नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

नोकरी / रोजगार संबंधित जाहिराती






  • महिला आर्थिक विकास महामंडळात कार्यासन मदतनीसच्या 3 जागा
महिला आर्थिक विकास महामंडळात कार्यासन मदतनीस-शिपाई (3 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 15 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात 64 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (1 जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (3 जागा), दस्तावेज व संशोधन सहाय्क (1 जागा), स्पीच थेरपिस्ट (1 जागा), फिजिओथेरपिस्ट (1 जागा), ऑक्युपेशनल थेरपिस्ट (1 जागा), क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट (1 जागा), एम.आय.एस. कोऑर्डिनेटर (11 जागा), फिरते विशेष शिक्षक (25 जागा), समावेशित शिक्षण विशेष तज्ज्ञ (19 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 27 सप्टेंबर 2012 ते 11 ऑक्टोबर 2012 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सामना व सकाळमध्ये दि. 15 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये 41 जागा
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये अटेंडंट ऑपरेटर (24 जागा), इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (7 जागा), मेंटेनन्स मेकॅनिक (5 जागा), इलेक्ट्रिशिअन (5 जागा) ही पदे ॲप्रेंटिस ॲक्ट अंतर्गत भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 12 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rcfltd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • वन विभागाच्या नाशिक वनवृत्तामध्ये वनरक्षकाच्या 39 जागा
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या नाशिक वनवृत्तामध्ये वनरक्षक (39जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची माहिती http://forest.mkcl.orghttp://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • वन विभागाच्या पुणे वनवृत्तामध्ये वनरक्षकाच्या 23 जागा
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या पुणे वनवृत्तामध्ये वनरक्षक (23 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची माहिती http://forest.mkcl.orghttp://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • वन विभागाच्या यवतमाळ वनवृत्तामध्ये वनरक्षकाच्या 82 जागा
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या यवतमाळ वनवृत्तामध्ये वनरक्षक (82 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची माहिती http://forest.mkcl.orghttp://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात विशेष शिक्षक 11 जागा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात विशेष शिक्षक (11 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. प्रहारमध्ये दि. 12 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

  • वन विभागाच्या ठाणे वनवृत्तामध्ये वनरक्षकाच्या 115 जागा
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या ठाणे वनवृत्तामध्ये वनरक्षक (115 जागा), वाहनचालक (3 जागा), सर्वेक्षक (3 जागा), खानसामा (1 जागा), माळी (2 जागा), चेन मन (1 जागा) ही भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची माहिती http://forest.mkcl.orghttp://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • वन विभागाच्या धुळे वनवृत्तामध्ये 89 जागा
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या धुळे वनवृत्तामध्ये वनरक्षक (66 जागा), लेखापाल (2 जागा), लिपिक (7 जागा), लघुटंकलेखक (2 जागा), वीजतंत्री (1 जागा), वाहनचालक (2 जागा), रखवालदार (6 जागा), माळी (1 जागा), शिपाई (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची माहिती http://forest.mkcl.orghttp://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • वन विभागाच्या कोल्हापूर वनवृत्तामध्ये वनरक्षकाच्या 87 जागा
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या कोल्हापूर वनवृत्तामध्ये वनरक्षक (87 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची माहिती http://forest.mkcl.orghttp://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात 16 जागा
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात अंतर्गत हिशोब तपासणीस (1 जागा), जनसंपर्क अधिकारी (1 जागा), सांख्यिकी अधिकारी (1 जागा), माहिती शास्त्रज्ञ (1 जागा), सिस्टीम प्रोग्रामर (3 जागा), वैद्यकीय अधिकारी (1 जागा), अधीक्षक (5 जागा), अधीक्षक-रेकॉर्ड (1 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (1 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2012 आहे. अर्ज व इतर माहिती http://www.unishivaji.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


  • भारतीय अन्न महामंडळात सहायक पदाच्या 869 जागा
भारतीय अन्न महामंडळात संयुक्त भरती अंतर्गत पश्चिम क्षेत्रामध्ये सहायक –सर्वसाधारण/डेपो/टेक्निकल/लेखा (869 जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2012 आहे. अधिक माहिती
fciweb.nic.in/ तसेच http://ssconline.nic.in and http://ssconline2.gov.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत 6 जागा
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत एमआयएस विशेषज्ञ (1 जागा), जीआयएस विशेषज्ञ (1 जागा), नगर नियोजन विशेषज्ञ (1 जागा), सामाजिक विकास विशेषज्ञ (1 जागा), प्रकल्प अभियंता विशेषज्ञ (1 जागा), कपॅसिटी बिल्डिंग/प्रशिक्षण समन्वयक (1 जागा) ही पदे करार तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://maharojgar.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • माझगाव डॉक लिमिटेडमध्ये कुशल श्रेणी कामगारांच्या 503 जागा
माझगाव डॉक लिमिटेडमध्ये ज्युनिअर ड्राफ्टसमन-मेकॅनिकल (9 जागा), स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (158 जागा), पाईप फिटर (46 जागा), इलेक्ट्रिशियन (23 जागा), फार्मासिस्ट (1 जागा), फिटर (67 जागा), इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर (8 जागा), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (27 जागा), पेंटर (55 जागा), कारपेंटर (10 जागा), मशिनिस्ट (2 जागा), ब्रास फिनिशर (2 जागा), क्रॉम्प्रेसर अटेंडन्ट (5 जागा), मिलराइट मेकॅनिक (13 जागा), कम्पोझिट वेल्डर (41 जागा), रिगर (47 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2012 आहे. या संबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 29 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 2 जागा
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलसचिव (1 जागा), ग्रंथपाल (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.srtmun.ac.in & www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • मध्य रेल्वेमध्ये ट्रकमन/हमाल/खलाशी/सफाईवाला/सहा.पॉईंट्समन आदीच्या 2572 जागा
रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये ट्रकमन/हमाल/खलाशी/सफाईवाला/सहा.पॉईंट्समन आदी (2572 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 20 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rrccr.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये 475 जागा
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये डाक सहाय्यक (398 जागा), छंटाई सहाय्यक (77 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 11 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.