नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

आमच्या बद्दल...

'जॉब्स मराठी ची वैशिष्ट्ये
नोकर भरती संबंधीत जाहिराती व संपूर्ण माहिती देणारी मराठी वेबसाईट.
सर्वात प्रथम जॉब्स मराठीने प्रिंट आणि फाईल सेव्ह सुविधा उपलब्ध करून दिली.
त्यामुळे आपल्याला कुठल्याही जाहिरातीची प्रिंट काढणे अधिक सोपे झाले,
संकेतस्थळावरील कुठलीही स्पर्धा परीक्षा विषयक माहिती तसेच जाहिराती आता आपण पीडीएफ फाईल स्वरुपात सेव्ह करू शकता अशी सुविधा देणारी एकमेव वेबसाईट...
जॉब्स मराठीने सर्वात प्रथम वेगळ्याच पद्धतीची ऑनलाईन एक्झाम सुविधा उपलब्ध केली.
सर्वात प्रथम ऑनलाईन एक्झाम चा निकाल आणि उत्तरसुची देणारी एकमेव वेबसाईट...
संकेतस्थळावर कुठल्याही परीक्षेचा निकाल, वेळापत्रक, उत्तरसुची, गुणांक यादी, प्रवेश पत्र हे सर्व वेळोवेळी प्रसिद्ध होते व यासाठी स्वतंत्र पेज सुविधा उपलब्ध...


'जॉब्स मराठी वेबसाईटच्या त्रुटी
‘जॉब्स मराठी’चे इतर वेबसाईटच्या तुलनेत अतिशय कमी पेजव्ह्यूज...
याचे कारण...
तांत्रिक कारणांमुळे वेबसाईट लवकर अपडेट होत नाही,
प्रत्येक महिन्यात एकच पोस्ट –
एकाच पोस्ट मध्ये महिन्याला येणाऱ्या सर्व जाहिराती प्रकाशित करण्याच्या पद्धतीमुळे पेजव्ह्यूज ची संख्या कमी आहे. इतर संकेतस्थळांवर प्रत्येक जाहिरातीसाठी स्वतंत्र पोस्ट तयार केली जाते त्यामुळे त्यांची पेजव्ह्यूज ची वाढत आहे.
उदा.
‘जॉब्स मराठी’या वेबसाईट वर सप्टेंबर महिन्यात एकाच पोस्टमध्ये ३० जाहिराती प्रसिद्ध झाल्या. या जाहिराती १० लोकांनी पाहिल्या तर १० पेजव्ह्यूज होतील.
पण इतर वेबसाईटवर सप्टेंबर महिन्यात ३० जाहिराती स्वतंत्र पोस्टमध्ये प्रसिद्ध झाल्या.
आणि त्या या जाहिराती १० लोकांनी पाहिल्या तर ३०० पेजव्ह्यूज होतील.
याच कारणामुळे जॉब्स मराठी वेबसाईटची पेजव्ह्यूज संख्या कमी आहे.




पेजव्ह्यूज म्हणजे वाचक संख्या