नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

ताज्या घडामोडी



एमपीएससीची पूर्वपरीक्षा २ फेब्रुवारी रोजी
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या पुढील वर्षांतील परीक्षांचे विविध वेळापत्रक जाहीर झाले असून तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी यांसह अनेक महत्त्वाच्या पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा २ फेब्रुवारीला घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे. एमपीएससीकडून २०१४मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. २ फेब्रुवारीला होणा-या पूर्वपरीक्षेसाठी डिसेंबर २०१३मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


'जॉब्स मराठी'च्या ऑनलाईन परीक्षा रखडल्या...
'जॉब्स मराठी' आयोजित ऑनलाईन परीक्षा या महिन्यातील रखडल्या असून त्या पुढील महिन्यात होणार आहेत.
डिसेंबर मध्ये १५ ते २१ ऑनलाईन एक्झाम टेस्ट होण्याची शक्यता आहे. १५ टेस्ट फिक्स झालेल्या आहेत, पण काही तांत्रिक कारणांमुळे त्या पुढे ढकलण्यात येत आहेत.नोव्हेंबर महिन्यात फक्त १ टेस्ट झाली असून त्या टेस्टची मुदतवाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी / उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
'जॉब्स मराठी' ऑनलाईन परीक्षा परत होण्याची शक्यता...
'जॉब्स मराठी'वर सध्या उपलब्ध असलेल्या टेस्टला (नोव्हेंबर २०१३) निकाल तयार करण्यात अडचण येत असल्याने टेस्ट परत होण्याची शक्यता आहे.

एमपीएससी (MPSC) परीक्षा २०१४ - वेळापत्रक जाहीर...
एम.पी.एस.सी. २०१४ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून ते पाहण्यासाठी खालील लिंक वर जा...
http://www.jobsmarathi.org/p/new-news.html
http://nmk.jobsmarathi.org/2013/11/mpsc-2014-time-table.html
http://www.nokarimargadarshan.blogspot.in/2013/11/mpsc.html