नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

Employment News



  • अंबरनाथ येथील मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत अर्ध कुशल कामगारांच्या 237 जागा
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंबरनाथ येथील मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत फिटर (8 जागा), इलेक्ट्रिशियन (2 जागा), इलेक्ट्रोप्लेटर (1 जागा), सुतार (3 जागा), वेल्डर (4 जागा), परीक्षक (20 जागा), फिटर जनरल (55 जागा), ग्राइंडर (4 जागा), मशिनिस्ट (44 जागा), एच.टी.ऑपरेटर (2 जागा), मिलर (20 जागा), मिलराईट (10 जागा), पेंटर (2 जागा), टर्नर (62 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 11 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.mpf.gov.in/index.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • समाज कल्याण आयुक्तालयात जनसंपर्क अधिकारी पदाच्या 5 जागा
समाज कल्याण आयुक्तालयात जनसंपर्क अधिकारी (5 जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटचा तारीख 31 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. प्रहारमध्ये दि. 16 ऑगस्ट 2012 रोजी व दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 17 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/dsw2012 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मुंबई भारतीय प्रौद्योगिक संस्थानमध्ये 49 जागा
मुंबई येथील भारतीय प्रौद्योगिक संस्थानमध्ये (आयआयटी) कनिष्ठ सहायक (40 जागा), कनिष्ठ मेकॅनिक (9 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 9 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. यासंबंधीची माहिती www.iitb.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • एमपीएससीमार्फत प्रशासकीय अधिकारी पदाच्या 5 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी, पदुम, वस्त्रोद्योग विभागातील प्रशासकीय अधिकारी (5 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 7 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्या कोकण विभागीय कार्यालयात 28 जागा
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्या कोकण विभागीय कार्यालयात कनिष्ठ लिपिक (7 जागा), अनुरेखक (12 जागा), वाहनचालक (2 जागा), शिपाई (7 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 5 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.