नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

Job Openings

जलसंपदा विभागाच्या कोकण मंडळात ९२ जागांसाठी भरती
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या कोकण प्रादेशिक निवड मंडळाद्वारे सरळसेवेतील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ३४ जागा, आरेखक १ जागा, सहाय्यक आरेखक १ जागा, अनुरेखक ६ जागा, प्रयोगशाळा सहाय्यक ५ जागा, भांडारपाल २ जागा, सहाय्यक भांडारपाल १ जागा, लघुलेखक २ जागा, वरिष्ठ लिपिक १० जागा, लिपिक- टंकलेखक २४ जागा, वाहन चालक ५ जागा, दप्तर कारकून १ जागा असे एकून ९२ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून सदरील अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०१३ आहे.
अधिक माहिती http://www.wrdthane.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
जलसंपदा विभागाच्या अमरावती परिमंडळात विविध २०४ पदांसाठी भरती
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या अमरावती प्रादेशिक निवड समिती परिमंडळातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील विविध कार्यालयात वरिष्ठ लिपिक १४ जागा, लिपिक-टंकलेखक ४१ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ६२ जागा,कालवा निरीक्षक १० जागा, दप्तर कारकून ८ जागा, अनुरेखक २९ जागा, वाहन चालक १० जागा, सहाय्यक भांडारपाल ५ जागा, उच्च श्रेणी लघुलेखक १ जागा, निम्न श्रेणी लघुलेखक ३ जागा, प्रयोगशाळा सहायक ४ जागा, मोजणीदार ६ जागा, संदेशक १ जागा, आरेखक २ जागा, सहायक आरेखक ४ जागा, शिपाई १ जागा, चौकीदार २ जागा, कालवा टपाली १ जागा असे एकून २०४ पदे भरण्यात येणार असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १० सप्टेंबर २०१३ आहे.
अधिक माहिती http://wrdamt2013.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
जलसंपदा विभागाच्या नागपूर मंडळात ३०६ जागांसाठी भरती
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या नागपूर प्रादेशिक निवड मंडळाद्वारे सरळसेवेतील वरिष्ठ लिपिक २० जागा, लिपिक-टंकलेखक ३६ जागा, सहाय्यक भांडारपाल २ जागा, अनुरेखक १६ जागा, उच्च श्रेणी लघुलेखक १ जागा, निम्न श्रेणी लघुलेखक १ जागा, प्रयोगशाळा सहाय्यक ३ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ७४ जागा,कालवे निरीक्षक २० जागा, मोजणीदार ९ जागा, दप्तर कारकून २१ जागा, वाहन चालक २८ जागा, शिपाई ५५ जागा, चौकीदार १५ जागा, प्रयोगशाळा परिचर ५ जागा असे एकून ३०६ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून सदरील अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०१३ आहे.
अधिक माहिती http://www.wrdngp.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
धर्मादाय आयुक्त लघुलेखक, लघुटंकलेखक, दूरध्वनीचालक, वाहनचालक, शिपाई, पहारेकरी
उत्तरतालिका उपलब्ध
धर्मादाय आयुक्त,मुंबई भरतीसाठी दिनांक ११ ऑगस्ट २०१३ रोजी घेण्यात आलेल्या लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी), लघुटंकलेखक, दूरध्वनीचालक, वाहनचालक, शिपाई, पहारेकरी पदाच्या परीक्षेची उत्तरतालिका उपलब्ध असून उमेदवारांनी सदर उतरतालिकेवर काही आक्षेप असल्यास योग्य त्या पुराव्यासह लेखी स्वरुपात प्रत्यक्ष अथवा टपालाने दिनांक २७ ऑगस्ट २०१३ पर्यंत धर्मादाय आयुक्त, मुंबई  यांचे कार्यालयात जमा करावे. दिनांक २७ ऑगस्ट २०१३ नंतर प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार होणार नाही.
---------------------------------------------------------------------------------------------------------
धर्मादाय आयुक्त वरिष्ठ लिपिक, लिपिक-टंकलेखक परीक्षेची उत्तरतालिका उपलब्ध
धर्मादाय आयुक्त,मुंबई भरतीसाठी दिनांक ११ ऑगस्ट २०१३ रोजी घेण्यात आलेल्या वरिष्ठ लिपिक, लिपिक -नि- टंकलेखक पदाच्या परीक्षेची उत्तरतालिका उपलब्ध असून उमेदवारांनी सदर उतरतालिकेवर काही आक्षेप असल्यास योग्य त्या पुराव्यासह लेखी स्वरुपात प्रत्यक्ष अथवा टपालाने दिनांक २७ ऑगस्ट २०१३ पर्यंत धर्मादाय आयुक्त, मुंबई यांचे कार्यालयात जमा करावे. दिनांक २७ ऑगस्ट २०१३ नंतर प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार होणार नाही.

अधिक माहिती http://www.charityexam.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
भारतीय रेल्वेच्या सोलापूर विभागात शिकाऊ कारागिराच्या ७४ जागा
भारतीय रेल्वेच्या सोलापूर विभागात शिकाऊ कारागिराच्या जोडारी ५२ जागा, सुतार ५ जागा, माशिनिष्ट ६ जागा, वेल्डर ८ जागा, पेंटर २ जागा व डीझेल मेकेनिक १ जागा अशा एकूण ७४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून २० सप्टेंबर २०१३ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
---------------------------------------------------------------------------------------------------------
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ८४ तलाठी पदांची भरती
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांचे आस्थापनेवरील रिक्त तलाठी पदे ८४ जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०१३ आहे.
अधिक माहिती http://oasis.mkcl.org/collector2013/CMS/Content_Static.aspx?did=170 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परिवहन शाखेत 35 जागा
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा-परिवहन यांच्या आस्थापनेवर सरळसेवेद्वारे सेवा अभियंता (6 जागा), वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक (4 जागा), तंत्रज्ञ (25 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 23 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/dhshttp://mahaarogya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
सिंधुदुर्ग जिल्हा निवड समितीमार्फत जलसंपदा विभागात १० जागा
सिंधुदुर्ग जिल्हा निवड समितीमार्फत जिल्ह्यातील जलसंपदा विभागात शिपाई ४ जागा, चौकीदार २ जागा व प्रयोगशाळा परिचर ४ जागा ही पदे भरण्यात येणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०१३ आहे.
अधिक माहिती http://www.skipcgroupd.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
जलसंपदा विभागाच्या पुणे, कोल्हापूर परिमंडळात विविध ३८० पदांसाठी भरती
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या पुणे प्रादेशिक निवड समितीच्या अधिपत्यातील पुणे परिमंडळातील पुणे, सोलापुर, अहमदनगर आणि कोल्हापूर परिमंडळातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध कार्यालयात वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक १ जागा, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक ३ जागा, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक ३ जागा, प्रयोगशाळा सहाय्यक ५+१ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ६४ +१५ जागा, आरेखक २ जागा, सहाय्यक आरेखक ४+१ जागा, अनुरेखक १०+७ जागा, संदेशक ९ जागा, वीजतंत्री १ जागा, वाहनचालक १७+५ जागा, वरिष्ठ लिपिक २०+६ जागा, लिपिक नि टंकलेखक ४७+२७ जागा, सहाय्यक भांडारपाल ८+१ जागा, लघु टंकलेखक २ जागा, दप्तर कारकून १६+४ जागा, कालवा निरीक्षक ६०+१३ जागा, मोजणीदार २३+५ जागा असे एकून ३८० पदे भरण्यात येणार असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १० सप्टेंबर २०१३ आहे.
अधिक माहिती http://oasis.mkcl.org/wrdPUNE2013/StaticPages/HomePage.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
---------------------------------------------------------------------------------------------------------
जलसंपदा विभागाच्या औरंगाबाद मंडळात ४१८ जागांसाठी भरती
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या औरंगाबाद प्रादेशिक निवड मंडळाद्वारे सरळसेवेतील वरिष्ठ लिपिक ४६ जागा, आरेखक १४ जागा, दप्तर कारकून ४७ जागा, कालवा निरीक्षक ४० जागा, मोजणीदार ३९ जागा, लिपिक- टंकलेखक ७९ जागा,सहाय्यक आरेखक १३ जागा, अनुरेखक १४ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ७४ जागा, वाहन चालक १२ जागा, शिपाई १४ जागा, चौकीदार ९ जागा, लघुलेखक निम्नश्रेणी ६ जागा, लघुटंकलेखक ३ जागा, प्रयोगशाळा सहाय्यक १ जागा, वीजतंत्री १ जागा, तारतंत्री १ जागा, कालवा टपाली ४ जागा, प्रयोगशाळा परिचर १ जागा अशी एकून ४१८ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून सदरील अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०१३ आहे.
अधिक माहिती http://oasis.mkcl.org/wrdaurangabad2013/StaticPages/HomePage.aspx?did=8 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
मध्य रेल्वेमध्ये विविध ३८४० जागांसाठी भरती
रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेतील ट्रॅकमन १५८५ जागा, सफाई कामगार/वॉचमन कम स्वीपर १६१ जागा, सफाई कामगार ६० जागा, शिपाई/हमाल १५ जागा, हेल्पर/मदतनीस ६२४ जागा, हेल्पर मदतनीस ९६९ जागा, बेअरर/वेटिंगरुम अटेंडंट १५ जागा, लगेज पोर्टर/स्केल पोर्टर/गुडस हमाल ९ जागा, सेल्समन ३ जागा, सह.काटेवाला ३८३ जागा अशी एकून ३८४० पदे भरण्यात येणार असून विहित नमुन्यातील अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २३ सप्टेंबर २०१३ आहे.
अधिक माहिती http://www.rrccr.com/Modules/Home/Home.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
केंद्र व राज्य शासनाच्या विवीध विभागांमध्ये हजारो पदांची भरती...
अधिक माहितीसाठी - http://nokarimargadarshan.blogspot.in/p/vacancies.html
---------------------------------------------------------------------------------------------------------
राज्य लोकसेवा आयोगामार्फत सहायक प्राध्यापकांच्या 156 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उच्च व तंत्र शिक्षण विभागातील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ मधील विविध विषयांच्या सहायक प्राध्यापक (156 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2013 आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदांची भरती
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर यांचे आस्थापनेवरील रिक्त तलाठी पदे पुणे ५२ जागा, कोल्हापूर २९ जागा, सातारा ३२ जागा व सांगली ३४ जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून सांगली, सातारा, कोल्हापूर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०१३ व पुणे साठी २५ ऑगस्ट २०१३ आहे.
अधिक माहिती http://oasis.mkcl.org/collector2013/CMS/Content_Static.aspx?did=403 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) महाड कार्यालयात 4 जागा
पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) महाड येथील कार्यालयात तात्पुरत्या स्वरूपात करार तत्वावर स्थावर व्यवस्थापक (1 जागा), व्यवस्थापक (1 जागा), लिपिक तथा टंकलेखक (1 जागा), माळी (1 जागा), शिपाई (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये 20 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
---------------------------------------------------------------------------------------------------------
ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर आरक्षकाच्या 385 जागा
ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर आरक्षक (385 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. 19 सप्टेंबर 2013 ते 19 नोव्हेंबर 2013 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
बी.एस.एफ. (सीमा सुरक्षा दल) मध्ये १४३६ ट्रेडसमन भरती
बी.एस.एफ. (सीमा सुरक्षा दल) मध्ये विविध १४३६ ट्रेडसमनच्या जागा भरण्यासाठी आय.टी.आय. धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०१३ आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 5 जागा
नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सहायक कुलसचिव (1 जागा), सांख्यिकी अधिकारी (1 जागा), उच्चश्रेणी लघुटंकलेखक (2 जागा), सांख्यिकी सहायक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.muhs.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
बृहन्मुंबई महानगरपालिकेत हृदय आलेख तंत्रज्ञाच्या 7 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या आस्थापनेवर हृदय आलेख तंत्रज्ञ (7 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. 27 ऑगस्ट 2013 ते 28 ऑगस्ट 2013 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
युपीएससीच्या भारतीय अर्थ सेवा/भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेद्वारे 66 जागांसाठी भरती
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारतीय अर्थ सेवा/भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2013 ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेव्दारे भारतीय अर्थ सेवातील 30 जागा व सांख्यिकी सेवातील 36 जागा भरण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 17-23 ऑगस्ट 2013च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
पुणे, नागपूर, अकोला, ठाणे, लातूर आरोग्य विभागात विविध पदांची मोठी भरती
पुणे, नागपूर, अकोला, ठाणे, लातूर आरोग्य विभागात वरिष्ठ लिपिक, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, अधिपरिचारिका पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१३ आहे.
विभागनिहाय जाहिराती
अधिक माहिती http://oasis.mkcl.org/DHS/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
जलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती
प्रादेशिक निवड समिती मार्फत जलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये सरळ सेवा भरती द्वारे वरिष्ठ लिपिक ४६ जागा, आरेखक १४ जागा, दप्तर कारकून ४७ जागा, कालवा निरीक्षक ४० जागा, मोजणीदार ३९ जागा, लिपिक- टंकलेखक ७९ जागा,सहाय्यक आरेखक १३ जागा, अनुरेखक १४ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ७४ जागा, वाहन चालक १२ जागा, शिपाई १४ जागा, चौकीदार ९ जागा असे एकून ४०१ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज २६ ऑगस्ट २०१३ ते १० सप्टेंबर २०१३ या दरम्यान भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती http://oasis.mkcl.org/wrdaurangabad2013/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
