नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

Latest Announcements



केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत यंदा महाराष्ट्राचा झेंडा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत राज्यपातळीवर यंदा लातूरने बाजी मारली. येथील कौस्तुभ दिवेगावकर (१५) राज्यात प्रथम तर क्षिप्रा आग्रे (२९) हिने मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला असून राज्यातील आग्रे क्षिप्रा (२९), पतनशेट्टी रवी (४७), अवनी लवासा (८८), जोशी मृण्मयी (९८), अभिजित राउत (११३), निरगुडे योगेश (१३०), पंडित चिन्मय (१४५), देशपांडे नेहा (२०४), गायकवाड विनोदकुमार (२०६), ठुबे प्रतीक (२४८), नीलेश रोहन (३२२), शिंदे मंगेश (३०३), दराडे शरद (३१७), स्वामी हरेश्वर (३३२), ढेरे वैभव (३३५), मेटे हर्षल (४४०), मारकड भारत (४४५), दातार प्रसन्ना (४४८), पांडे सौम्या (४२४), पतंगे वैशाली (४६९), शेळके रत्नाकर (४७७), फडके विक्रम (४८२), शितोळे सतीश (५१४), प्रभुदेसाई आदित्य (५१८), राख गणेश (५२२),यादव विश्वजित (५३२), मेहरे योगेश (५३४), काळे अजिंक्य (५३८), पराग गवळी (५४६) पाटील यतीश (६०४), सोनटक्के संदीप (६४३), शर्मा तृप्ती, (६४७), मोघे ओंकार (६६४), अलदर वैभवकुमार (६९०), तांगडकर दिपिका (७०८), कारखिले कैलास (७१८), माडकर संदीप (७६७), बदाने सचिन (७७५), नाईकवाडे परवेझ (७८६), गव्हाळ नितीन (८२३), आगवणे सुनिल (८२८), निकाळजे अमितकुमार (८५५), शेटे मोतीलाल (९५१), विश्वास जाधवर (९९५), भापकर स्नेहल पुरुषोत्तम (९९८) असे सुमारे ८० विद्यार्थी अंतिम यादीत आहेत.


एमपीएससी लिपिक- टंकलेखक (इंग्रजी व मराठी) परीक्षा २०१३ च्या उमेदवारांनी प्रोफाईल अपडेट करावी...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणारी लिपिक- टंकलेखक परीक्षा (इंग्रजी व मराठी) २ जून २०१३ रोजी घेण्यात येणार आहे परंतु संगणकीय तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सदरील परीक्षा साठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी आपली प्रोफाईल त्वरित अपडेट करावी मात्र अर्ज करताना निवडण्यात आलेले केंद्र उमेदवारांनी बदलू नये असे आयोगाने जाहीर केले आहे.


एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा आता १८ मे २०१३ रोजी होणार...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ आयोगाच्या वेळापत्रकानुसार ७ एप्रिल २०१३ रोजी घेण्यात येणार होती परंतु संगणकीय तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सदरील परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. सदरील परीक्षा आता १८ मे २०१३ रोजी घेण्यात असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे.


Answer Keys
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ परीक्षा- २०१२ उत्तरसूची प्रसिद्ध.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने सप्टेंबर २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या सरळ सेवा परीक्षा-२०१२ ची उत्तरपत्रिका (उत्तरसूची) एम. के.सी.एल. ने प्रसिद्ध केली असून आमच्या वेबसाईट वरून डाऊनलोड करून घ्यावी.
Click Here To Download


Important Dates

Click Hare to More Details

Results / Answer Keys
Click Hare to More Details

Hall Tickets / Call Letters
Click Hare to More Details

Online Form

Click Hare to More Details