नागपूर येथील श्री आयुर्वेद महाविद्यालात विविध पदांच्या ९ जागा
श्री आयुर्वेद महाविद्यालय व पक्वासा समन्वय रुग्णालय, नागपूर येथील वैद्य १ जागा, अधिपरिचारिका १ जागा, लिपिक-टंकलेखक ३ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १ जागा, मिश्रक १ जागा, दाई १ जागा असे एकूण ९ पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १ डिसेंबर २०१३
सविस्तर जाहिरात पहा...