नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

जागांसाठी भरती


  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेची घोषणा ३३९ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्या अंतर्गत उपजिल्हाधिकारी (४२ जागा), पोलीस उप अधिक्षक/सहायक पोलीस आयुक्त (४० जागा), सहायक विक्रीकर आयुक्त (१२६ जागा), उपनिबंधक सहकारी संस्था (९ जागा), उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (७ जागा), महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (९ जागा), मुख्य अधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद (८ जागा), तहसिलदार (३८ जागा), गटविकास अधिकारी (३ जागा), मुख्य अधिकारी, नगरपरिषद (२९ जागा), सहायक निबंधक सहकारी संस्था (१९ जागा), उप अधिक्षक, भूमी अभिलेख (६ जागा), उप अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क (१ जागा), सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल २०१२ आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र शासनाच्या येरवडा कारागृह मुद्रणालयात १५ जागा
महाराष्ट्र शासनाच्या येरवडा कारागृह मुद्रणालयात लिपिक-टंललेखक (५ जागा), सहाय्यक यांत्रिक (१ जागा), मूळप्रत वाचक (२ जागा), बांधणीकार (१ जागा), यंत्रचालक प्रतिरुप –ऑफसेट (२ जागा), बांधणी सहायकारी (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसात आहे. यासंबंधीची जाहिरात दै. प्रभात मध्ये दि. १४ मार्च २०१२ प्रसिद्ध झाली आहे.
  • इंडो तिबेटन सीमा पोलीस दलात कॉन्स्टेबल-ट्रेडसमनच्या ७०९ जागा
इंडो तिबेटन सीमा पोलीस दलात कॉन्स्टेबल-ट्रेडसमन (७०९ जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख २६ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. ९ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.itbp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • पुणे नगररचना व मूल्यनिर्धारण विभागात ५६ जागा
महाराष्ट्र शासनाच्या नगररचना मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे विभागातील पुणे/सातारा/सांगली/कोल्हापूर/सोलापूर जिल्ह्यातील कनिष्ठ लिपीक (२१), अनुरेखक (१२), वाहनचालक (०३) आणि शिपाई (२०) या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक ११ एप्रिल २०१२ आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • परिवहन आयुक्त कार्यालयात वाहन चालकांच्या १८ जागा
महाराष्ट्र शासनाच्या परिवहन आयुक्त कार्यालय यांच्या अधिनस्त असलेल्या प्रादेशिक परिवहन विभागात वाहन चालक (१८ जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २५ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये १० मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात १४२ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात सहाय्यक परिचारिका प्रसविका (७० जागा), समन्वयक (७२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखत दि. २७ मार्च २०१२ ते ३१ मार्च २०१२ या कालावधीत आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. १२ मार्च २०१२ तर दै. सकाळमध्ये ११ मार्च २०१२ रोजी रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ आहारतज्ज्ञाच्या २ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात कनिष्ठ आहारतज्ज्ञ (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. २७ मार्च २०१२ या कालावधीत आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. १२ मार्च २०१२ रोजी तर दै. सकाळमध्ये ११ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • राज्य उत्पादन शुल्क पुणे कार्यालयात ८० जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क पुणे कार्यालयात जवान (७२ जागा), वाहन चालक नि जवान (८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://oasis.mkcl.org/excise/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर कार्यालयात ५९ जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर कार्यालयात जवान (५३ जागा), वाहन चालक नि जवान (६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://oasis.mkcl.org/excise/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • राज्य उत्पादन शुल्क सांगली कार्यालयात २९ जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क सांगली कार्यालयात जवान (२५ जागा), वाहन चालक नि जवान (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://oasis.mkcl.org/excise/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर कार्यालयात ४१ जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर कार्यालयात जवान (३४ जागा), वाहन चालक नि जवान (७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://oasis.mkcl.org/excise/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद कार्यालयात ३१ जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद कार्यालयात जवान (२८ जागा), वाहन चालक नि जवान (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मार्च २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://oasis.mkcl.org/excise/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • राज्य उत्पादन शुल्क जळगाव कार्यालयात १० जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क जळगाव कार्यालयात जवान (९ जागा), वाहन चालक नि जवान (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://oasis.mkcl.org/excise/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • राज्य उत्पादन शुल्क नांदेड कार्यालयात २१ जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क नांदेड कार्यालयात जवान (१८ जागा), वाहन चालक नि जवान (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मार्च २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://oasis.mkcl.org/excise/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • राज्य उत्पादन शुल्क धुळे कार्यालयात १२ जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क धुळे कार्यालयात जवान (९ जागा), वाहन चालक नि जवान (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://oasis.mkcl.org/excise/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग कार्यालयात ९ जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग कार्यालयात जवान (७ जागा), वाहन चालक नि जवान (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://oasis.mkcl.org/excise/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयात तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यकाच्या ८ जागा