---------------------------------------------------------------------------------------------------------
विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत १४० कंत्राटी जागांची भरती
विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या स्थापत्य कनिष्ठ अभियंता ६० जागा व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ८० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख ९ सप्टेंबर २०१३ आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये सहव्यवस्थापकाच्या ३० जागा
फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये सहव्यवस्थापकाच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात येत असून शेवाची तारीख ४ सप्टेंबर २०१३ आहे.
अधिक माहिती http://www.fcijobsportal.com/Pages/fciInstructioncat.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधीक्षक पदाच्या 27 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब अंतर्गत शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयातील अधीक्षक (27 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात व इतर माहिती www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक पदाच्या ८९ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाच्या मंत्रालयीन विभाग व आयोगाच्या कार्यालयात सहायक (पूर्व) परीक्षा २०१३ द्वारे सहायक ८९ जागा भरण्यात येत असून पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०१३ आहे.
अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/advertisements.jsp?head=1&status=1 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
सार्वजनिक बँकातील लिपिक वर्गीय कर्मचारी भरतीसाठी IBPS (CWE Clerks-III) परीक्षा
सार्वजनिक बँकातील लिपिक वर्गीय कर्मचारी भरती नोव्हेंबर- डिसेंबर २०१३ मध्ये होणार असून त्यासाठी सामाईक परीक्षा IBPS (CWE Clerks-III) आयोजित केली असून पात्र उमेदवारांकडून १९ ऑगस्ट २०१३ ते ९ सप्टेंबर २०१३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहिती http://www.ibps.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
वनविभाग: पात्र उमेदवारांची यादी व शाररीक चाचणी परीक्षांचे प्रवेश पत्र उपलब्ध
वन विभाग ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, गडचिरोली, धुळे, कोल्हापूर, अमरावती, उस्मानाबाद, यवतमाळ साठी पात्र उमेदवारांची यादी, शाररीक चाचणी परीक्षांचे वेळापत्रक व प्रवेश पत्र उपलब्ध झाले असून उमेदवारांनी डाऊनलोड करून घ्यावेत.
अधिक माहिती http://oasis.mkcl.org/forest/StaticPages/HomePage.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेत 4 जागा
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेत कनिष्ठ अभियंता (3 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (1 जागा) ही पदे करार पद्धतीने भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 6 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 13 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत वैज्ञानिक अधिकारीसह विविध २२५ जागांची भरती
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मार्फत वैज्ञानिक अधिकारीसह विविध २२५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०१३ आहे.
अधिक माहिती http://www.upsconline.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
एकात्मिक आदिवासी प्रकल्प कळवण मध्ये ६४ जागांची भरती
एकात्मिक आदिवासी प्रकल्प कळवण, जि. नाशिक यांचे कार्यक्षेत्रातील कळवण, सुरगाणा, सटाना, मालेगाव, देवळा, नांदगाव, चांदवड तालुक्यातील आश्रमशाळा व शासकीय वसतीगृहात रिक्त असलेल्या स्वयंपाकी १९ जागा, कामाठी १६ जागा, परिचर ३ जागा, शिपाई ३ जागा, चौकीदार ४ जागा व सफाईगार १६ जागा असे एकून ६४ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यात २३ ऑगस्ट २०१३ पर्यंत केवळ नोंदणीकृत टपालाने पाठवणे आवश्यक आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हा न्यायालय भरतीसाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा १८ ऑगस्ट २०१३ रोजी- प्रवेशपत्र उपलब्ध
राज्यातील जिल्हा न्यायालयातील लिपिक, शिपाई व लघुटंकलेखक पदासाठी भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा १६ ऑगस्ट २०१३ रोजी घेण्यात येणार असून परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची प्रवेश पत्र उपलब्ध झाली असून सोबतच्या लिंक्सवरून डाऊनलोड करून घ्यावी.


