नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

उस्मानाबाद नगरपालिकेत विविध पदांच्या ३३ जागा

उस्मानाबाद नगरपालिकेत विविध पदांच्या ३३ जागा
जिल्हा निवड समिती, उस्मानाबाद यांच्यामार्फत जिल्ह्यातील नगरपालिकेतील रिक्त स्थापत्य अभियांत्रिकी सेवा ६ जागा, विद्युत अभियांत्रिकी सेवा ५ जागा, संगणक अभियांत्रिकी सेवा ३ जागा, जलादय मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा ४ जागा, लेखा परीक्षक सेवा १२ जागा व अग्निशमन सेवा ३ जागा असे एकूण ३३ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ डिसेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...