नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

विशेष रोजगार वृत्त


  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 19789 जागा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक –कनिष्ठ (8948 जागा), सहाय्यक-कनिष्ठ (2658 जागा), लिपिक टंकलेखक- कनिष्ठ (1936 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमत, लोकसत्तामध्ये दि. 7 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://msrtc.mkcl.orgwww.msrtc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • पश्चिम रेल्वेच्या वैद्यकीय विभागात 17 जागा
पश्चिम रेल्वेच्या वैद्यकीय विभागात फार्मासिस्ट (8 जागा), आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक (8 जागा), लॅबोरेटरी असिस्टंट (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 27 व 28 ऑगस्ट 2012 रोजी होणार आहोत. यासंबंधीची अधिक माहिती दै. लोकमत, महाराष्ट्र टाइम्सच्या 4 ऑगस्ट 2012च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
  • महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगात संचालक पदाच्या 3 जागा
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगात संचालक-विद्युत अभियांत्रिकी (1 जागा), संचालक –वीजदर (1 जागा), उपसंचालक –विधी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 4 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mercindia.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयात २२७ जागा
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय तसेच विभागीय उपसंचालक यांच्या आस्थापनेवर सहायक शिक्षक/विषयतज्ञ/विज्ञान पर्यवेक्षक/प्रशासन अधिकारी इ. (८३ जागा), ग्रंथपाल (१ जागा), सांख्यिकी सहायक (४ जागा), प्राथमिक शिक्षक-शिक्षण सेवक (१ जागा), वरिष्ठ लिपिक (१० जागा), लघुलेखक-निम्नश्रेणी (१२ जागा), कार्यशाळा सहाय्यक (३ जागा), तंत्रज्ञ (१ जागा), लिपिक नि टंकलेखक (५८ जागा), वाहन चालक (५ जागा), शिपाई (४७ जागा), रखवालदार/पहारेकरी (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. ३ ऑगस्ट २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahadoesecondary.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मुंबई येथील केंद्र सरकारी आरोग्य सेवेत ८ जागा
मुंबई येथील केंद्र सरकारी आरोग्य सेवेत फार्मासिस्ट (६ जागा), कर्मचारी परिचारिका (२ जागा) ही पदे हंगामी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३ ऑगस्ट २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • टाटा मूलभूत संशोधन संस्थेत 7 जागा
टाटा मूलभूत संशोधन संस्थेत हाऊसकिपिंग को ऑर्डिनेटर (1 जागा), कारकून (3 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (2 जागा), कार्य सहाय्यक (1 जागा) ही पदे हंगामी तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 2 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.tifr.res.in/positions या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • भारतीय स्टेट बँक व त्यांच्या सहयोगी बँकांमध्ये लिपिक पदाच्या 7740 जागा
भारतीय स्टेट बँक व त्यांच्या सहयोगी बँकांमध्ये लिपिक (7740 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. 1 ऑगस्ट 2012 रोजी टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.sbi.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • माझगाव डॉक लिमिटेडमध्ये 765 जागा
माझगाव डॉक लिमिटेडमध्ये स्पेशल ग्रेड इंजिन ड्रायव्हर (3 जागा), मास्टर सेकंड क्लाक (1 जागा), सारंग (2 जागा), कनिष्ठ क्यू सी निरीक्षक-मेकॅनिकल (20 जागा), कनिष्ठ क्यू सी निरीक्षक – इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स (3 जागा), कनिष्ठ ड्राफ्टसमन (1 जागा), कनिष्ठ प्लॅनर एस्टिमेटर-मेकॅनिकल (11 जागा), कनिष्ठ प्लॅनर एस्टिमेटर – इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स (1 जागा), स्टोअर किपर (23 जागा), फिटर (145 जागा), स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (151 जागा), पाइप फिटर (179 जागा), इलेक्ट्रिशियन (53 जागा), इलेक्ट्रिक क्रेन (3 जागा), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (4 जागा), पेंटर (9 जागा), कारपेंटर (13 जागा), रिगर (34 जागा), सुरक्षा रक्षक (13 जागा), युटिलिटी हँड (33 जागा), चिपर ग्राईंडर (63 जागा) ही पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 1 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
  • पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील जगजीवनराम हॉस्पिटलमध्ये 15 जागा
