नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

‘महान्यूज’-संधी रोजगाराची


  • ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठी पदाच्या 24 जागा
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठी संवर्ग (24 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2012 आहे. अर्ज व इतर माहिती www.thane.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये 425 जागा
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये परिविक्षाधिन अधिकारी (325 जागा), कृषि अधिकारी (100 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14-20 जुलै 2012 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.obcindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • भूमी अभिलेख विभागाच्या कोंकण प्रदेश कार्यालयात २०८ जागा
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालक, भूमी अभिलेख, कोकण विभागात सरळसेवेद्वारे लघुलेखक-निम्नश्रेणी (१ जागा), भूकरमापक/लिपिक टंकलेखक (१८२ जागा), शिपाई (२७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्सच्या ६ जुलै २०१२च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज व इतर माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http://oasis.mkcl.org/landrecords२०१२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विशेष समाज कल्याण अधिकारी पदाच्या १५ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी (१५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०१२ आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील उपसंचालक, महाराष्ट्र भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०१२ आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मुंबई रेल्वे भरती मंडळामार्फत मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेमधील तंत्रज्ञाच्या ७६८ जागांसाठी भरती
मुंबई रेल्वे भरती मंडळामार्फत मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेमध्ये विविध शाखांतील तंत्रज्ञ (७६८ जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१२ आहे. यासंबमंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३ जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

रोजगार वार्ता


  • ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठी पदाच्या २४ जागा
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठी संवर्ग (२४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या www.thane.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये ४२५ जागा
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये परिविक्षाधिन अधिकारी (३२५ जागा), कृषि अधिकारी (१०० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० जुलै २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.obcindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • रायगड –अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात ७० जागा
रायगड-अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक (२७ जागा), तलाठी (२० जागा), वाहनचालक (३ जागा), शिपाई/रखवालदार/स्वच्छक/गोदाम पहारेकरी/हमाल कम स्विपर (२० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१२ आहे. या संबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १८ जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.raigad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात ६ जागा
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात नौकाचालक (२ जागा), डिंगी चालक (२ जागा), खलाशी (२ जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २० जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • वास्तुशास्त्रीय संघटना निवड समितीतर्फे वास्तुशास्त्रीय आरेखकाच्या ६ जागा
मुंबईतील वास्तुशास्त्रीय संघटना निवड समितीतर्फे वास्तुशास्त्रीय आरेखक (६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत करावेत. या संबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १३ जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • श्रम व रोजगार मंत्रालयातील लेबर ब्युरोमध्ये अन्वेषकाच्या ५० जागा
भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयातील लेबर ब्युरोमध्ये अन्वेषक (५० जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर १० दिवसाच्या आत पोचले पाहिजे. या संबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १८ जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे

Navin Rojgar


  • वास्तुशास्त्रीय संघटना निवड समितीतर्फे वास्तुशास्त्रीय आरेखकाच्या ६ जागा
मुंबईतील वास्तुशास्त्रीय संघटना निवड समितीतर्फे वास्तुशास्त्रीय आरेखक (६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत करावेत. या संबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १३ जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • श्रम व रोजगार मंत्रालयातील लेबर ब्युरोमध्ये अन्वेषकाच्या ५० जागा
भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयातील लेबर ब्युरोमध्ये अन्वेषक (५० जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर १० दिवसाच्या आत पोचले पाहिजे. या संबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १८ जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात ८२८ जागा
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील गृहपाल (३८ जागा), भांडारपाल (६ जागा), कनिष्ठ लिपिक (५६ जागा), शिपाई (७ जागा), तसेच ठोक वेतनावरील मुख्याध्यापक (५६ जागा), सहाय्यक शिक्षक (४४३ जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (१०० जागा), कनिष्ठ लिपिक/संगणक ऑपरेटर (५६ जागा), सहाय्यक ग्रंथपाल (५६ जागा), शिपाई (११२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१२ आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/DSW२०१२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Rojgar


  • सशस्त्र सीमा दलात ३२६ जागा

  1. केंद्रीय गृह खात्याच्या सशस्त्र सीमा दलात सहायक उप निरीक्षक-दूरसंचार (७६ जागा), हेड कॉन्स्टेबल (२५० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ७-१३ जुलै २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

  • पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठी पदाच्या ५६ जागा
2.पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठी संवर्ग (५६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http://oasis.mkcl.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भूमी अभिलेख विभागाच्या जागा


* भूमी अभिलेख विभागाच्या अमरावती प्रदेश कार्यालयात ३१७ जागा
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालक, भूमी अभिलेख, अमरावती विभागात सरळसेवेद्वारे लघुलेखक-निम्नश्रेणी (१ जागा), भूकरमापक/लिपिक टंकलेखक (२८३ जागा), शिपाई (३३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http://oasis.mkcl.org/landrecords२०१२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

* भूमी अभिलेख विभागाच्या पुणे प्रदेश कार्यालयात २४३ जागा
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे विभागात सरळसेवेद्वारे लघुलेखक-निम्नश्रेणी (१ जागा), भूकरमापक/लिपिक टंकलेखक (२२८जागा), शिपाई (१४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http://oasis.mkcl.org/landrecords२०१२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

