नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

नवे नोकरी विषयक संदेश


  • राज्य उत्पादन शुल्क सोलापूर कार्यालयात २४ जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क सोलापूर कार्यालयात जवान (२३ जागा), वाहन चालक नि जवान (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://oasis.mkcl.org/excise/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • संरक्षण संशोधन व विकास संस्थेत ६०६ जागा
संरक्षण संशोधन व विकास संस्थेत (डीआरडीओ) वरिष्ठ तांत्रिक सहायक (२२७ जागा), तंत्रज्ञ (११९ जागा), प्रशासन विभाग (२६० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १०-१६ मार्च २०१२ या कालावधीत प्रसिद्ध झाली आहे.
  • भारतीय विमानतळ प्राधिकरणात ३५९ जागा
भारतीय विमानतळ प्राधिकरणात कनिष्ठ कार्यकारी-एटीसी (२०० जागा), कनिष्ठ कार्यकारी-इलेक्ट्रॉनिक्स (१५९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १०-१६ मार्च २०१२ या कालावधीत प्रसिद्ध झाली आहे.
  • ऑयल इंडिया लिमिटेडमध्ये ७ जागा
ऑयल इंडिया लिमिटेडमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक/व्यवस्थापक/वरिष्ठ अंतर्गत लेखा परीक्षक (४ जागा), एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १०-१६ मार्च २०१२ या कालावधीत प्रसिद्ध झाली आहे.
  • माझगाव डॉक लिमिटेडमध्ये ४८ जागा
माझगाव डॉक लिमिटेडमध्ये वित्त अधिकारी (८ जागा), परिविक्षाधीन अधिकारी-एचआर (४ जागा), परिविक्षाधीन अधिकारी-तांत्रिक (२८ जागा), वरिष्ठ अभियंता – तांत्रिक (८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १०-१६ मार्च २०१२ या कालावधीत प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदाच्या ९५०० जागा
भारतीय स्टेट बँकेमध्ये सहाय्यक (८५०० जागा), स्टेनोग्राफर्स (१००० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मार्च २०१२ आहे. अर्ज व इतर सविस्तर माहिती www.sbi.co.in किंवा www.statebankofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ७ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १५३ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गृह विभागातील सहायक सरकारी अभियोक्ता (१४५ जागा), विधी व न्याय विभागातील सहायक विधी सल्लागार नि अवर सचिव (३ जागा), अवर सचिव –विधी (५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि.१४ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर ११७ जागा
बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक (४६ जागा), तलाठी (५९ जागा), शिपाई (१२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २६ मार्च २०१२ आहे. अधिक माहिती http://beed.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अहमदनगर येथील आर्म्ड स्टॅटिक वर्कशॉप, ईएमईमध्ये २० जागा
संरक्षण दलाच्या अहमदनगर येथील आर्म्ड स्टॅटिक वर्कशॉप, ईएमईमध्ये कामगार (२ जागा), चौकीदार (५ जागा), न्हावी (१ जागा), वॉशरमन (३ जागा), बुटमेकर (१ जागा), टेलर (१ जागा), व्हीएम/एएफव्ही (४ जागा), टेलिकॉम मेकॅनिक (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३७ दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १०-१६ मार्च २०१२ या कालावधीत प्रसिद्ध झाली आहे.
  • ठाणे वन विभागात ५८ जागा
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या मुख्य वन संरक्षक (प्रा.) ठाणे वन वृत्तमध्ये लेखापाल (२ जागा), लिपिक (३५ जागा), वायरमन (१ जागा), शिपाई (७ जागा), रखवालदार (५ जागा), चौकीदार (२ जागा), चेनमन (१ जागा), माळी (१ जागा), स्वच्छक (१ जागा), सफाई कामगार (२ जागा), आचारी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १२ मार्च २०१२ प्रसिद्ध झाली आहे.
  • भारतीय हवाई दलात ५ जागा
भारतीय हवाई दलात हिंदी टंकलेखक (१ जागा), भांडारपाल (१ जागा), कनिष्ठस्तर लिपिक (१ जागा), सहायक भांडारपाल (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १०-१६ मार्च २०१२ या कालावधीत प्रसिद्ध झाली आहे