नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

म.रा. मा. प. महामंडळा मध्ये वाहक(कनिष्ट)/चालक(कनिष्ट)/सहाय्यक(कनिष्ट)/लिपीक-टंकलेखक(कनिष्ठ) पदासाठी भरती.


  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक –कनिष्ठ (8948 जागा), सहाय्यक-कनिष्ठ (2658 जागा), लिपिक टंकलेखक- कनिष्ठ (1936 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमत, लोकसत्तामध्ये दि. 7 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://msrtc.mkcl.orgwww.msrtc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.