* भूमी अभिलेख विभागाच्या नागपूर प्रदेश कार्यालयात २१२ जागा
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालक, भूमी अभिलेख, नागपूर विभागात सरळसेवेद्वारे लघुलेखक-निम्नश्रेणी (१ जागा), भूकरमापक/लिपिक टंकलेखक (१७६ जागा), वाहन चालक (१ जागा), शिपाई (३४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http://oasis.mkcl.org/landrecords२०१२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

* भूमी अभिलेख विभागाच्या नाशिक प्रदेश कार्यालयात १५३ जागा
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालक, भूमी अभिलेख, नाशिक विभागात सरळसेवेद्वारे लघुलेखक-निम्नश्रेणी (१ जागा), भूकरमापक/लिपिक टंकलेखक (१४३ जागा), शिपाई (९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http://oasis.mkcl.org/landrecords२०१२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
* भूमी अभिलेख विभागाच्या औरंगाबाद प्रदेश कार्यालयात १०८ जागा
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालक, भूमी अभिलेख, औरंगाबाद विभागात सरळसेवेद्वारे लघुलेखक-निम्नश्रेणी (१ जागा), भूकरमापक/लिपिक टंकलेखक (९६ जागा), वाहन चालक (१ जागा), शिपाई (१० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http://oasis.mkcl.org/landrecords२०१२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विविध पदाच्या ७ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्राध्यापक-क्षयरोग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गट अ (१ जागा), प्राध्यापक-बालरोग शल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (१ जागा), प्राध्यापक-नेत्रशल्य चिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (१ जागा), सहयोगी प्राध्यापक-कान, नाक व घसाशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्य विभाग (३ जागा), भाषा उपसंचालक, मराठी भाषा विभाग (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑगस्ट २०१२ आहे. या संबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. १० जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

* बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिक्षण सेवकांच्या १६८ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षण सेवक (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) हे पद भरण्यात येणार आहे. त्यानुसार हिंदी (३२ जागा), उर्दू (१५ जागा), तामिळ, तेलुगु व इंग्रजी (१० जागा) तसेच विनाअनुदानित माध्यमिक शाळांमधील हिंदी (४७ जागा), उर्दू (४४ जागा), इंग्रजी (२२ जागा) या विषयांची ही पदे आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती १ ऑगस्ट २०१२ ते १४ ऑगस्ट २०१२ या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ११ जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

* भूमी अभिलेख विभागाच्या कोंकण प्रदेश कार्यालयात २०८ जागा
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालक, भूमी अभिलेख, कोकण विभागात सरळसेवेद्वारे लघुलेखक-निम्नश्रेणी (१ जागा), भूकरमापक/लिपिक टंकलेखक (१८२ जागा), शिपाई (२७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्सच्या ६ जुलै २०१२च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज व इतर माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http://oasis.mkcl.org/landrecords२०१२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

Department of Land Records, Amravati


Typist,Driver,Peon vacancies in Deptartment of Land Records, Maharashtra:-
http://oasis.mkcl.org/landrecords2012 – Department of Land Records, Amravati has announced an advertisement for filling the vacancies of Stenographer(Laghulekhak),typist,peon for the Amravati region. Peon vacancies are for the regions including Amravati – 8 vacancy,Akola-6,Yavatmal-5, Bhuldhana 9,Washim-5 vacancy.
Maharashtra Knowledge Corporation Ltd.(MKCL) Pune will conduct the process of recruitment of all vacancy. Therefore, candidates willing to apply for these vacancies can only apply through registered and Authorized Learning Centers of your city. The list of ALC centers are available on MKLC’s OASIS website at http://oasis.mkcl.org
Information of vacancy in Land records 2012, Amravati Region is given below.:
Name of vacancy : Stenographer (Laghulekhak) – 1 vacancy.
Pay-scale: Rs.9,300-Rs.34,800 with grade pay of Rs.4,300
qualification:
1. Candidate must be minimum 10th pass (S.S.C).
2. Must pass pass certificate course of Typing of 30W/m of Marathi and 40W/M of English.
3. 100W/M shorthand/laghulekhan.
Name of Vacancy: Typist/Bhukarmapak (Land Recorder) – 283 Vacancies.
Pay-scale: Rs.5,200-Rs.20,200 with grade pay of Rs.1,900.
Qualification: Candidates must be Diploma in Civil Engineering. 2 year experience (Check original advertisement for more detail).
Name of Vacancy: Peon – 33 Vacancy.
Pay-scale: Rs.4,400-Rs.7,400 with grade pay of Rs.1,300.
Qualification: Minimum 4h standard pass.
Advertisement detail.
Official site for recruitment process of Land records department, Maharashtra is here.
Date of Publishing of Advertisement: 5th July 2012
Last date of Application: 26th July 2012 till 6 p.m.

