महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली कार्यालयात वाहनचालकाची १ जागा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली कार्यालयातील वाहन चालक (१ जागा) या पदासाठी अर्ज मागविण्याच्या तारखेत बदल झाला आहे.यासंबंधीची अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या पदासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर 2013 आहे.
सविस्तर जाहिरात पहा...