नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

विशेष जागा


  • माझगाव डॉक लिमिटेडमध्ये कुशल श्रेणी कामगारांच्या 503 जागा
माझगाव डॉक लिमिटेडमध्ये ज्युनिअर ड्राफ्टसमन-मेकॅनिकल (9 जागा), स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (158 जागा), पाईप फिटर (46 जागा), इलेक्ट्रिशियन (23 जागा), फार्मासिस्ट (1 जागा), फिटर (67 जागा), इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर (8 जागा), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (27 जागा), पेंटर (55 जागा), कारपेंटर (10 जागा), मशिनिस्ट (2 जागा), ब्रास फिनिशर (2 जागा), क्रॉम्प्रेसर अटेंडन्ट (5 जागा), मिलराइट मेकॅनिक (13 जागा), कम्पोझिट वेल्डर (41 जागा), रिगर (47 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2012 आहे. या संबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 29 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पात 5 जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य आरोग्य सोसायटीअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पात वरिष्ठ सल्लागार (4 जागा), सार्वजनिक आरोग्य सल्लागार (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2012 आहे. या संबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 29 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • राज्य मिशन व्यवस्थापन कक्षात राज्य समन्वयक पदाच्या 7 जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य मिशन व्यवस्थापन कक्षात राज्य समन्वयक (7 जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2012 आहे. अर्ज व इतर माहिती www.mahashg.com , www.maharashtra.gov.in and www.aajeevika.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
  • पुणे विद्यापीठात शिक्षकी पदाच्या 32 जागा
पुणे विद्यापीठात सहायक प्राध्यापक (22 जागा), सहयोगी प्राध्यापक (7 जागा), प्राध्यापक (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 सप्टेबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 2 जागा
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलसचिव (1 जागा), ग्रंथपाल (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.srtmun.ac.in & www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीमध्ये अभियंत्यांसाठी 622 जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीमध्ये कनिष्ठ अभियंता (444 जागा), उप अभियंता (178 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2012 आहे. या संबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 24 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत रायगड जिल्ह्यात 9 जागा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत रायगड जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी (2 जागा), ए.एन.एम/नर्सिंग स्टाफ (2 जागा), न्यूट्रिशियन कौन्सिलर (1 जागा), परिचर (1 जागा), जिल्हा सिकलसेल समन्वयक (1 जागा), तालुका सिकलसेल सहाय्यक (2 जागा) ही पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 23 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • सशस्त्र सीमा बलाच्या पॅरा व्हेटरिनरी केडरमध्ये 118 जागा
केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयातील सशस्त्र सीमा बलाच्या पॅरा व्हेटरिनरी केडरमध्ये हेड कॉन्स्टेबरल-व्हेटरिनरी (68 जागा), कॉन्स्टेबर- व्हेटरिनरी (50 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख
यासंबंधीची जाहिरात 4-10 ऑगस्ट 2012च्या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ssbrectt.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या 16 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात प्रयोगशाळा तंत्रज्ञ (16 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. 31 ऑगस्ट 2012 ते 1 सप्टेंबर 2012 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामना व सकाळमध्ये दि. 23 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर 110 जागा
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक (103 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), वाहन चालक (3 जागा), डेपो अधिक्षक (1 जागा), बिनतारी यंत्र चालक (1 जागा), चौकीदार/शिपाई (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2012 आहे. अधिक माहिती www.ratnagiri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मध्य रेल्वेमध्ये ट्रकमन/हमाल/खलाशी/सफाईवाला/सहा.पॉईंट्समन आदीच्या 2572 जागा
रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये ट्रकमन/हमाल/खलाशी/सफाईवाला/सहा.पॉईंट्समन आदी (2572 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 20 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rrccr.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये 475 जागा
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये डाक सहाय्यक (398 जागा), छंटाई सहाय्यक (77 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 11 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.indianpost.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • ठाणे जिल्हा परिषदेत समावेशित शिक्षण विशेष तज्ज्ञाच्या 8 जागा
ठाणे जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत समावेशित शिक्षण विशेष तज्ज्ञ (8 जागा) हे पद तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 17 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.