नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

जॉब अलर्ट

  • न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात १८६ जागा
महाराष्ट्र शासनाच्या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक सहाय्यक (२३ जागा), वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक (२३ जागा), कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (१३ जागा), वरिष्ठ लिपिक-भांडार (३ जागा), लिपिक टंकलेखक (३२ जागा), दूरध्वनी चालक (१ जागा), वाहनचालक (४ जागा), प्रयोगशाळा परिचर (५४ जागा), भांडार नोकर (१ जागा), चपराशी (८ जागा), पहारेकरी (१० जागा), माळी (२ जागा), सफाईगार (१२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २३ जून २०१२ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २९ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अर्ज व इतर सविस्तर माहिती www.exxononline.net/fslwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
  • वास्तूशास्त्रीय संघटना निवड समितीतर्फे वास्तूशास्त्रीय आरेखकाच्या ६ जागांसाठी भरती
वास्तूशास्त्रीय संघटना निवड समितीतर्फे वास्तूशास्त्रीय आरेखक गट क (६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत पोचावेत. यासंबंधीची अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
  • कुळगाव बदलापूर महानगरपालिकेत ९ जागा
कुळगाव बदलापूर महानगरपालिकेत ज्युनिअर प्रोग्रामर/फॅसिलिटी मॅनेजर ( १ जागा), अतिक्रमण निर्मूलन अधिकारी (१ जागा), कनिष्ठ रचना सहायक (२ जागा), कनिष्ठ पाणीपुरवठा, जलनिःस्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक (१ जागा), नगरपरिषद अभियंता (३ जागा), कनिष्ठ पाणीपुरवठा, जलनिःस्सारण अभियंता (१ जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ३० मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २३ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अहमदनगर जिल्हा परिषदेत ३६ जागा
अहमदनगर जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर (२ जागा), स्पीच थेरपिस्ट (१ जागा), ऑक्युपेशनल थेरपिस्ट (१ जागा), कार्यकारी अभियंता (१ जागा), प्रकल्प अभियंता (१७ जागा), समावेशित शिक्षण विशेष तज्ञ (१४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ३१ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १९ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

जॉब न्यूज

मुंबईतील कांदिवली येथील सेंट्रल ऑर्डनन्स डेपोमध्ये मजदूर पदाची १ जागा
मुंबईतील कांदिवली येथील सेंट्रल ऑर्डनन्स डेपोमध्ये मजदूर (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १९ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
जळगाव येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरी ७ जागा
जळगाव येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीत स्टोअर किपर (६ जागा), फायरमन (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १९-२५ मे २०१२च्या अंकात आली आहे.
अंबरनाथ येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीजमध्ये १४५ जागा
अंबरनाथ येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीजमध्ये इलेक्ट्रिशियन (४ जागा), फिटर इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (५ जागा), फिटर जनरल (३३ जागा), मशिनिस्ट (५८ जागा), मिलराईट (१० जागा), मोल्डर/फौन्ड्रीमन (२५ जागा), टर्नर (१० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १९ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
भारतीय सैन्य दलात तांत्रिक पदवीधर कोर्सच्या अंतर्गत ७५ जागा
भारतीय सैन्य दलात तांत्रिक पदवीधर कोर्सच्या अंतर्गत अभियंत्यासाठी अधिकाऱ्यांच्या ५९ जागा तसेच शैक्षणिक विभागात १६ जागा भरण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १२-१८ मे २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
रेल्वे भरती मंडळातर्फे भारतीय रेल्वेमधील ६८२९ जागांसाठी भरती
रेल्वे भरती मंडळातर्फे भारतीय रेल्वेमधील कमर्शियल ॲप्रेंटिस (३१७ जागा), ट्रॅफिक ॲप्रेंटिस (७४० जागा), ईसीआरसी (११४ जागा), गुड्स गार्ड (१७६८ जागा), कनिष्ठ लेखा सहायक नि टंकलेखक (७९१ जागा), वरिष्ठ लिपिक नि टंकलेखक (४४१ जागा), सहायक स्टेशन मास्तर (२६४६ जागा), ट्रॅफिक असिस्टंट (१२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ११ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १२-१८ मे २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नोकरी वार्ता - संदेश

