नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राज्य निधी असोसिएशन (महाराष्ट्र)

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राज्य निधी असोसिएशन (महाराष्ट्र)

MITCON Institute of Managament

तांत्रिक अधिकारी - १५० पदे

पात्रता : सिव्हील इंजिनिरिंग मधील पदवीधारक / पदविकाधारक किंवा
 
कृषी विद्यापीठाचा कृषी पदवीधारक / वनक्षेत्रातील पदवीधारक / कृषी विद्यापीठाचा अभियांत्रिकी पदवीधारक

वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षे

मानधन प्रतिमहा : १४,०००/- एकत्रित 
अंतिम दिनांक : Nov.05.2012
टीप : संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा, अर्जाचा नमुना आमच्या सेवाकेंद्र उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.