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील जगजीवनराम हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स (11 जागा), रेडिओग्राफर (1 जागा), हेमो डायलेसिस टेक्निशियन (1 जागा), लेडी हेल्थ व्हिजिटर (1 जागा), कॅथ.लॅबोरेटरी टेक्निशियन (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 7 ऑगस्ट 2012 रोजी होणार आहोत. यासंबंधीची अधिक माहिती दै. लोकमत, लोकसत्ताच्या 29 जुलै 2012च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
  • एमपीएससीमार्फत बृहन्मुंबई महानगपालिका व बेस्टमधील 9 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बृहन्मुंबई महानगर पालिकेतील तसेच बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रमाच्या आस्थापनेवरील कीटकनाशक तज्ञ –अधिकारी (1 जागा), महापालिका चिटणीस (1 जागा), वैद्यकीय अधिक्षक (1 जागा), उपवैद्यकीय अधिक्षक (2 जागा), सहायक महाव्यवस्थापक-विधी (1 जागा), मुख्य अभियंता (1 जागा), उपमहाव्यवस्थापक-विद्युत पुरवठा (1 जागा), उपमहाव्यवस्थापक-वाहतूक प्रवर्तक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 1 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे सरळसेवेद्वारे अधिपरिचारिका पदाची भरती
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे सरळसेवेद्वारे अधिपरिचारिका हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती दै. लोकसत्ताच्या 29 जुलै 2012च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक प्राध्यापक (70 जागा)
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय/दंत वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत सहायक प्राध्यापक (70 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमत, लोकसत्ता, सामनामध्ये दि. 25 जुलै 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • पश्चिम रेल्वे मध्ये वैद्यकीय व्यवसायींच्या 30 जागा
पश्चिम रेल्वे मध्ये वैद्यकीय व्यवसायी (20 जागा), स्पेशालिस्टस (10 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 13 ऑगस्ट 2012 ते 28 ऑगस्ट 2012 या काळात होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 25 जुलै 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयात 7 जागा
महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयात अनुवादक (3 जागा), वाहनलाचलक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख दि. 13 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 जुलै 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती mls.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • एमपीएससीमार्फत दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी पदाच्या 150 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग (150 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 26 जुलै 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळात अपंग उमेदवारांसाठी 2 जागा
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळात अपंग उमेदवारांसाठी सहाय्यक (1 जागा), वायरमन-तारतंत्री (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 22 जुलै 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • एमपीएससीमार्फत 12 जागांसाठी सरळसेवेद्वारे भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या आस्थापनेवरील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक (12 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 24 जुलै 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात 828 जागा
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील गृहपाल (38 जागा), भांडारपाल (6 जागा), कनिष्ठ लिपिक (56 जागा), शिपाई (7 जागा), तसेच ठोक वेतनावरील मुख्याध्यापक (56 जागा), सहाय्यक शिक्षक (443 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (100 जागा), कनिष्ठ लिपिक/संगणक ऑपरेटर (56 जागा), सहाय्यक ग्रंथपाल (56 जागा), शिपाई (112 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2012 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/DSW2012 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्रातील औद्योगिक न्यायालयांत 129 जागा
मुंबई येथील औद्योगिक न्यायालयात तसेच त्याच्या अधिनस्त राज्यातील विविध औद्योगिक व कामगार न्यायालयांमध्ये लिपिक टंकलेखक (57 जागा), शिपाई (55 जागा), पहारेकरी (17 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2012 आहे. या संबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 24 जुलै 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.