  • भारतीय सैन्य दलात तांत्रिक पदवीधर कोर्सच्या अंतर्गत ७५ जागा
    भारतीय सैन्य दलात तांत्रिक पदवीधर कोर्सच्या अंतर्गत अभियंत्यासाठी अधिकाऱ्यांच्या ५९ जागा तसेच शैक्षणिक विभागात १६ जागा भरण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १२-१८ मे २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • रेल्वे भरती मंडळातर्फे भारतीय रेल्वेमधील ६८२९ जागांसाठी भरती
    रेल्वे भरती मंडळातर्फे भारतीय रेल्वेमधील कमर्शियल ॲप्रेंटिस (३१७ जागा), ट्रॅफिक ॲप्रेंटिस (७४० जागा), ईसीआरसी (११४ जागा), गुड्स गार्ड (१७६८ जागा), कनिष्ठ लेखा सहायक नि टंकलेखक (७९१ जागा), वरिष्ठ लिपिक नि टंकलेखक (४४१ जागा), सहायक स्टेशन मास्तर (२६४६ जागा), ट्रॅफिक असिस्टंट (१२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ११ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १२-१८ मे २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://www.rrbmumbai.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • भाभा अणू संशोधन केंद्रात 37 जागा
    भाभा अणू संशोधन केंद्रात टेक्निशियन (36 जागा), वाहनचालक नि ऑपरेटर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2012 आहे. अधिक माहिती www.barc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 13 मे 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • सेट्रल बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या १००० जागा <ध्‍b>
    सेट्रल बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (१००० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १२-१८ मे २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.centralbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात प्रतिवेदकाच्या ६ जागा
    महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात प्रतिवेदक-मराठी (५ जागा), प्रतिवेदक-इंग्रजी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रौद्योग विभागात शिपाई पदाच्या ६ जागा
    महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रौद्योग विभागात शिपाई (६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०१२ आहे. अधिक माहिती http://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • सार्वजनिक बांधकाम परिमंडळ, सातारा येथे ८ जागा
    सार्वजनिक बांधकाम परिमंडळ, सातारा येथे वाहन चालक (८ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयात २५ जागा
    गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयात लिपिक (१८ जागा), शिपाई (७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १० मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/cid या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मिरा भाईंदर महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी १ जागा
    मिरा भाईंदर महानगरपालिकेत अपंग अनुशेष भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. १५ मे २०१२ रोजी होणार आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती www.maharashtra.gov.in व http://www.mbmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मुंबईतील डॉ.आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात ७ जागा
    मुंबईतील डॉ.आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात ग्रंथालय लिपिक (१ जागा), ग्रंथालय परिचर (३ जागा), शिपाई (३ जागा), ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत करावेत.यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०३ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • मुंबईतील हजारीमल सोमाणी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व श्रीमती कुसुमताई चौधरी कला महाविद्यालयात ५ जागा
    मुंबईतील चेतनाचे हजारीमल सोमाणी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व श्रीमती कुसुमताई चौधरी कला महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक(१ जागा), ग्रंथालय लिपिक (१ जागा), ग्रंथालय परिचर (२ जागा), शिपाई (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०३ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • मुंबईतील समादेशक, राज्य राखीव पोलिस बल क्र-८ मध्ये ९ जागा
    मुंबईतील राज्य राखीव पोलिस बल क्र-८ मध्ये भोजन सेवकक(२ जागा), बारबर (१ जागा),धोबी (१ जागा),मोची (१ जागा), शिंपी (१ जागा),कक्ष सेवक (१ जागा),कुक (१ जागा), कार्यालयीन शिपाई (१ जागा), ही पदे भरण्यात येणार आहेत. आवेदन अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांसह व्यक्तिशा उपस्थित राहण्याची तारीख २९ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. पुढारीमध्ये दि. ०७ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध विभागात १२४ जागा
    मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध विभागातील प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक , व सहायक प्राध्यापकांची १२४ पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०३ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mu.ac.in/careers.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मुंबईतील विज्ञान संस्थेत १० जागा
    मुंबईतील विज्ञान संस्थेत विना अनुदानित पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विविध पदांसाठी तात्पुरत्या स्वरुपातील नेमणुकांकरिता थेट मुलाखती (walk-in-interview). मुलाखतीची तारीख ०६ जून २०१२ जीवतंत्रज्ञानशास्त्र आणि ०७ जून २०१२ पर्यावरणशास्त्र . यासंबंधीची जाहिरात दै.प्रहारमध्ये दि. ०५ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.institueofscience mumbai.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मुंबईतील नॅशनल इन्स्टिटयूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ् मध्ये ५ जागा
    मुंबईतील नॅशनल इन्स्टिटयूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ् मध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क (यूआर-२, एसटी-१ जागा), टेक्निशियन ‘ए’(यूआर-१ जागा), स्टाफ नर्स (यूआर-१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०५ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.nirrh.res.in आणि www.icmr.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