अधिक माहिती http://103.23.150.156/lctrecruitment/admitcardonline.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती मध्ये ४० जागांची भरती
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांचे आस्थापनेवरील रिक्त पदे तलाठी १६ जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१३ आहे.
अधिक माहिती http://eth.net.in/erecruit/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला मध्ये १० जागांची भरती
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांचे आस्थापनेवरील रिक्त पदे तलाठी १० जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०१३ आहे.
अधिक माहिती http://collakola.govbharati.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागात १०६ जागा
महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाच्या अधिनस्त कार्यालयात तुरुंग अधिकारी ५१ जागा, मिलिंग पर्यवेक्षक १ जागा, गालीचा पंजा दरी निदेशक १ जागा, प्रिपरेटरी १ जागा, गवंडी निदेशक/मेसन मिस्त्री १ जागा, ब्रेल लिपी निदेशक १ जागा, रसायन पर्यवेक्षक ३ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३ जागा, विणकाम निदेशक ४ जागा, शिवणकाम निदेशक ३ जागा, लोहारकाम निदेशक ३ जागा, चर्मकला निदेशक १ जागा, बेकरी निदेशक २ जागा, सुतारकाम निदेशक २ जागा, ताणाकार/वार्पर ६ जागा, करवत्या १ जागा, मिश्रक ५ जागा, लघुलेखक निम्नश्रेणी ४ जागा, शिक्षक १२ जागा, गृह पर्यवेक्षक १ जागा, वरिष्ठ लिपिक २० जागा असे एकून १०६ पदे भरण्यात येणार असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ सप्टेंबर २०१३ आहे.
अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद मध्ये ४० जागांची भरती
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांचे आस्थापनेवरील रिक्त पदे लिपिक-टंकलेखक १२ जागा, तलाठी २५ जागा, शिपाई ३ जागा असे एकून ४० पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०१३ आहे.
अधिक माहिती http://www.collobad.mahagovjobs.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
-----------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा मध्ये २१ जागांची भरती
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांचे आस्थापनेवरील रिक्त पदे तलाठी २१ जागा भरण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत असून अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१३ आहे
अधिक माहिती http://buldhana.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हा निवड समिती मार्फत बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ४३ (१४८) जागांची भरती
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांचे आस्थापनेवरील रिक्त पदे तलाठी २८ (+५९) जागा, लिपिक-टंकलेखक १८ (४६) जागा व लघु टंकलेखक २ जागा असे एकून ४८ (+१०५) पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०१३ आहे. मात्र तलाठी ५९ पदे व लिपिक-टंकलेखक ४६ जागा ही पदे शासनाने २०१२ मधील भरती प्रक्रिया रद्द करण्याची मान्यता दिली तरच भरण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिक माहिती http://www.beedexam.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार मध्ये ५३ जागांची भरती
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांचे आस्थापनेवरील रिक्त लिपिक-टंकलेखक १५ जागा, तलाठी २८ जागा, वाहन चालक १ जागा, वॉचमन / हमाल / स्वीपर ९ जागा असे एकून ५३ पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट २०१३ आहे.
अधिक माहिती http://www.nandurbarexam.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी मध्ये ४३ जागांची भरती
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांचे आस्थापनेवरील रिक्त पदे तलाठी १२ जागा, लिपिक-टंकलेखक ३१ जागा असे एकून ४३ पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०१३ आहे.
अधिक माहिती http://www.ratnagiricollector.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर मध्ये ९६ जागांची भरती
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांचे आस्थापनेवरील रिक्त पदे तलाठी ५५ जागा, लिपिक-टंकलेखक ४१ जागा असे एकून ९६ पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०१३ आहे


