नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

नव्या जागा


  • महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड्स यांच्या कार्यालयात १४३ जागा
  • महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड्स यांच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी (१ जागा), जिल्हा संघटन आयुक्त /जिल्हा संघटक/जिल्हा स्काऊट-गाईड संघटक (३९ जागा), लघुलेखक (२ जागा), वरिष्ठ लिपिक (६ जागा), कनिष्ठ लिपिक (४३ जागा), चौकीदार/शिपाई (४४ जागा), शिपाई (८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ६ जून २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.msbsag.org किंवा http:oasis.mkcl.org/msbsg या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारीच्या १२५ जागा
  • हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी-अभियांत्रिकी (८१ जागा), प्रशिक्षणार्थी – गुणवत्ता नियंत्रण /ऑपरेशन (१७ जागा), प्रशिक्षणार्थी अधिकारी-सीएसआर (५ जागा), इन्फॉर्मेशन सिस्टिम ऑफिसर (२२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. २-८ जून २०१२ च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.hindustanpetroleum.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेद्वारे ४७६ जागांसाठी भरती
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे संयुक्त लष्करी सेवा परीक्षा २०१२ ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे अधिकाऱ्यांची भारतीय लष्करी अकादमी (२५०), भारतीय नौदल अकादमी (४० जागा), हवाईदल अकादमी (३२ जागा), ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (१७५ जागा), ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी-महिला (१५ जागा) येथील पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जुलै २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. २-८ जून २०१२ च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • बेस्टमध्ये सांधा जोडारी जोडीदाराच्या ३८ जागा
  • बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट)मध्ये सांधा जोडारी जोडीदार-कनिष्ठ (३८ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जुलै २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/GovtAdvt/Govt_३८४४.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
  • पुणे येथील शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात मागासवर्गीयांसाठी ६ जागा
  • पुणे येथील शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात मागासवर्गीय अनुशेष अंतर्गत लिपिक टंकलेखक (२ जागा), बांधणी साह्यकारी (१ जागा), पहारेकरी (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०१२ आहे. अधिक माहिती http://maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जागा


  • मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ग्रॅज्युएट/टेक्निशियन आणि ट्रेड ॲप्रेंटिसच्या ६३ जागा
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ग्रॅज्युएट/टेक्निशियन आणि ट्रेड ॲप्रेंटिस (६३ जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकतमध्ये दि. ७ जून २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mumbaiport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारीच्या ५८ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (५८ जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखत दि.१८ ते १९ जून २०१२ या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. ७ जून २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीत ५ जागा
मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीत सह संचालक-ब्लड सेफ्टी अँड क्वॉलिटी ॲशुरन्स (१ जागा), सहसंचालक-टीआय (१ जागा), पीपीटीसीटी एम आणि ई अधिकारी (१ जागा), पीपीटीसीटी सल्लागार (१ जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १६ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३१ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • हिंदुस्थान इन्सैक्टिसाईड्स लिमिटेडमध्ये ९ जागा
हिंदुस्थान इन्सैक्टिसाईड्स लिमिटेडमध्ये उप वित्तीय व्यवस्थापक (१ जागा), सुरक्षा अधिकारी (१ जागा), सुरक्षा पर्यवेक्षक (१ जागा), ॲनालिस्ट (३ जागा), वरिष्ठ ड्राफ्टस्‌मन (१ जागा), बॉयलर ऑपरेटर (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३१ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.hil.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये १२९ जागा
ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये ए२ व ए१ पदांच्या एकूण ९८ जागा व फिल्ड ऑपरेटरच्या ३१ जागा भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३१ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ongcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • रायगड जिल्हा परिषदेत विशेष समावेशित शिक्षण तज्ज्ञाच्या १२ जागा
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात समावेशित शिक्षणासाठी विशेष समावेशित शिक्षण तज्ज्ञ (१२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ही पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०१२ पर्यंत आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. ३१ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात वैज्ञानिक अधिकारी पदाच्या २५ जागा
महाराष्ट्र शासनाच्या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात वैज्ञानिक अधिकारी (२५ जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत दि. ११ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. ३० मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • सोलापूर महानगरपालिकेत अंध व अपंग प्रवर्गातील ५० जागा
सोलापूर महानगरपालिकेत अंध व अपंग विशेष भरती मोहिमेअंतर्गत वैद्यकीय अधिकारी (१ जागा), अवेक्षक-स्थापत्य (१ जागा), भूमापक (१ जागा), मिश्रक (१ जागा), आरोग्य निरीक्षक (१ जागा), अनुरेखक (१ जागा), कनिष्ठ श्रेणी लिपिक (१३ जागा), मिडवाईफ (३ जागा), मेस्त्री (१ जागा), वडार (१ जागा), मुकादम (२ जागा), लॅम्प लायटर (१ जागा), चावीवाला (१ जागा), महिला अटेंडंट (१ जागा), रखवालदार (१ जागा), शिपाई (७ जागा), मजदूर (१३ जागा), आया (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. २९ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात १८६ जागा
महाराष्ट्र शासनाच्या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक सहाय्यक (२३ जागा), वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक (२३ जागा), कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (१३ जागा), वरिष्ठ लिपिक-भांडार (३ जागा), लिपिक टंकलेखक (३२ जागा), दूरध्वनी चालक (१ जागा), वाहनचालक (४ जागा), प्रयोगशाळा परिचर (५४ जागा), भांडार नोकर (१ जागा), चपराशी (८ जागा), पहारेकरी (१० जागा), माळी (२ जागा), सफाईगार (१२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २३ जून २०१२ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २९ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अर्ज व इतर सविस्तर माहिती www.exxononline.net/fsl व www.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
  • जळगाव येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरी ७ जागा
जळगाव येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीत स्टोअर किपर (६ जागा), फायरमन (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १९-२५ मे २०१२च्या अंकात आली आहे.
  • अंबरनाथ येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीजमध्ये १४५ जागा
अंबरनाथ येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीजमध्ये इलेक्ट्रिशियन (४ जागा), फिटर इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (५ जागा), फिटर जनरल (३३ जागा), मशिनिस्ट (५८ जागा), मिलराईट (१० जागा), मोल्डर/फौन्ड्रीमन (२५ जागा), टर्नर (१० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १९ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • भारतीय सैन्य दलात तांत्रिक पदवीधर कोर्सच्या अंतर्गत ७५ जागा
भारतीय सैन्य दलात तांत्रिक पदवीधर कोर्सच्या अंतर्गत अभियंत्यासाठी अधिकाऱ्यांच्या ५९ जागा तसेच शैक्षणिक विभागात १६ जागा भरण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १२-१८ मे २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • रेल्वे भरती मंडळातर्फे भारतीय रेल्वेमधील ६८२९ जागांसाठी भरती
रेल्वे भरती मंडळातर्फे भारतीय रेल्वेमधील कमर्शियल ॲप्रेंटिस (३१७ जागा), ट्रॅफिक ॲप्रेंटिस (७४० जागा), ईसीआरसी (११४ जागा), गुड्स गार्ड (१७६८ जागा), कनिष्ठ लेखा सहायक नि टंकलेखक (७९१ जागा), वरिष्ठ लिपिक नि टंकलेखक (४४१ जागा), सहायक स्टेशन मास्तर (२६४६ जागा), ट्रॅफिक असिस्टंट (१२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ११ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १२-१८ मे २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • भाभा अणू संशोधन केंद्रात 37 जागा
भाभा अणू संशोधन केंद्रात टेक्निशियन (36 जागा), वाहनचालक नि ऑपरेटर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2012 आहे. अधिक माहिती www.barc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 13 मे 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

नवे जॉब


  • ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये १२९ जागा ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये ए२ व ए१ पदांच्या एकूण ९८ जागा व फिल्ड ऑपरेटरच्या ३१ जागा भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३१ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ongcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • रायगड जिल्हा परिषदेत विशेष समावेशित शिक्षण तज्ज्ञाच्या १२ जागा रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात समावेशित शिक्षणासाठी विशेष समावेशित शिक्षण तज्ज्ञ (१२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ही पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०१२ पर्यंत आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. ३१ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

  • न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात वैज्ञानिक अधिकारी पदाच्या २५ जागा महाराष्ट्र शासनाच्या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात वैज्ञानिक अधिकारी (२५ जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत दि. ११ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. ३० मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

  • सोलापूर महानगरपालिकेत अंध व अपंग प्रवर्गातील ५० जागा सोलापूर महानगरपालिकेत अंध व अपंग विशेष भरती मोहिमेअंतर्गत वैद्यकीय अधिकारी (१ जागा), अवेक्षक-स्थापत्य (१ जागा), भूमापक (१ जागा), मिश्रक (१ जागा), आरोग्य निरीक्षक (१ जागा), अनुरेखक (१ जागा), कनिष्ठ श्रेणी लिपिक (१३ जागा), मिडवाईफ (३ जागा), मेस्त्री (१ जागा), वडार (१ जागा), मुकादम (२ जागा), लॅम्प लायटर (१ जागा), चावीवाला (१ जागा), महिला अटेंडंट (१ जागा), रखवालदार (१ जागा), शिपाई (७ जागा), मजदूर (१३ जागा), आया (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. २९ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे