नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

कोल्हापूर येथील शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारात 15 जागा

कोल्हापूर येथील शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारात 15 जागा
कोल्हापूर येथील शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारात लिपिक टंकलेखक (7 जागा), कनिष्ठ सुतार (1 जागा), बांधणी सहाय्यकारी (6 जागा), प्रक्रिया सहाय्यकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2013 आहे.
यासंबंधीची जाहिरात https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सविस्तर जाहिरात पहा...