कर्मचारी चयन आयोग
STAFF SELECTION COMMISSION
मल्टी टास्किंग स्टाफ
(शिपाई, दप्तरी, जमादार, फराश, चौकीदार, माळी)
पात्रता : इ. १० वी पास
महाराष्ट्राकरिता रिक्त पदे - 277 पदे
वयोमर्यादा : दिनांक ०१/०१/२०१३ रोजी ओपन प्रवर्ग - १८ ते २५ वर्षे, ओबीसी - १८ ते २८ वर्षे, एस.सी./एस.टी. १८ ते ३० वर्षे
परीक्षा शुल्क : ओपन व ओबीसी करिता रु.१००/- इतक्या रकमेचे CRFS तिकिटे अर्जावर चीटकवावेत. महिला/माजी सैनिक/अपंग/एस.सी./एस.टी. उमेदवरांना कोणत्याही प्रकारची फी नाही.
परीक्षा केंद्र : औरंगाबाद, नासिक, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, पुणे, अमरावती
Candidate can apply Online or Offline.
Apply Online : http://ssconline.nic.in/mainmenu2.php

UR | SC | ST | OBC | EXS | VH | OH | HH | TOTAL |
141 | 30 | 20 | 86 | 27 | 03 | 02 | 02 | 277 |
वयोमर्यादा : दिनांक ०१/०१/२०१३ रोजी ओपन प्रवर्ग - १८ ते २५ वर्षे, ओबीसी - १८ ते २८ वर्षे, एस.सी./एस.टी. १८ ते ३० वर्षे
परीक्षा शुल्क : ओपन व ओबीसी करिता रु.१००/- इतक्या रकमेचे CRFS तिकिटे अर्जावर चीटकवावेत. महिला/माजी सैनिक/अपंग/एस.सी./एस.टी. उमेदवरांना कोणत्याही प्रकारची फी नाही.
परीक्षा केंद्र : औरंगाबाद, नासिक, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, पुणे, अमरावती
Candidate can apply Online or Offline.
Apply Online : http://ssconline.nic.in/mainmenu2.php
अंतिम दिनांक : Dec.07.2012 ...Read More
टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे.