नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

रोजगाराची खात्री



  • सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत 6 जागा
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत एमआयएस विशेषज्ञ (1 जागा), जीआयएस विशेषज्ञ (1 जागा), नगर नियोजन विशेषज्ञ (1 जागा), सामाजिक विकास विशेषज्ञ (1 जागा), प्रकल्प अभियंता विशेषज्ञ (1 जागा), कपॅसिटी बिल्डिंग/प्रशिक्षण समन्वयक (1 जागा) ही पदे करार तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://maharojgar.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • रायगड जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीत 3 जागा
रायगड जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीत वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक (1 जागा), वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक (1 जागा), वाहनचालक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 31 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • इंडियन बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसरच्या 215 जागा
इंडियन बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर केडरमध्ये विधी अधिकारी (25 जागा), संगणक अधिकारी (10 जागा), ग्रामीण विकास अधिकारी/सहायक व्यवस्थापक-कृषी (151 जागा), राजभाषा अधिकारी/हिंदी अधिकारी/सहायक व्यवस्थापक (29 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2012 आहे. अधिक माहिती www.indianbank.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारीच्या 10 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवर सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (10 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. 10 ते 12 सप्टेंबर 2012 या कालावधीत आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 30 ऑगस्ट 2012 रोजी व दै. सकाळमध्ये दि. 31 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.