नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

केंद्रीय राखीव पोलीस बल (CRPF)

केंद्रीय राखीव पोलीस बल (CRPF)

Recruitment for the post of Constable (Technical & Tradesmen) (Male/Female) - 2012 In Central Reserve Police Force

टेक्निकल / ट्रेडमन - 142 पदे 
कॉन्स्टेबल ट्रेड
ओपन
ओबीसी
एससी
एसटी
एकूण
पात्रता
ड्रायव्हर
25
29
07
08
69
१० वी पास + जड वाहन चालविण्याचा परवाना
फिटर
07
08
03
02
20
१० वी पास  + आय. टी. आय पास
कुक (स्वयंपाकी)
08
07
01
02
18
१० वी पास
वोटर कॅरियर (जलवाहक)
04
05
03
01
13
१० वी पास
वोशरमन (स्वछक)
04
03
02
01
10
१० वी पास
सफाई कर्मचारी
03
03
02
00
08
१० वी पास
कुक (महिला)
01
00
00
00
01
१० वी पास
वोटर कॅरियर (महिला)
02
01
00
00
03
१० वी पास

वयोमर्यादा : 
दिनांक ०१.०८.२०१२ रोजी ओपन करिता १८ ते २३ वर्षे , ओबीसी - १८ ते २६ वर्षे, एससी/एसटी - १८ ते २८ वर्षे

फी :  ओपन व ओबीसी उमेदवारांनि रु. ५०/- इतक्या रकमेची पोस्टल ऑर्डर काढावी. पोस्टल ऑर्डर The DIGP, Group Centre CRPF, Hingana Road, Nagpur  या नावाने काढावी.एससी/एसटी/माजीसैनिक उमेदवारांना फी नाही.

महाराष्ट्राकरिता पत्ता : 
The DIGP, Group Centre, CRPF, hingna Road, Nagpur, Maharashtra- 440019

अंतिम दिनांक : Nov.26.2012                                   ...Read More
टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे, दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून पोस्टाने पाठवावा, अर्जाचा नमुना आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.