नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

नोकरीविषयक SMS




मित्रांनो,
  आपल्यापैकी अनेकांना  सरकारी नोकरीविषयक जाहिरातीचीमाहिती मिळत नाही.साधनांच्या अभावामुळे किवा भौगोलिक परिस्तिथिमुळे आपणास हि माहिती  मिळत नाही.आपणास सरकारी नोकरी-विषयक सर्व जाहिरातीची माहिती मिळावी व आपण येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करावे,आपल्या परिश्रमास फळ मिळावे यासाठी आम्ही सरकारी नोकरी विषयक जाहिराती या तुमच्या मोबाईल वर SMS द्वारे पाठविण्याची सुविधा सुरु केलेली आहे.जेणेकरून तुम्ही कुठल्याही संधीला मुकणार नाही.हि सुविधा आपल्याला नाममात्र नोंदणी आपल्या मोबाईलवर सुरु करता येईल.

नोंदणीसाठी खाली दिलेला फॉर्म भरून सबमिट करावा. तसेच ********** या नंबरवर तुमचे नाव, व पत्ता असलेला  एक मेसेज पाठवावा तुमची एस.एम.एस सुविधा त्वरित सुरु केली जाईल.काही अडचण असल्यास संपर्क करा.

धन्यवाद.
Jobs Marathi