नवी मुंबई महानगरपालिका
बेलापूर भवन, १ ला मजला, सी.बी.डी. नवी मुंबई.
नगरपालिका सचिव - ०१ , विधी अधिकारी - ०१, पुनर्वसन अधिकारी - ०१, कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) - ३९,
कनिष्ठ अभियंता (विद्युत)-०९
रिक्त पदांचा तपशील :
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवाराने MKCL च्या अधिकृत केंद्रावर (ALC) जाऊन आपला अर्ज भरावा.
फी : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १५०/- व मागास्वर्गीयान्कारिता रु. १००/- परीक्षा शुल्क असेल.सदर शुल्क केंद्रावर रोखीने भरावयाचे आहे.
कनिष्ठ अभियंता (विद्युत)-०९
रिक्त पदांचा तपशील :
अ. क्र. | पदाचे नाव | पात्रता | एकूण पदे |
०१ | नगरपालिका सचिव | पदवीधारक असावा / विधी शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी अथवा एल.एस.जी.डी. चि परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य | ०१ |
०२ | विधी अधिकारी | विधी शाखेचा पदवीधर , पदव्युत्तर पदविधारकास प्राधान्य | ०१ |
०३ | पुनर्वसन अधिकारी | Master in Disability Rehabilitaion Administration ची पदवी + आर. सी. आय. चे नोंदणी प्रमाणपत्र, अपंग क्षेत्रामध्ये ०३ वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे. | ०१ |
०४ | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका/पदवी | ३९ |
०५ | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदविका/पदवी | ०९ |
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवाराने MKCL च्या अधिकृत केंद्रावर (ALC) जाऊन आपला अर्ज भरावा.
फी : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १५०/- व मागास्वर्गीयान्कारिता रु. १००/- परीक्षा शुल्क असेल.सदर शुल्क केंद्रावर रोखीने भरावयाचे आहे.
अंतिम दिनांक :
Nov.20.2012
टीप : संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे, उमेदवाराने MKCL च्या अधिकृत केंद्रावर (ALC) जाऊन आपला अर्ज भरावा