सीमा सुरक्षा बल (B.S.F.)
Border Security force Ministry of Home Affairs
असि. सब इनस्पेक्टर - ८२ पदे , हेड कॉनस्टेबल - ३०४ पदे
पात्रता :
असि. सब इनस्पेक्टर - १२ वी पास + इंग्रजी ७० लघुलेखन / हिंदी लघुलेखन
असि. सब इनस्पेक्टर - १२ वी पास + इंग्रजी ३० टायपिंग / हिंदी २५ टायपिंग
शारीरिक पात्रता : उंची : १६५ से. मी. (१५७ से. मी. महिला उमेदवारांकरिता)
छाती : ७७ से. मी. (न फुगवता) ८२ से. मी. (फुगवून)
वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम)

अंतिम दिनांक : Dec.03.2012 ...Read More
टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे, दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून पोस्टाने पाठवावा, अर्जाचा नमुना आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.