सदर जाहिरातीकारिता महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCl) या संस्थेमार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत.
मराठी माध्यम शिक्षण सेवक - ६० पदे , हिंदी माध्यम शिक्षण सेवक - ११ पदे,
उर्दू माध्यम शिक्षण सेवक - ०२ पदे
पात्रता : बी. ए. /बी.एस्सी. + बी. एड. उत्तीर्ण
वयोमर्यादा : १८ ते ३३ वर्षे (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम)
फी : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता रुपये : १५०/- व मागास्वर्गीयान्कारिता रु. १००/- MKCL च्या केंद्रावर रोखीने भरावेत.
अर्ज कोठे करावा : http://oasis.mkcl.org/nmmcedu/StaticPages/AllMaharashtraMap.aspx?did=193

अंतिम दिनांक : Nov.12.2012
टीप : उमेदवारांनी अर्ज MKCL च्या केंद्रावर जाऊन भरावेत, माहितीपत्रक आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहेत.