नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

महारोजगार न्यूज


  • वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे सरळसेवेद्वारे अधिपरिचारिका पदाची भरती
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे सरळसेवेद्वारे अधिपरिचारिका हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती दै. लोकसत्ताच्या 29 जुलै 2012च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक प्राध्यापक (70 जागा)
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय/दंत वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत सहायक प्राध्यापक (70 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमत, लोकसत्ता, सामनामध्ये दि. 25 जुलै 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • पश्चिम रेल्वे मध्ये वैद्यकीय व्यवसायींच्या 30 जागा
पश्चिम रेल्वे मध्ये वैद्यकीय व्यवसायी (20 जागा), स्पेशालिस्टस (10 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 13 ऑगस्ट 2012 ते 28 ऑगस्ट 2012 या काळात होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 25 जुलै 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयात 7 जागा
महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयात अनुवादक (3 जागा), वाहनलाचलक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख दि. 13 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 जुलै 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती mls.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • एमपीएससीमार्फत दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी पदाच्या 150 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग (150 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 26 जुलै 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळात अपंग उमेदवारांसाठी 2 जागा
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळात अपंग उमेदवारांसाठी सहाय्यक (1 जागा), वायरमन-तारतंत्री (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 22 जुलै 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • एमपीएससीमार्फत 12 जागांसाठी सरळसेवेद्वारे भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या आस्थापनेवरील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक (12 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 24 जुलै 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात 828 जागा
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील गृहपाल (38 जागा), भांडारपाल (6 जागा), कनिष्ठ लिपिक (56 जागा), शिपाई (7 जागा), तसेच ठोक वेतनावरील मुख्याध्यापक (56 जागा), सहाय्यक शिक्षक (443 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (100 जागा), कनिष्ठ लिपिक/संगणक ऑपरेटर (56 जागा), सहाय्यक ग्रंथपाल (56 जागा), शिपाई (112 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2012 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/DSW2012 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्रातील औद्योगिक न्यायालयांत 129 जागा
मुंबई येथील औद्योगिक न्यायालयात तसेच त्याच्या अधिनस्त राज्यातील विविध औद्योगिक व कामगार न्यायालयांमध्ये लिपिक टंकलेखक (57 जागा), शिपाई (55 जागा), पहारेकरी (17 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2012 आहे. या संबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 24 जुलै 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • खडकी येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत 33 जागा
खडकी येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत स्टोअर किपर (16 जागा), फायरमन (15 जागा), दरवान (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14-20 जुलै 2012 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
  • रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठी पदाच्या 24 जागा
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठी संवर्ग (34 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट 2012 आहे. अर्ज व इतर माहिती www.ratnagiri.gov.in व http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील उपसंचालक, महाराष्ट्र भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०१२ आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मुंबई रेल्वे भरती मंडळामार्फत मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेमधील तंत्रज्ञाच्या ७६८ जागांसाठी भरती
मुंबई रेल्वे भरती मंडळामार्फत मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेमध्ये विविध शाखांतील तंत्रज्ञ (७६८ जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१२ आहे. यासंबमंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३ जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.