रोजगार वृत्तांत

  • मुंबई विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ११ जागा
मुंबई विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचारी भरती अंतर्गत संचालक-सीसीएफ (१ जागा), उप कुलसचिव-जनसंपर्क (१ जागा), सहायक कुलसचिव – वित्त व लेखा (१ जागा), विद्यापीठ अभियंता-सिव्हिल (१ जागा), कनिष्ठ अभियंता –स्थापत्य (२ जागा), उच्चस्तर लघुलेखक (५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १७ मे २०१२ आहे. अधिक माहिती http://www.mu.ac.in/estab१०३१२.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • सार्वजनिक बांधकाम परिमंडळ, सातारा येथे ८ जागा
सार्वजनिक बांधकाम परिमंडळ, सातारा येथे वाहन चालक (८ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • सार्वजनिक बांधकाम परिमंडळ, पुणे येथे १०६ जागा
सार्वजनिक बांधकाम परिमंडळ, पुणे येथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (८८ जागा), वरिष्ठ लिपिक (१४ जागा), संशोधन सहाय्यक (१ जागा), प्रमुख प्रयोगशाळा सहाय्यक (१ जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयात २५ जागा
गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयात लिपिक (१८ जागा), शिपाई (७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १० मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/cid या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मिरा भाईंदर महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी १ जागा
मिरा भाईंदर महानगरपालिकेत अपंग अनुशेष भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. १५ मे २०१२ रोजी होणार आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती www.maharashtra.gov.inwww.mbmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • जिल्हा परिषद ठाणे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (KGBV) मध्ये ३ जागा
जिल्हा परिषद ठाणे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (KGBV) मध्ये शिक्षक- विज्ञान विषय (१ जागा), शिक्षक-गणित विषय (१ जागा),चौकीदार (१ जागा) ही पदे मानधन तत्वावर कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची तारीख २२ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि ८ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • मुंबईतील डॉ.आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात ७ जागा
मुंबईतील डॉ.आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात ग्रंथालय लिपिक (१ जागा), ग्रंथालय परिचर (३ जागा), शिपाई (३ जागा), ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत करावेत.यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०३ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि.(MAHAGENCO) मध्ये ११७ जागा
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि.(MAHAGENCO) मध्ये ज्युनिअर फायर ऑफिसर (३२ जागा), फायरमन (६० जागा), ज्युनिअर सिक्युरिटी ऑफिसर (२५ जागा),ही पदे भरण्यात येणार आहेत.ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ मे २०१२ ही आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०३ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मुंबईतील हजारीमल सोमाणी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व श्रीमती कुसुमताई चौधरी कला महाविद्यालयात ५ जागा
मुंबईतील चेतनाचे हजारीमल सोमाणी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व श्रीमती कुसुमताई चौधरी कला महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक(१ जागा), ग्रंथालय लिपिक (१ जागा), ग्रंथालय परिचर (२ जागा), शिपाई (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०३ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • मुंबईतील समादेशक, राज्य राखीव पोलिस बल क्र-८ मध्ये ९ जागा
मुंबईतील राज्य राखीव पोलिस बल क्र-८ मध्ये भोजन सेवकक(२ जागा), बारबर (१ जागा),धोबी (१ जागा),मोची (१ जागा), शिंपी (१ जागा),कक्ष सेवक (१ जागा),कुक (१ जागा), कार्यालयीन शिपाई (१ जागा), ही पदे भरण्यात येणार आहेत. आवेदन अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांसह व्यक्तिशा उपस्थित राहण्याची तारीख २९ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. पुढारीमध्ये दि. ०७ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध विभागात १२४ जागा
मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध विभागातील प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक , व सहायक प्राध्यापकांची १२४ पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०३ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mu.ac.in/careers.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मुंबईतील विज्ञान संस्थेत १० जागा
मुंबईतील विज्ञान संस्थेत विना अनुदानित पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विविध पदांसाठी तात्पुरत्या स्वरुपातील नेमणुकांकरिता थेट मुलाखती (walk-in-interview). मुलाखतीची तारीख ०६ जून २०१२ जीवतंत्रज्ञानशास्त्र आणि ०७ जून २०१२ पर्यावरणशास्त्र . यासंबंधीची जाहिरात दै.प्रहारमध्ये दि. ०५ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.institueofscience mumbai.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत ०४ जागा
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत राजीव अवास योजना (RAY) अंतर्गत तांत्रिक पदे कंत्राटी पध्दतीने मासिक एकत्रित मानधन तत्वावर भरण्यात येणार असून, विविध पदांसाठी नेमणुकांकरिता थेट मुलाखती (walk-in-interview). मुलाखतीची तारीख २२ मे २०१२आहे. यासंबंधीची जाहिरात दै.सकाळमध्ये दि. ०५ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • मुंबईतील नॅशनल इन्स्टिटयूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ् मध्ये ५ जागा
मुंबईतील नॅशनल इन्स्टिटयूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ् मध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क (यूआर-२, एसटी-१ जागा), टेक्निशियन ‘ए’(यूआर-१ जागा), स्टाफ नर्स (यूआर-१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०५ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.nirrh.res.in आणि www.icmr.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • माझगाव डॉक लिमिटेडमध्ये तांत्रिक कुशल व अकुशल श्रेणी कर्मचाऱ्यांच्या ८३४ जागा
माझगाव डॉक लिमिटेडमध्ये तांत्रिक कुशल व अकुशल श्रेणी कर्मचारी (८३४ जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची तारीख १५ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २५ एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • पुण्यातील खडकी येथील स्टेशन वर्कशॉप ईएमईमध्ये ९ जागा
पुण्यातील खडकी येथील स्टेशन वर्कशॉप ईएमई येथे वाहन मेकॅनिक (२ जागा), कामगार (३ जागा), चौकीदार (३ जागा), सफाईवाला (१ जागा) ही पदे भरण्यात येणारआहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून चार आठवड्याच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० एप्रिल २०१२च्या अंकात आली आहे.
  • तळेगाव दाभाडे ऑर्डनन्स डेपोमध्ये ३९ जागा
तळेगाव दाभाडे ऑर्डनन्स डेपोमध्ये कनिष्ठस्तर लिपिक (१ जागा), सुतार (२ जागा), पॅकर (५ जागा), सेवर (२ जागा), स्वयंपाकी (१ जागा), सॅडलेर (१ जागा), फिटर (२ जागा), टेंट मेंडर (४ जागा), सफाईवाला (२ जागा), संदेशवाहक (१ जागा), मजदूर (१७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० एप्रिल २०१२च्या अंकात आली आहे.

रोजगार वृत्त

मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाच्या २५० जागा
मुंबई उच्च न्यायालयात लिपिक (२५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. तसेच त्याची प्रतिक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मे २०१२ आहे. अधिक माहिती Link या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सार्वजनिक बांधकाम परिमंडळ, पुणे येथे १०६ जागा
सार्वजनिक बांधकाम परिमंडळ, पुणे येथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (८८ जागा), वरिष्ठ लिपिक (१४ जागा), संशोधन सहाय्यक (१ जागा), प्रमुख प्रयोगशाळा सहाय्यक (१ जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयात २५ जागा
गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयात लिपिक (१८ जागा), शिपाई (७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १० मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/cid या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी १ जागा
मिरा भाईंदर महानगरपालिकेत अपंग अनुशेष भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. १५ मे २०१२ रोजी होणार आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती www.maharashtra.gov.inwww.mbmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हा परिषद ठाणे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (KGBV) मध्ये ३ जागा
जिल्हा परिषद ठाणे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (KGBV) मध्ये शिक्षक- विज्ञान विषय (१ जागा), शिक्षक-गणित विषय (१ जागा),चौकीदार (१ जागा) ही पदे मानधन तत्वावर कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची तारीख २२ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि ८ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
मुंबईतील डॉ.आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात ७ जागा
मुंबईतील डॉ.आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात ग्रंथालय लिपिक (१ जागा), ग्रंथालय परिचर (३ जागा), शिपाई (३ जागा), ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत करावेत.यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०३ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि.(MAHAGENCO) मध्ये ११७ जागा
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि.(MAHAGENCO) मध्ये ज्युनिअर फायर ऑफिसर (३२ जागा), फायरमन (६० जागा), ज्युनिअर सिक्युरिटी ऑफिसर (२५ जागा),ही पदे भरण्यात येणार आहेत.ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ मे २०१२ ही आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०३ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मुंबईतील हजारीमल सोमाणी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व श्रीमती कुसुमताई चौधरी कला महाविद्यालयात ५ जागा
मुंबईतील चेतनाचे हजारीमल सोमाणी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व श्रीमती कुसुमताई चौधरी कला महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक(१ जागा), ग्रंथालय लिपिक (१ जागा), ग्रंथालय परिचर (२ जागा), शिपाई (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०३ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
मुंबईतील समादेशक, राज्य राखीव पोलिस बल क्र-८ मध्ये ९ जागा
मुंबईतील राज्य राखीव पोलिस बल क्र-८ मध्ये भोजन सेवकक(२ जागा), बारबर (१ जागा),धोबी (१ जागा),मोची (१ जागा), शिंपी (१ जागा),कक्ष सेवक (१ जागा),कुक (१ जागा), कार्यालयीन शिपाई (१ जागा), ही पदे भरण्यात येणार आहेत. आवेदन अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांसह व्यक्तिशा उपस्थित राहण्याची तारीख २९ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. पुढारीमध्ये दि. ०७ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध विभागात १२४ जागा
मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध विभागातील प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक , व सहायक प्राध्यापकांची १२४ पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०३ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mu.ac.in/careers.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मुंबईतील विज्ञान संस्थेत १० जागा
मुंबईतील विज्ञान संस्थेत विना अनुदानित पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विविध पदांसाठी तात्पुरत्या स्वरुपातील नेमणुकांकरिता थेट मुलाखती (walk-in-interview). मुलाखतीची तारीख ०६ जून २०१२ जीवतंत्रज्ञानशास्त्र आणि ०७ जून २०१२ पर्यावरणशास्त्र . यासंबंधीची जाहिरात दै.प्रहारमध्ये दि. ०५ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.institueofscience mumbai.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत ०४ जागा
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत राजीव अवास योजना (RAY) अंतर्गत तांत्रिक पदे कंत्राटी पध्दतीने मासिक एकत्रित मानधन तत्वावर भरण्यात येणार असून, विविध पदांसाठी नेमणुकांकरिता थेट मुलाखती (walk-in-interview). मुलाखतीची तारीख २२ मे २०१२आहे. यासंबंधीची जाहिरात दै.सकाळमध्ये दि. ०५ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
मुंबईतील नॅशनल इन्स्टिटयूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ् मध्ये ५ जागा
मुंबईतील नॅशनल इन्स्टिटयूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ् मध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क (यूआर-२, एसटी-१ जागा), टेक्निशियन ‘ए’(यूआर-१ जागा), स्टाफ नर्स (यूआर-१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०५ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.nirrh.res.in आणि www.icmr.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
माझगाव डॉक लिमिटेडमध्ये तांत्रिक कुशल व अकुशल श्रेणी कर्मचाऱ्यांच्या ८३४ जागा
माझगाव डॉक लिमिटेडमध्ये तांत्रिक कुशल व अकुशल श्रेणी कर्मचारी (८३४ जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची तारीख १५ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २५ एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पुण्यातील खडकी येथील स्टेशन वर्कशॉप ईएमईमध्ये ९ जागा 
पुण्यातील खडकी येथील स्टेशन वर्कशॉप ईएमई येथे वाहन मेकॅनिक (२ जागा), कामगार (३ जागा), चौकीदार (३ जागा), सफाईवाला (१ जागा) ही पदे भरण्यात येणारआहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून चार आठवड्याच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० एप्रिल २०१२च्या अंकात आली आहे.
तळेगाव दाभाडे ऑर्डनन्स डेपोमध्ये ३९ जागा 
तळेगाव दाभाडे ऑर्डनन्स डेपोमध्ये कनिष्ठस्तर लिपिक (१ जागा), सुतार (२ जागा), पॅकर (५ जागा), सेवर (२ जागा), स्वयंपाकी (१ जागा), सॅडलेर (१ जागा), फिटर (२ जागा), टेंट मेंडर (४ जागा), सफाईवाला (२ जागा), संदेशवाहक (१ जागा), मजदूर (१७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० एप्रिल २०१२च्या अंकात आली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया

टीप : उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, व अर्ज ओंनलाइन भरावा.

आंध्र बँक

ANDHRA BANK HEAD OFFICE : HYDERABAD

टीप : माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचल्यानंतर, उमेदवारांनी अर्ज ओंनलाइन भरावा.

महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी ( महाजनको )

Maharashtra State Power Generation Co. Ltd. Post Box Number 8722., Andheri (East) Mumbai-400069

टीप : अधिक माहितीकरिता संपूर्ण जाहिरात वाचावी, तसेच अर्ज ओंनलाइन भरावा. 

जिल्हा परिषद, बुलढाणा

Buldhana Zilha Parishad, Buldhana

टीप : उमेदवारांनी अधिक माहितीकरिता संपूर्ण जाहिरात वाचावी.