मुंबईतील सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयात तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (८ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख १९ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ९ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mumbai.dte.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मिरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागात १७ जागा
मिरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागात स्टेशन ऑफिसर (१ जागा), सब स्टेशन ऑफिसर (२ जागा), लिडिंग फायरमन (४ जागा), चालक ऑपरेटर (६ जागा), फायरमन (१ जागा), वाहनचालक (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख १९ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ११ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in किंवा www.mbmc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
  • उस्मानाबाद जिल्हा सेतू समितीमार्फत १५२ जागांसाठी भरती
उस्मानाबाद जिल्हा सेतू समितीमार्फत उपजिल्हाधिकारी/उपमुख्यकार्यकारी अधिकारी /तहसिलदार /तत्सम (१ जागा), एम.आय.एस. को-ऑर्डीनेटर (२ जागा), सहायक कार्यक्रम अधिकारी (१८ जागा), पॅनल तांत्रिक अधिकारी प्रकार -१ (२४ जागा), पॅनल तांत्रिक अधिकारी प्रकार-२ (२४ जागा), लेखापाल (१८ जागा), लिपिक नि डाटा एंट्री ऑपरेटर (३१ जागा), लिपिक (१६ जागा) आणि शिपाई /संदेशवाहक (१८ जागा) ही पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख १९ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतच्या उस्मानाबाद आवृत्तीत प्रसिद्ध झाली आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेत विभागीय कामगार व कल्याण अधिकारी पदाच्या ३ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार विभागात विभागीय कामगार व कल्याण अधिकारी (३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. २९ मार्च २०१२ ते ३० मार्च २०१२ या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ, सामना व लोकसत्तामध्ये दि. ७ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • रायगड अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात ४७ जागा
रायगड अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक टंकलेखक (२५ जागा), वाहन चालक (४ जागा), शिपाई (१८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची करण्याची तारीख २१ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. ७ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • कोकण विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात ९९ जागा
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागातर्फे कोकण विभागीय कार्यालयाच्या अधिनस्त कार्यालयात शिपाई (७६ जागा), रोपमळा मदतनीस (२३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ता व दै. सकाळमध्ये दि. ७ मार्च २०१२ आहे. अधिक माहिती www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • रत्नागिरी जिल्हा अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयात १७ जागा
रत्नागिरी जिल्हा अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयात जवान (१५ जागा), जवान नि वाहनचालक (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१२ आहे. अधिक माहिती http:oasis.mkcl.org/excise या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ४ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • सातारा जिल्हा अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयात ३९ जागा
सातारा जिल्हा निवडसमितीमार्फत अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात जवान (३६ जागा), जवान नि वाहन चालक (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०१२ आहे. http:oasis.mkcl.org/excise या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्थ व सांख्यिकी संचालनालयात २१ जागा
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात मागासवर्ग अनुशेषाअंतर्गत संशोधन सहायक (३ जागा), सांख्यिकी सहायक (३ जागा), अन्वेषक (२ जागा),लिपिक टंकलेखक (२ जागा), वाहनचालक (७ जागा), चपराशी (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://mahades.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात अपंग अनुशेष भरती अंतर्गत ६ जागा
शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात अपंग अनुशेष भरती अंतर्गत लिपिक टंकलेखक (१ जागा), अस्तरणीकार (१ जागा), बांधणी साह्यकारी (२ जागा), प्रक्रिया साह्यकारी (१ जागा), मजूर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षकाच्या ६०० जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षा २०१२ ची घोषणा करण्यात आली असून त्याद्वारे पोलीस उपनिरीक्षक (६०० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. ७ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर ७५ जागा
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपीक-नि-टंकलेखक (१९ जागा), लघुटंकलेखक (२ जागा), तलाठी (४१ जागा), शिपाई (१३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०१२ आहे. या संबंधीची जाहिरात व अर्जाचा नमुना http://www.osmanabad.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे