रोजगार - Hot Job
रोजगार
संरक्षण संशोधन व विकास संस्थेत वरिष्ठ तांत्रिक सहायक (२२७ जागा), तंत्रज्ञ (११९ जागा), सहायक-हिंदी/भांडार सहायक/प्रशासन सहायक/सिव्हिलियन वाहनचालक/सुरक्षा सहायक/फायर इंजिन चालक/फायरमन (२६० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २४ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.drdo.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- संरक्षण संशोधन व विकास संस्थेत ६०६ जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क मुंबई शहर जिल्हा कार्यालयात जवान (२७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. नवाकाळमध्ये दि. १६ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अर्ज व इतर माहिती http://oasis.mkcl.org/excise/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- राज्य उत्पादन शुल्क मुंबई शहर जिल्हा कार्यालयात २७ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात जीवरक्षक (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. २४ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात जीवरक्षकाच्या २ जागा
भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती मंडळातर्फे वरिष्ठ सेक्शन अभियंता/कनिष्ठ अभियंता/वरिष्ठ पी वे सुपरवायझर/चिफ डेपो मटेरियल अधिक्षक (६४४९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १०-१६ मार्च २०१२ या कालावधीत प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- रेल्वे भरती मंडळातर्फे ६४४९ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील सहायक नियंत्रक शिधा वाटप (२ जागा), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील सहायक संचालक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. २२ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ४ जागांसाठी भरती
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळात मुख्य सुरक्षा अधिकारी (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २३ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
- महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळात मुख्य सुरक्षा अधिकारीची १ जागा
नवे नोकरी विषयक संदेश
- राज्य उत्पादन शुल्क सोलापूर कार्यालयात २४ जागा
- संरक्षण संशोधन व विकास संस्थेत ६०६ जागा
- भारतीय विमानतळ प्राधिकरणात ३५९ जागा
- ऑयल इंडिया लिमिटेडमध्ये ७ जागा
- माझगाव डॉक लिमिटेडमध्ये ४८ जागा
- भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदाच्या ९५०० जागा
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १५३ जागांसाठी भरती
- बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर ११७ जागा
- अहमदनगर येथील आर्म्ड स्टॅटिक वर्कशॉप, ईएमईमध्ये २० जागा
- ठाणे वन विभागात ५८ जागा
- भारतीय हवाई दलात ५ जागा
जागांसाठी भरती
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेची घोषणा ३३९ जागांसाठी भरती
- महाराष्ट्र शासनाच्या येरवडा कारागृह मुद्रणालयात १५ जागा
- इंडो तिबेटन सीमा पोलीस दलात कॉन्स्टेबल-ट्रेडसमनच्या ७०९ जागा
- पुणे नगररचना व मूल्यनिर्धारण विभागात ५६ जागा
- परिवहन आयुक्त कार्यालयात वाहन चालकांच्या १८ जागा
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात १४२ जागा
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ आहारतज्ज्ञाच्या २ जागा
- राज्य उत्पादन शुल्क पुणे कार्यालयात ८० जागा
- राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर कार्यालयात ५९ जागा
- राज्य उत्पादन शुल्क सांगली कार्यालयात २९ जागा
- राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर कार्यालयात ४१ जागा
- राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद कार्यालयात ३१ जागा
- राज्य उत्पादन शुल्क जळगाव कार्यालयात १० जागा
- राज्य उत्पादन शुल्क नांदेड कार्यालयात २१ जागा
- राज्य उत्पादन शुल्क धुळे कार्यालयात १२ जागा
- राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग कार्यालयात ९ जागा
- सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयात तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यकाच्या ८ जागा
- मिरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागात १७ जागा
- उस्मानाबाद जिल्हा सेतू समितीमार्फत १५२ जागांसाठी भरती
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत विभागीय कामगार व कल्याण अधिकारी पदाच्या ३ जागा
- रायगड अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात ४७ जागा
- कोकण विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात ९९ जागा
- रत्नागिरी जिल्हा अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयात १७ जागा
- सातारा जिल्हा अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयात ३९ जागा
- अर्थ व सांख्यिकी संचालनालयात २१ जागा
- शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात अपंग अनुशेष भरती अंतर्गत ६ जागा
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षकाच्या ६०० जागांसाठी भरती
- उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर ७५ जागा
New Adds/जागा
- कोकण विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात ९९ जागा
- रत्नागिरी जिल्हा अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयात १७ जागा
- सातारा जिल्हा अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयात ३९ जागा
- अर्थ व सांख्यिकी संचालनालयात २१ जागा
- शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात अपंग अनुशेष भरती अंतर्गत ६ जागा
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षकाच्या ६०० जागांसाठी भरती
- उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर ७५ जागा
- कोकण विभागीय कार्यालयात निम्नश्रेणी लघुलेखकाच्या १६ जागा
- मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई व कनिष्ठ बांधणीकाराच्या १६ जागा
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत महिला आरोग्य सेविका १०९५ जागा
- एमपीएससीमार्फत लघुटंकलेखक व लघुलेखकांच्या २४६ जागांसाठी सरळसेवेद्वारे भरती
- महाराष्ट्र वन विकास महामंडळात वन रक्षकाच्या 54 जागा
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर जागा
- सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर ७३ जागा
- पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर ६४ जागा
- सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखकाच्या ५८ जागा
- उल्हासनगर महानगरपालिकेत १३ जागा
- वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात ४९ जागा
- अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ३७ जागा
- रायगड-अलिबाग जिल्हा निवड समितीतर्फे १४ जागांसाठी भरती
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत परिचारिकाच्या २१५ जागा
- महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयात उच्चश्रेणी लघुलेखकाच्या २ जागा
- महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणात अपंग प्रवर्गासाठी २ जागा
- सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपीक – टंकलेखक (५७ जागा), वाहन चालक (२ जागा), शिपाई (१४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://solapur.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
- पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्ग (६१ जागा), शिपाई (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. २६ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
- सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक (५८ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. २६ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- उल्हासनगर महानगरपालिकेत सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सहायक कार्यक्रम अधिकारी (१ जागा), वरिष्ठ लेखापाल नि रोखपाल (१ जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (१ जागा), एमआयएस समन्वयक (१ जागा), समन्वयक (३ जागा), फिरस्ती शिक्षक (६ जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. ७ मार्च २०१२ रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. २९ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
- वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात लघु टंकलेखक (१ जागा), कनिष्ठ लिपिक (२६ जागा), वाहनचालक (१ जागा), शिपाई (२१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१२ आहे. अधिक माहिती www.washim.nic.in व http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात कनिष्ठ लिपिक (३३ जागा), शिपाई (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१२ आहे. अधिक माहिती www.akola.nic.in व http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- रायगड-अलिबाग जिल्हा निवड समितीतर्फे विशेष कार्य अधिकारी (२ जागा), सहायक विशेष कार्य अधिकारी (२ जागा), वरिष्ठ सहाय्यक (२ जागा), सहायक (२ जागा), सर्व्हेअर (२ जागा), सहायक-भूसंपादन (२ जागा), लिपिक/संगणक चालक (२ जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०१२ आहे. यासंबंधीचा जाहिरात दै. सकाळमध्ये दि. २५ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत रुग्णालयांमध्ये परिचारिका (२१५ जागा) हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. ५ मार्च २१०२ रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. २५ एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
- महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयात उच्चश्रेणी लघुलेखक (२ जागा) हे पद कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २६ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
- महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणात अपंग प्रवर्गातील प्रकल्प अधिकारी (१ जागा), शिपाई (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.mahaurja.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Subscribe to:
Posts (Atom)