Other Job in Short
  • Bhadara Ordence Factory Total Post:-4700
(Worker,Fireman,StoreKipar,Carpenter)
Qulification 10 th Std Pass
  • Rastriy Chemical Fertilizer Mumbai (Goverment)
Post: Finance Officer 12
Qulification:-Mech.Engg. Last Date 27 Jully 2012
www.rcfltd.com
  • Bank Of India: Marketing/Law/IT/Technical/HR/Agree/Hindi Officer
Quli: Any Degree Last Date:15 Jully 2012
www.bankofindia.co.in

गरमागरम नोकरी विषयक जाहिराती


  • इंडियन ओव्हरसिज बँकेत लिपिक पदाच्या १५०० जागा
इंडियन ओव्हरसिज बँकेत लिपिक (१५०० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ७-१३ जुलै २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.iob.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • इंडियन बँकेत लिपिक पदाच्या १२०१ जागा
इंडियन ओव्हरसिज बँकेत लिपिक (१२०१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ७-१३ जुलै २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.indianbank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • भूमी अभिलेख विभागाच्या कोंकण प्रदेश कार्यालयात २०८ जागा
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालक, भूमी अभिलेख, कोकण विभागात सरळसेवेद्वारे लघुलेखक-निम्नश्रेणी (१ जागा), भूकरमापक/लिपिक टंकलेखक (१८२ जागा), शिपाई (२७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्सच्या ६ जुलै २०१२च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज व इतर माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http://oasis.mkcl.org/landrecords२०१२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विशेष समाज कल्याण अधिकारी पदाच्या १५ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी (१५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०१२ आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील उपसंचालक, महाराष्ट्र भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०१२ आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या समाज कल्याण संचालनालयातील समाज कल्याण अधिकारी व तत्सम (३६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०१२ आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

नवीन नोकरी वार्ता


  • मुंबई रेल्वे भरती मंडळामार्फत मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेमधील तंत्रज्ञाच्या ७६८ जागांसाठी भरती
मुंबई रेल्वे भरती मंडळामार्फत मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेमध्ये विविध शाखांतील तंत्रज्ञ (७६८ जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१२ आहे. यासंबमंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३ जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • उल्हासनगर महानगरपालिकेत प्रोग्रामर पदाची १ जागा
उल्हासनगर महानगरपालिकेत प्रोग्रामर-संगणक (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. २० जुलै २०१२ रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. ४ जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात ११ जागा
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात नियोजक (२ जागा), उप नियोजक (६ जागा), कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ (१ जागा), सहायक विधी अधिकारी (१ जागा), विधी अधिकारी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसात करावेत.
  • रेल्वे मंत्रालयातर्फे रेल्वे भरती बोर्डाद्वारे टेक्निशियनच्या 12042 जागा
रेल्वे मंत्रालयातर्फे रेल्वे भरती बोर्डाद्वारे टेक्निशियन (12042 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2012 आहे. अधिक माहिती एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 16-22 जून 2012च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • पुण्यातील देहूरोड येथील संरक्षण उत्पादन विभागात 82 जागा
पुण्यातील देहूरोड येथील संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागात डीबीडब्ल्यू (30 जागा), बॉयलर अटेंडंट (1 जागा), इलेक्ट्रिशियन (2 जागा), फिटर इलेक्ट्रिकल (5 जागा), फिटर बॉयलर (2 जागा), फिटर जनरल-मेकॅनिक (3 जागा), फिटर इन्स्ट्रुमेंट (2 जागा), फिटर रेफ्रिजरेटर (1 जागा), मेकॅनिस्ट (3 जागा), टर्नर (3 जागा), वेल्डर (1 जागा), मेशन (2 जागा), स्विच बोर्ड अटेंडंट (2 जागा), एक्झामिनर (15 जागा), लेबरर (10 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसात करावे. अधिक माहिती एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 16-22 जून 2012च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
  • पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात 8 जागा
पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात कनिष्ठस्तर लिपिक (1 जागा), भांडारपाल (1 जागा), लश्कर (5 जागा), एमटीएस-वॉचमन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2012 आहे. अधिक माहिती एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 16-22 जून 2012च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
  • बेस्टमध्ये बस चालकाच्या १८१६ जागा
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात (बेस्ट) मागासवर्गीयांसाठी बस चालक (१८१६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. २६ जून २०१२ ते १२ जुलै २०१२ या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळात ३३५ जागा
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळात सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी/सहायक लेखा व लेखा परिक्षण अधिकारी/जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी (३ जागा), लघुलेखक (१ जागा), लघुटंकलेखक (१ जागा), कनिष्ठ सहाय्यक/सहाय्यक तथा टंकलेखक/विक्रेता तथा प्रयोग निर्देशक (४ जागा), औद्योगिक पर्यवेक्षक (२ जागा), क्षेत्रिक (२ जागा), सचिव (१२० जागा), शिपाई/ माळी तथा रखवालदार/पहारेकरी (१ जागा), सहाय्यक सचिव (२०१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जुलै २०१२ आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/khadi या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ग्रॅज्युएट/टेक्निशियन आणि ट्रेड ॲप्रेंटिसच्या ६३ जागा
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ग्रॅज्युएट/टेक्निशियन आणि ट्रेड ॲप्रेंटिस (६३ जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकतमध्ये दि. ७ जून २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mumbaiport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.