नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर जागा


  1. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर ७३ जागा
  2. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर ६४ जागा
  3. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखकाच्या ५८ जागा
  4. उल्हासनगर महानगरपालिकेत १३ जागा
  5. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात ४९ जागा
  6. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ३७ जागा
  7. रायगड-अलिबाग जिल्हा निवड समितीतर्फे १४ जागांसाठी भरती
  8. बृहन्मुंबई महानगरपालिकेत परिचारिकाच्या २१५ जागा
  9. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयात उच्चश्रेणी लघुलेखकाच्या २ जागा
  10. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणात अपंग प्रवर्गासाठी २ जागा
  • सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपीक – टंकलेखक (५७ जागा), वाहन चालक (२ जागा), शिपाई (१४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://solapur.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
  • पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्ग (६१ जागा), शिपाई (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. २६ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक (५८ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. २६ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • उल्हासनगर महानगरपालिकेत सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सहायक कार्यक्रम अधिकारी (१ जागा), वरिष्ठ लेखापाल नि रोखपाल (१ जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (१ जागा), एमआयएस समन्वयक (१ जागा), समन्वयक (३ जागा), फिरस्ती शिक्षक (६ जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. ७ मार्च २०१२ रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. २९ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात लघु टंकलेखक (१ जागा), कनिष्ठ लिपिक (२६ जागा), वाहनचालक (१ जागा), शिपाई (२१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१२ आहे. अधिक माहिती www.washim.nic.in व http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात कनिष्ठ लिपिक (३३ जागा), शिपाई (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१२ आहे. अधिक माहिती www.akola.nic.in व http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • रायगड-अलिबाग जिल्हा निवड समितीतर्फे विशेष कार्य अधिकारी (२ जागा), सहायक विशेष कार्य अधिकारी (२ जागा), वरिष्ठ सहाय्यक (२ जागा), सहायक (२ जागा), सर्व्हेअर (२ जागा), सहायक-भूसंपादन (२ जागा), लिपिक/संगणक चालक (२ जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०१२ आहे. यासंबंधीचा जाहिरात दै. सकाळमध्ये दि. २५ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत रुग्णालयांमध्ये परिचारिका (२१५ जागा) हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. ५ मार्च २१०२ रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. २५ एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयात उच्चश्रेणी लघुलेखक (२ जागा) हे पद कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २६ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणात अपंग प्रवर्गातील प्रकल्प अधिकारी (१ जागा), शिपाई (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.mahaurja.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.