अधिक माहिती http://nagpur.nic.in/updates/Direct%20Recruitment%20Advertisemen.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
धुळे महानगरपालिकेत ३५ विविध कंत्राटी जागांची थेट भरती
धुळे महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांचे महिला वैद्यकीय अधिकारी २ जागा, मानसेवी स्त्रीरोग तज्ञ १ जागा, लेखापाल १ जागा, पी.एच.एन. २ जागा, ए.एन.एम. ३ जागा, लिपिक ३ जागा, शिपाई ५ जागा, महिला लिंकवर्कर १८ जागा असे एकून ३५ रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी १६ ऑगस्ट २०१३ थेट भरती आयोजित केली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात 22 जागांसाठी भरती
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात उपसंपादक/माहिती सहायक/स्वागतकार नि माहिती सहायक गट क (7 जागा), अनुवादक/प्रतिवेदक गट क (13 जागा), चित्रकार गट क (1 जागा), सिनेयंत्रचालक गट क (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2013 आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक  करा.
------------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद मध्ये ७९ जागांची भरती
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद यांचे आस्थापनेवरील रिक्त पदे तलाठी ५८ जागा, लिपिक-टंकलेखक १६ जागा, लघुटंकलेखक २ जागा व वाहन चालक ३ जागा असे एकून ७९ पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०१३ आहे
अधिक माहिती http://www.aurangabadexam.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड मध्ये ७४ जागांची भरती
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांचे आस्थापनेवरील रिक्त पदे तलाठी ३१ जागा, लिपिक-टंकलेखक ३५ जागा शिपाई ४ जागा व वाहन चालक ४ जागा असे एकून ७४ पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०१३ आहे
अधिक माहिती http://nanded.apply2013.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
ठाणे जिल्हा निवड समितीतर्फे तलाठीच्या 10 जागांसाठी भरती
ठाणे जिल्हा निवड समितीतर्फे ठाणे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील तलाठी (10 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 30 जुलै 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://thane.apply2013.comwww.thane.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हाधिकारी कार्यालय जालना मध्ये ६२ जागांची भरती
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचे आस्थापनेवरील रिक्त पदे लिपिक २२ जागा, तलाठी २७ जागा, लघु टंकलेखक १ जागा, वाहन चालक १ जागा, शिपाई ११ जागा असे एकून ६२ पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०१३ आहे.
अधिक माहिती http://colljln.govbharati.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
धुळे जिल्हा निवड समितीमार्फत तलाठी पदाच्या 25 जागांसाठी भरती
धुळे जिल्हा निवड समितीमार्फत धुळे जिल्ह्यातील तलाठी (25 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.dhule.nic.in या संकेतस्थळावरं उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हाधिकारी कार्यालय परभणी मध्ये १६ जागांची भरती
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांचे आस्थापनेवरील रिक्त पदे तलाठी ७ जागा, लिपिक-टंकलेखक ४ जागा व शिपाई ५ जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट २०१३ आहे.
अधिक माहिती http://collpbn.mahagovjobs.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ मध्ये ३० जागांची भरती
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांचे आस्थापनेवरील रिक्त पदे तलाठी ३० जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०१३ आहे.
अधिक माहिती http://www.yavatmal.nic.in/mCrecr26713_main.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येथे क्लीक करा
जाहिरात पहा...
------------------------------------------------------------------------------------------------------------
अमरावती वनवृत्ताच्या आस्थापनेवर 37 जागा
मुख्य वनरक्षक (प्रादेशिक) यांच्या आस्थापनेवरील अमरावती वनवृत्तामध्ये लेखापाल (2 जागा), सर्व्हेक्षक (3 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), लिपीक (12 जागा), वाहनचालक (7 जागा), ट्रॅक्टर चालक (1 जागा), माळी (2 जागा), शिपाई (2 जागा), चौकीदार (2 जागा), वाहन स्वच्छक (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.dcfamt.org, https://www.maharashtra.gov.in, www.mahaforest.nic.in www.amravati.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
धर्मादाय आयुक्त, मुंबई लेखी परीक्षांचे प्रवेश पत्र उपलब्ध
धर्मादाय आयुक्त, मुंबई भरतीसाठी च्या लेखी परीक्षा दिनांक ११ ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी १०:०० ते १२:०० यावेळेत वरिष्ठ लिपिक, लिपिक - टंकलेखक व दुपारी २:३० ते ४:३० यावेळेत लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी), लघुटंकलेखक, दूरध्वनीचालक, वाहनचालक, शिपाई, पहारेकरी पदांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून सदरील परीक्षांसाठी अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, मुंबई, सोलापूर, लातूर, कोल्हापूर अशी परीक्षा केंद्रे आहेत.
अधिक माहिती http://www.charityexam.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
केंद्र व राज्य शासनाच्या विवीध विभागांमध्ये हजारो पदांची भरती...
अधिक माहितीसाठी - http://nokarimargadarshan.blogspot.in/p/vacancies.html

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडिया

First Floor, 70/80, M. G. Road, Fort, Mumbai - 400 001

टीप : उमेदवारांनी दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून पोस्टाने पाठवावा, उमेदवारांना कोणत्याही एकाच झोन करिता अर्ज करता येईल, अर्जाचा नमुना व माहितीपत्रक आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे.

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया

SUPREME COURT OF INDIA

टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे, व दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून पोस्टाने पाठवावा.

भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर

भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर

BHABHA ATOMIC RESEARCH CENTRE

टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचल्यानंतर अर्ज ऑनलाइन भरावा.

इंडियन इनस्टीटूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन

इंडियन इनस्टीटूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आय.बी.पी.एस.)

लिपिकीय संवर्ग एकत्रित लेखी परीक्षा -२०१३

आय.बी.पी.एस. मार्फत लिपिकीय संवर्गातील पदांकरिता एकत्रित लेखी परीक्षा
पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर 
समाविष्ठ बँका :
अलाहाबाद बँक             इंडियन ओव्हरसिस बँक
आंध्र बँक                     ओरीएन्टल बँक ऑफ कॉमर्स
बँक ऑफ बडोदा            पंजाब नेशनल बँक
बँक ऑफ इंडिया            पंजाब व सिंध बँक
बँक ऑफ महाराष्ट्र           सिंडीकेट बँक
कॅनरा बँक                    युनियन बँक ऑफ इंडिया
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया   युनायटेड बँक ऑफ इंडिया
कार्पोरेशन बँक               युको बँक
देना बँक                       विजया बँक
इंडियन बँक                   व इतर बँका

परीक्षा फी : खुल्या प्रवर्ग व इतर मागासवर्गीय  उमेदवारांकरिता रु. ६००/- व मागासवर्गीय उमेदवारांकरिता रु.१००/-
वयोमर्यादा : दिनांक ०१/०८/२०१३ रोजी २० ते २८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांकरिता शिथिलक्षम.)

अधिक माहितीकरिता : CLICK HERE

अंतिम दिनांक : Sep.07.2013                                                     Apply Online

टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे, व अर्ज ऑनलाइन भरावा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)

Maharashtra Public Service Commission

टीप : संपूर्ण माहितीपत्रक वाचल्यानंतर, उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन भरावा.

भारतीय सुरक्षा बल

भारतीय सुरक्षा बल (BSF)

Border Security Force

टीप : उमेदवारांनी माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचल्यानंतर अर्ज दिलेल्या नमुन्यात व्यवस्थित भरून पाठवावा. अर्जाचा नमुना व सविस्तर माहितीपत्रक आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे.