नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

New Year New Jobs


महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेच्या नाशिक मंडळात अधिपरिचारिकाच्या 134 जागा
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेच्या नाशिक मंडळात अधिपरिचारिका (134 जागा) हे पद सरळसेवेद्वारे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात नाशिकच्या दै. देशदूतमध्ये 22 जानेवारी 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://maharojgar.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वरिष्ठ संशोधन अधिकारी पदाच्या 4 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ संशोधन अधिकारी - (4 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2013 आहे. अर्ज व इतर माहिती www.mpsc.gov.inwww.mpsconline.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालयात सर्वेक्षकाच्या 2 जागा
कोकण विभागाच्या उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालयात सर्वेक्षक (2 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज कण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती अधिक माहिती http://maharojgar.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भू वैज्ञानिक पदाच्या 17 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सहायक भूवैज्ञानिक (17 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2013 आहे. अर्ज व इतर माहिती www.mpsc.gov.inwww.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
देना बँकेत अधिकारी पदाच्या 307 जागा
देना बँकेत कृषी अधिकारी (201 जागा), पर्सनल ऑफिसर (14 जागा), माहिती तंत्रज्ञान अधिकारी (70 जागा), विधी अधिकारी (6 जागा), राजभाषा अधिकारी (11 जागा), स्थापत्य अभियंता (3 जागा), इलेक्ट्रिकल अभियंता (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2013 आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 26 जानेवारी-1 फेब्रुवारी 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.denabank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा परीक्षेद्वारे 265 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा परीक्षा (पूर्व) 2013 ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे विविध पदांच्या 265 जागा भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2013 आहे. अर्ज व इतर माहिती www.mpsc.gov.inwww.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------
भारत राखीव बटालियनमध्ये सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या 675 जागा
कोल्हापूर येथील भारत राखीव बटालियनमध्ये सशस्त्र पोलीस शिपाई (675 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदाची भरती दि. 25 फेब्रुवारी 2013 रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 3, पुणे येथे होणार आहे.
अधिक माहिती http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. सकाळ मध्ये दि.१९ जानेवारी २०१३ रोजी
आणि दै.लोकसत्ता मध्ये दि. 20 जानेवारी 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
-----------------------------------------------------------------------------------------------------------
राज्यसेवा (पूर्व) परीक्षा रविवार दिनांक ७ एप्रिल २०१३ रोजी घेण्यात येणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा (पूर्व) परीक्षा रविवार दिनांक ७ एप्रिल २०१३ रोजी घेण्यात येणार आहे.सदरील परीक्षेची जाहिरात आयोगाने प्रसिद्ध केली असून त्यामध्ये एकून २६५ जागा पैकी सहाय्यक विक्रीकर आयुक्त - 45 ,उपनिबंधक ,सहकारी संस्था (गट-अ ) -२१ ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी(गट-अ ) -७२ ,कक्ष अधिकारी (गट-ब) -४ ,सहाय्यक गट विकास अधिकारी (गट-ब)-१०० ,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (गट-ब) -११,उपाधीक्षक,भूमी अभिलेख (गट-ब) -६ ,उपाधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट-ब) -१ ,सहाय्यक आयुक्त ,राज्य उत्पादन शुल्क (गट-ब)-१ ,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (गट-ब) -४ जागांचा समावेश असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मे २०१२ आहे.सदरील परीक्षा दिनांक 12 फेब्रुवारी २०१३ रविवार रोजी महाराष्ट्रातील विविध ३५ जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल.

अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/advertisements.jsp?head=1&status=1 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
भारतीय संसदेच्या लोकसभा सचिवालयात 34 जागा
भारतीय संसदेच्या लोकसभा सचिवालयात पार्लमेंटरी इंटरप्रिटर (2 जागा), पार्लमेंटरी रिपोर्टर (6 जागा), डीटीपी ऑपरेटर (4 जागा), ज्युनिअर प्रूफरिडर (8 जागा), प्रिंटर (7 जागा), बाइन्डर (5 जागा), वेअरहाऊसमन (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2013 आहे

अधिक माहिती http://www.loksabha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
मध्य रेल्वे , पुणे :

१) पदाचे नाव : फिटर . पदसंख्या : २०. (ओपन - १०,ओबीसी - ५, अजा - ३, अज - २).

२) पदाचे नाव : कार्पेटर . पदसंख्या : ३. (ओपन - २, ओबीसी - १).

३) पदाचे नाव : मशिनिस्ट . पदसंख्या : ३. (ओपन - २, ओबीसी - १).

४) पदाचे नाव : वेल्डर . पदसंख्या : ३. (ओपन - २, ओबीसी - १)

पात्रता : ५० % गुणांनी १० वी उत्तीर्ण. संबंधित आयटीआय / डिप्लोमा उत्तीर्ण.
वय : १५ते २४ च्या दरम्यान असावे.

अंतिम दिनाक : २५-१-२०१३.

अर्ज करण्याचा पत्ता : Divisional Railway Manager's Office Personnel Branch, Ground Floor, Near Pune Railway Station, Pune - 411001
-----------------------------------------------------------------------------------------------------------
दामोदर व्हली कॉर्पोरेशन : इंजिनिअर्स भरती
एकूण पदे : ९५.

श्रेणी : I
१) एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (इलेट्रीकल) - १०. (ओपन - ६, ओबीसी - २, अजा - १, अज - १) पैकी कर्णबधीर १.

२) एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (मेकनिकल) - १०. (ओपन - ५, ओबीसी - ३, अजा - २).

३) एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (सी अन्ड आय) - ९. (ओपन - ४, ओबीसी - ३, अजा - १, अज - १).

४) एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (आयटी) - ६. (ओपन - २, ओबीसी - २, अजा - १, अज - १).

५) एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (सिव्हिल) - १. (ओबीसी).

वय : १ जानेवारी २०१३ पर्यंत ३५ वर्षांच्या आत असावे. वेतन : १५,६००/- ते ३९,१००/- + ग्रेड पे. ६,६००/-.

श्रेणी : II
१) सिनिअर डिव्हिजनल इंजिनिअर (इलेट्रीकल) - २०. (ओपन - १०, ओबीसी - ६, अजा - ३, अज - १).

२) सिनिअर डिव्हिजनल इंजिनिअर (मेकनिकल) - २४. (ओपन - १२, ओबीसी - ६, अजा - ४,अज - २). पैकी एका पायाने अपंग १.

३) सिनिअर डिव्हिजनल इंजिनिअर (सी अन्ड आय) - १०. (ओपन - ५, ओबीसी - २, अजा - २,अज - १).

४) सिनिअर डिव्हिजनल इंजिनिअर (आयटी) - ३. (ओपन - २, ओबीसी - १).

५) सिनिअर डिव्हिजनल इंजिनिअर (सिव्हिल) - २. (ओपन).

वय : १ जानेवारी २०१३ पर्यंत ४० वर्षांच्या आत असावे. वेतन : १५,६००/- ते ३९,१००/- + ग्रेड पे. ७,६००/-.

पात्रता : श्रेणी : I व श्रेणी : II साठी ओपन उमेदवार ६५ % तर अजा / अज ६० % गुणांसह संबंधित इंजी. पदवी किंवा AMIE. तसेच ५ ते ६ वर्षांचा अनुभव असावा.

श्रेणी : III
१) प्रोजेक्ट इंजिनिअर - ११. ट्रेडनुसार विभागणी - मेकनिकल : ४.(M३-२, M४-२), इलेट्रीकल : ३.(M३-२, M४-१), सी अन्ड आय : २. (M३-१, M४-१), सिव्हिल : २. (M३-१, M४-१).

२) युनिट ऑपरेशन - २४. ट्रेडनुसार विभागणी - मेकनिकल : १०.(M३, M४), इलेट्रीकल :८.(M३), सी अन्ड आय : ८(M३).

३) शिफ्ट ऑपरेशन - १२. ट्रेडनुसार विभागणी - मेकनिकल : ४.(M४), इलेट्रीकल :४.(M४), सी अन्ड आय : ४(M४).

४) बॉयलर मेंटेनन्स - मेकनिकल : ६.(M४). ५) तर्बाइन मेंटेनन्स - मेकनिकल : ३.(M४).

६) CHP & O&M - ६. ट्रेडनुसार विभागणी - मेकनिकल : ३.(M४), इलेट्रीकल :३(M४). ७) O&E - ३. मेकनिकल : ३.(M४).

८) कॉनट्राक्ट अन्ड मटेरीअल - २. ट्रेडनुसार विभागणी - मेकनिकल : १.(M४), इलेट्रीकल :१(M४).

९) प्रोजेक्ट मोनिटरिंग - ३. ट्रेडनुसार विभागणी - मेकनिकल : १.(M४), इलेट्रीकल :१.(M४), सी अन्ड आय : १(M४).

१०) क्वालिटी - ४. ट्रेडनुसार विभागणी - मेकनिकल : १.(M४), इलेट्रीकल :१.(M४), सी अन्ड आय : १(M४), सिव्हिल : १(M४).

११) जनरेटर मेंटेनन्स - ३. इलेट्रीकल (M४). १२) इलेट्रीकल मेंटेनन्स - ३. इलेट्रीकल (M४).

१३) MPC - ३. इलेट्रीकल (M४). १४) मेंटेनन्स - ३. सी अन्ड आय : ३(M४).

१५) आयटी - ९. आयटी (M३ - ६, M४ - ३).

पात्रता : श्रेणी : III साठी ओपन उमेदवार ६५ % तर अजा / अज ६० % गुणांसह संबंधित इंजी. पदवी किंवा AMIE. तसेच ११ वर्षांचा अनुभव असावा.

वय : ओपन व अपंग - ३८ वर्ष तर ओबीसी व ओबीसी अपंग ४१ वर्षांच्या आत असावे.
टीप : प्रथम लेखी परीक्षा व नंतर मुलाखत घेतली जाईल.

मुलाखत दिनाक : एप्रिल २०१३ चा पहिला आठवडा ....

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनाक : २५ -१- २०१३.
पोस्टाने प्रिंटआउट स्विकारण्याचा अंतिम दिनाक : ५ -२- २०१३.

अर्ज करण्यासाठी पत्ता : The Joint Director Of Personnel(R), DVC, HRD Department, DVC Towers, VIP Road, Kolkata-700054.

Or

The Resident Director, DVC, Qrts.No.F-11, HEC Colony, Sector-III, P.O.-Dhurwa, Ranchi-8000004.

अधिक माहितीसाठी : www.dvc.gov.inही वेबसाईट २८ -१- २०१३ पर्यंत खुली असेल.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
एअरफोर्स पुणे भरती

१) पदाचे नाव : कुक . पदसंख्या : २. (ओबीसी).
पात्रता : १० वी. उत्तीर्ण. ६ महिन्यांचा अनुभव असावा.

२) पदाचे नाव : मल्टीटास्किंग. पदसंख्या : २. (ओबीसी).
पात्रता : १० वी. उत्तीर्ण. वाचमन / लास्कर / माळी कामाचा १ वर्षाचा अनुभव असावा.

३) पदाचे नाव : मल्टीटास्किंग. पदसंख्या : १. (अज).
पात्रता : १० वी. उत्तीर्ण. वाचमन / लास्कर / माळी कामाचा १ वर्षाचा अनुभव असावा.

४) पदाचे नाव : आया / वार्ड सहाय्यीका . पदसंख्या : १. (ओपन)
पात्रता : १० वी. उत्तीर्ण. १ वर्षाचा अनुभव असावा.

वय : १८ ते २५ च्या दरम्यान असावे. वेतन : ५,२००/- ते २०,२००/- + ग्रेड पे. + भत्ते.

अंतिम दिनाक : २५-१-२०१३.
अर्ज करण्याचा पत्ता : C Adm O, Air Force Station Lohgaon, Pune (MH) - ४११०३२.

-----------------------------------------------------------------------------------------------------------
स्टाफ सिलेक्शन कमिशन ...

A) पदाचे नाव : Teacher (Primary) . पदसंख्या : 8 (Open-5,0BC-3).
पात्रता : 12th, Degree Or Diploma In Education Or Teaching Or Music Or Craft Of Basic Training Certificates.
वय : 30 y. वेतन : 9,300/- to 34,800/-....

B) पदाचे नाव : Draughtsman Grade-I . पदसंख्या : 5 (Open-4,0BC-1).
पात्रता : 12th, 3 years Diploma In Electrical / Mechanical Engineering.
वय : 30 y. वेतन : 9,300/- to 34,800/-.

C) पदाचे नाव : Statistical Investigator . पदसंख्या : 1 (Open).
पात्रता : Degree In Agriculture.
वय : 30 y. वेतन : 9,300/- to 34,800/-.

अंतिम तारीख : 25-1-2013.
पत्ता : Deputy Regional Director (MPR) Staff Selection Commission 'Nishant Villa' F- Jalvihar Colony, Raipur, Chattisgarh-492001.

अधिक माहितीसाठी वेबसाईट : www.sscmpr.org पहावी.

-----------------------------------------------------------------------------------------------------------
नागपूर सुधार प्राण्यास आस्थापनेत ९८ जागांची भरती
नागपूर सुधार प्रन्यासच्या आस्थापनेत सहाय्यक स्थापत्य अभियंता (श्रेणी-२) - २० जागा ,कनिष्ठ स्थापत्य अभियंता-१२ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक -५९ जागा व कनिष्ठ लिपिक -टंकलेखक -७ जागा भरण्यासाठी पत्र उमेदवारांकडून दि: १५ फेब्रुवारी २०१३ अखेर अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहिती http://www.nitnagpur.org/Home.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

A) पदाचे नाव : कार्यक्रम समन्वयक / वरिष्ठ शास्त्रज्ञ :
विषयवार विभागणी : १) अग्रोनोमी - १ (ओपन) २) अग्री. एक्स्टेन्शन - १ (ओपन) ३) प्लांट प्रोटेक्शन - १ (ओपन)
पात्रता : पीएचडी. (अग्रोनोमी / एन्टोमोलॉजी... / प्लांट पथोलॉजी / अग्री. एक्स्टेन्शन). अनुभव : सायंटिस्ट, लेक्चरर म्हणून ४ वर्षांचा व ८,०००/- ते १३,५००/- किंवा १५,६०० ते ३९,१००/- या वेतनश्रेणीत काम केल्याचा ४ वर्षांचा अनुभव आवशक.
वेतन : १५,६००/- ते ३९,१००/- + ग्रेड पे. ८,०००/-.

B) पदाचे नाव : विशेष विशेषज्ञ :
विषयवार विभागणी : १) होर्टीकल्चर - १. (ओपन) २) प्लांट प्रोटेक्टर - १. (ओपन)
पात्रता : संबंधित विषयातील / शाखेची उच्च पदवी उत्तीर्ण. प्राधान्य : २ वर्षांचा अनुभव व NET उत्तीर्ण असल्यास.
वेतन : १५,६००/- ते ३९,१००/- + ग्रेड पे. ५,४००/-.

C) पदाचे नाव : १) कार्यक्रम सहाय्यक (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) - १ (विजभाज). पात्रता : कृषी पदवी उत्तीर्ण.
२) प्रक्षेत्र व्यवस्थापक - २ (ओपन : १, विजभाज : १). पात्रता : कृषी पदवी उत्तीर्ण.
३) सहाय्यक (सहाय्यक अधीक्षक) - १ (अजा). पात्रता : संबंधित शाखेची पदवी उत्तीर्ण. प्राधान्य : ७ वर्षांचा अनुभव व संगणकाचे ज्ञान आवशक.
वेतन : ९,३०० ते ३४,८००/- + ग्रेड पे. ४,२००/-.

वय : १८ ते ३३ च्या दरम्यान असावे.

टीप : उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. गरज भासल्यास लेखी परीक्षा घेतली जाईल.

परीक्षा फी : A व B मधील ओपनसाठी १,०००/- तर राखीव वर्गासाठी ५००/- असेल व C मधील ओपनसाठी ५००/- तर राखीव वर्गासाठी २५०/- असेल. तसेच फी डीडी स्वरुपात The Comptroller, Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri. Dist : Ahmednagar. यांच्या नावे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (शाखा कोड - ३२३९) किंवा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (शाखा कोड - १०१) नावेच पाठवावी.अपंग उमेदवारांना कसलीही फी नाही.

अर्ज करण्यासाठी पत्ता : The Registrar Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनाक : २५-१-२०१३.

अधिक माहितीसाठी : http://mpkv.mah.nic.in/
------------------------------------------------------------------------------------------------------------
पुणे महसूल व वनविभागात विविध पदांची भरती
महाराष्ट्र शासन च्या पुणे महसूल व वनविभागात वर्ग -३ मधील वनसर्वेक्षक,लिपिक,वाहन चालक तसेच वर्ग -४ मधील शिपाई ,स्वचक व पहारेकरी अशा विविध प्रकारच्या एकून २४ जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज २८ जानेवारी २०१३ अखेर मागविण्यात येत आहेत
अधिक माहिती http://forest.mkcl.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अधिक्षकच्या 66 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील अधिक्षक-लिपिक संवर्ग (66 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2013 आहे.

अधिक माहिती http://www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत 14 जागा
महाराष्ट्र शासनाच्या पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत मुख्य प्रकल्प संचालक (1 जागा), उप प्रकल्प संचालक (3 जागा), सहायक प्रकल्प संचालक (3 जागा), प्रकल्प अधिकारी (7 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 12-18 जानेवारी 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://barti.maharashtra.gov.in/या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये कनिष्ठ खाण अधिकाऱ्यांच्या ३१ जागा
अर्जदार माइनिंगमधील पदवीधर असावेत व त्यांना दोन वर्षांचा अनुभव व पदविकाधारक असल्यास पाच वर्षांचा अनुभव असायला हवा आणि तो माइनिंग अ‍ॅक्टनुसार पंजीकृत असावेत. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या २२ ते २८ डिसेंबर २०१२ च्या अंकातील 'एनएमडीसी'ची जाहिरात पाहावी अथवा 'एनएमडीसी'च्या ६६६.ल्लेूि.ू.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज मॅनेजर (पर्सोनल), आर अँड पी एनएमडीसी लि., डेनिमलाई आयर्न ओर माइन्स, डेनिमलाई पोस्ट ऑफिस, ता. संदूर, जि. बेल्लारी, कर्नाटक ५८३११८ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०१३.
------------------------------------------------------------------------------------------------------------
नॅशनल हेल्थ सिस्टम्स रिसोर्सेस सेंटर, नवी दिल्ली येथे डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजर्सच्या २३ जागा
अर्जदारांनी एमबीए, समाजकार्य विषयातील पदविका, एमबीबीएस अथवा सार्वजनिक आरोग्य यांसारख्या विषयातील पदविका उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा अनुभव असायला हवा.
अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल हेल्थ सिस्टम्स रिसोर्सेस सेंटरच्या ँ३३स्र्://्रल्लँी१्रूल्ल्िरं.१ॠ अथवा ६६६.४स्र्ल्ल१ँे.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळांना भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज प्रिन्सिपल अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (पीएओ), नॅशनल हेल्थ सिव्हिल रिसोर्सेस सेंटर, एनआयएचएफडब्लू कँपस, बाबा गंगानाथ मार्ग, मुनिरका, नवी दिल्ली ११००६७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १७ जानेवारी २०१३.
------------------------------------------------------------------------------------------------------------
नौदलाच्या बारुद संग्रह विभागात शस्त्र-संग्रहालय, स्टोअर्स वर्कशॉप व इतर विभागातील २५८ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या २२ ते २८ डिसेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली नौदलाच्या बारुद संग्रह विभागाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या तपशिलासह असणारे अर्ज चीफ जनरल मॅनेजर, नेव्हल आर्मामेंट डेपो पोस्ट ऑफिस, विशाखापट्टणम ५३०००९ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०१३.
------------------------------------------------------------------------------------------------------------
मध्य-पूर्व रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी १२ जागा
अर्जदार पदवीधर असावेत व त्यांनी हॉकी, अ‍ॅथलेटिक, मुष्टीयुद्ध, बिलियर्डस्, जिम्नॅस्टिक व कबड्डी यांसारख्या क्रीडा प्रकारात राज्य वा राष्ट्रीय स्तरावर विशेष क्रीडानैपुण्य प्राप्त केलेले असायला हवे. वयोगट १८ ते २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या २२ ते २८ डिसेंबर २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली मध्य-पूर्व रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी चीफ पर्सोनेल ऑफिसर (रिक्रूटमेंट), साऊथ ईस्टर्न रेल्वे, ११, गार्डन रिच रोड, कोलकता ७०००४३
या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०१३.
------------------------------------------------------------------------------------------------------------
सांगलीच्या सहायक कामगार आयुक्त कार्यालयात 6 जागा :
श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प सांगली संचलित, विशेष प्रशिक्षण केंद्र कवठेमहांकाळ व जुना बुधगाव रोड सांगली येथे शैक्षणिक निदेशक (3 जागा, शैक्षणिक पात्रता - डी. एड् / बी. एड्.), व्यवसाय निदेशक (1 जागा, शैक्षणिक पात्रता - पदवीधर, व्यवसाय कोर्स), लिपिक / लेखापाल (1 जागा, शैक्षणिक पात्रता - बी. ए., संगणक), शिपाई / मदतनीस (1 जागा, शैक्षणिक पात्रता - सातवी पास).

अधिक माहितीसाठी 0233- 2672939 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

या पदांसाठी थेट मुलाखती गुरुवार दि. 31 जानेवारी 2013 रोजी सकाळी 11 वाजता सहायक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, उद्योग भवन, विश्रामबाग, सांगली येथे होणार आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
साऊथ इस्टर्न रेल्वे, कोलकाता.

1) पदाचे नाव : Helper-II. पदसंख्या : 815. ( UR-408, OBC-224, SC-122, ST-61 )
पात्रता : 10 वी किंवा I.T.I. PASS. वेतन : 5,200/- TO 20,200/-.
वय : 18-33 Years.

2) पदाचे नाव : Pointsman-B. पदसंख्या : 661. ( UR-331, OBC-181, SC-100, ST-49 )
पात्रता : 10 वी किंवा I.T.I. PASS. वेतन : 5,200/- TO 20,200/-.
वय : 18-33 Years.

3) पदाचे नाव : track Man. पदसंख्या : 313. ( UR-156, OBC-87, SC-47, ST-23 )
पात्रता : 10 वी किंवा I.T.I. PASS. वेतन : 5,200/- TO 20,200/-.
वय : 18-33 Years.

अंतिम तारीख : 21-1-2013.

पत्ता : Assistant Personnel Officer (Recruitment), Railway Recruitment Cell, South Estern Railway, 11, Garden Reach Road, 1st Floor, Bungalow No. 12, A, Kolkata-700043.

अधिक माहितीसाठी : www.rrcser.inया संकेतस्थळावर भेट दयावी.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
इंडियन ऑईल भरती
पदाचे नाव : असिस्टन्ट ऑफिसर . पदसंख्या : १५०. शाखा : फिजिक्स, केमेस्ट्री, मेथेमेटीक्स .
पात्रता : ओपन व ओबीसी ६० % पेक्षा जास्त गुणांनी वरील शाखेमध्ये एम.एस्सी. उत्तीर्ण असावा. अनुभव : ३ वर्ष.
वय : उमेदवाराचे ३० वर्ष ...पूर्ण असावेत. वेतन : २०,६००/- + भत्ते.

(GATE) २०१३ पात्रता : GATE-२०१३ या परीक्षेस बसलेले उमेदवारच वरील पदांसाठी अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : १९-१-२०१३.
ऑनलाईन अर्ज व अधिक माहितीसाठी : www.iocl.com या संकेतस्थळावर भेट दयावी.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
हवाई कमांडमध्ये विविध पदांच्या एकूण 110 जागा
भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांडमध्ये स्वयंपाकी, सुतार, पेंटर, लष्कर, वॉचमन, सफाईवाला, वॉशर, मेस वेटर, धोबी, आया/वॉर्ड सहायक आदी पदांच्या एकूण 110 जागा ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 22-28 डिसेंबर 2012 च्या अंकात आली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हा निवड समिती नांदेड (महसूल व उपविभाग ) भरती

१) पदाचे नाव : तलाठी . पदसंख्या : १५. ( ओपन : ५, ओबीसी : ४, अजा : २, अज : २, भजक : १, भजड : १. )
पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण . वेतन : ५,२००/- ते २०,२००/- + ग्रेड पे. २,४००/-.
२) पदाचे नाव : लिपीक . पदसंख्या : ७. ( ओबीसी : ३, अजा : १, अज : २, भजब : १. )
पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण . वेतन : ५,२००/- ते २०,२००/- + ग्रेड पे. २,४००/-.

वय : १८-३३ वर्ष. संगणक ज्ञान : उमेदवारांचा MA-CIT किंवा DOEACC सोसायटीच्या CCC किंवा O/A/B/C यापैकी कोणत्याही परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र २ वर्षांत सादर करावे. (नियुक्तीनंतर... प्रमाणपत्र असणाऱ्यास प्राधान्य.)

निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा २७-१-२०१३ ला दु. २-४ च्या दरम्यान असेल. परीक्षा केंद्र नांदेड असेल.
परीक्षा फी : ओपनसाठी २०० /- व मागासवर्गीयांसाठी १००/- चलनाद्वारे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत भरावे.

ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनाक : २०-१-२०१३. साय. ५.४५ वाजेपर्यंतच.
वेबसाईट : www.nanded.gov.in
-----------------------------------------------------------------------------------------------------------
LIC हाऊसिंग फायनान्स भरती

पदाचे नाव : असिस्टट . पदसंख्या : १०० .

पात्रता : ४५ % गुणांनी कोणतीही पदवी उत्तीर्ण. संगणक ज्ञान आवशक.
वय : २१ ते ३५ वर्ष. वेतन : ७,४००/- ते १६,९६५/- + भत्ते.

लेखी परीक्षा दिनाक : १७-२-२०१३. परीक्षा फी : ३५० रु. चालनाद्वारे अक्सिस बँकेच्या शाखेत भरावी. चलन २२-१-२०१३ पर्यंत भरावे. व चलनाचा नमुना वेबसाईट वर आहे.

पोस्टाने प्रिंटआऊट अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनाक : २-२-२०१३.

पत्ता : The Advertiser, Post bag No-781, Circus Avenue Post Office, KOLKATA-700017.
वेबसाईट : www.lichousing.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------
इंडियन ऑइल कार्पोरेशनमध्ये कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यकाच्या 70 जागा
इंडियन ऑइल कार्पोरेशनमध्ये कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (70 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2013 आहे.
अधिक माहिती http://www.iocl.com/PeopleCareers/job.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षा अधिकारीच्या 61 जागा
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षा अधिकारी/व्यवस्थापक-सुरक्षा (61 जागा) भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2013 आहे.
अधिक माहिती http://www.statebankofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
वरणगाव (जि. जळगाव) येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत ट्रेडसमनच्या 371 जागा
केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील वरणगाव (जि. जळगाव) येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत ट्रेडसमन -सेमीस्किल्ड (371 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2013 आहे.
अधिक माहिती http://www.ofvadmin.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सिंगल विंडो ऑपरेटर्सच्या 3196 जागा
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सिंगल विंडो ऑपरेटर्स (3196 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 22-28 डिसेंबर 2012 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.centralbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये १७ सफाई कामगारांची भरती
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये बीड,जालना ,परभणी,हिंगोली,नांदेड ,उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील शाखा मध्ये १७ सफाई कामगार भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली असून पात्र उमेदवारांनी १९ जानेवारी २०१३ अखेर अर्ज करणे आवश्यक आहे.
अधिक माहिती www.centralbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
खडकी येथील हाय एक्सप्लोझिव फॅक्टरीत 80 जागा
संरक्षण उत्पादन विभागाच्या खडकी येथील हाय एक्सप्लोझिव फॅक्टरीत सी.पी.डब्ल्यू (56 जागा), इलेक्ट्रिशियन (15 जागा), बॉयलर अटेंडंट (6 जागा), वेल्डर (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 डिसेंबर 2012 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
पॉवर फायनान्स कार्पोरेशनमध्ये 10 जागा
केंद्र शासनाच्या अखत्यारितील पॉवर फायनान्स कार्पोरेशनमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (2 जागा), व्यवस्थापक (4 जागा), अधिकारी (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 डिसेंबर 2012 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.pfcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
ठाणे जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानामध्ये 25 जागा
ठाणे जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानात विशेष शिक्षक-कर्णबधीर (2 जागा), वाचा उपचार (1 जागा), विशेष शिक्षक-मतिमंद (12 जागा), विशेष शिक्षक-दृष्टिदोष (2 जागा), समावेशीत शिक्षण विशेष तज्ञ (8 जागा) ही पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत दि. 8 जानेवारी 2013 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 3 जानेवारी 2013 रोजी होणार आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------
राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी परीक्षा-२०१३ अंतर्गत सैन्यदलात ३५५ जागा
उमेदवार बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. त्यांचा जन्म २ जानेवारी १९९५ ते १ जुलै १९९७च्या दरम्यान झालेला असावा.
अर्...जाचा नमुना व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या २२ ते २८ डिसेंबर २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्याwww.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०१२.
------------------------------------------------------------------------------------------------------------
'स्टील अ‍ॅथॉरिटी'मध्ये शिकाऊ कामगारांच्या ८५ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सर्वेक्षण, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक व इन्स्ट्रमेंटेशन, मेकॅनिकल यांसारख्या विषयातील पात्रता उत्तीर्ण केलेली... असावी.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या २२ ते २८ डिसेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा 'सेल'च्या www.sail.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०१३.
------------------------------------------------------------------------------------------------------------
अणु ऊर्जा विभाग भारत सरकार
पदाचे नाव-
१. तांत्रिक अधिकारी (2 जागा)
२.शास्त्रीय सहायक (5 जागा)
३.तंत्रज्ञ (43 जागा)
४.कार्य सहाय्यक (9 जागा)

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक- २९ जाने ..२०१२
अधिक माहितीसाठी व अर्जासाठी http://www.dcsem.gov.in/ येथे क्लिक करा
------------------------------------------------------------------------------------------------------------
सैन्यदलात धार्मिक अधिकाऱ्यांच्या ७१ जागा
अर्जदार पदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवा. बीए अथवा संस्कृत वा हिंदीतील विशेष पात्रताधारकांना अथवा इस्लाम, बौद्ध वा पारशी धर्माच्या अभ्यासकांना प्राध्यान्य देण्यात येईल.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या ८ ते १४ डिसेंबर २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी.
महाराष्ट्रातील उमेदवारांनी विहित नमुन्यातील, संपूर्णपणे भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह हेडक्वार्टर्स-रिक्रूटिंग झोन, ३, राजेंद्रसिंहजी मार्ग, पुणे ४११००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०१३.
------------------------------------------------------------------------------------------------------------
हिंगोली नगर परिषद
पदाचे नाव - विविध पदे
एकूण पदे - १७
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १९ डिसे .२०१२
अधिक माहितीसाठी व अर्जासाठी http://hingoli.gov.in/Recuritment/advert.pdf येथे क्लिक करा
------------------------------------------------------------------------------------------------------------
गार्डन रिच शिप-बिल्डर्स अँड इंजिनीअर्समध्ये मरीन इंजिनीअर्स बनण्याची संधी
अर्जदारांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंग अथवा नेव्हल आर्किटेक्चरमधील पदवी परीक्षा कमीत कमी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या २२ ते २८ डिसेंबर २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली गार्डन रिच बिल्डर्स अँड इंजिनीअर्सची जाहिरात पहावी. अथवा कंपनीच्या ६६६.ॠ१२ी.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज टीएमई, गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनीअर्स लिमिटेड, टेक्निकल ट्रेनिंग सेंटर, ५, डॉ. रवींद्रनाथ टागोर मार्ग, न्यू डनलॉप ब्रिज, बारंगर, कोलकोता- ७०००५८ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०१३.
------------------------------------------------------------------------------------------------------------
रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी कोट्यातील 30 जागा
रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये खेळाडूच्या कोट्यातील एकूण 30 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 27 डिसेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rrccr.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये स्काऊट आणि गाईड कोट्यातील 6 जागा
रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये स्काऊट आणि गाइड कोट्यातील एकूण 6 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामना, लोकसत्तामध्ये दि. 4 जानेवारी 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rrccr.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक व तलाठी भरती
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक-७ व तलाठी-१५ जागेच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०१३ आहे.
अधिक माहिती www.nanded.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
------------------------------------------------------------------------------------------------------------
राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक- २१ जाने ..२०१२
अधिक माहितीसाठी व अर्जासाठी http://www.upsc.gov.in/ येथे क्लिक करा
------------------------------------------------------------------------------------------------------------
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यवतमाळ मंडळात 4 जागा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यवतमाळ मंडळात सरळसेवेद्वारे चौकीदार (2 जागा), कनिष्ठ लिपिक नि टंकलेखन (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकरण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.mahapwd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जाहिरात पहा... - चौकीदार व कनिष्ठ लिपिक नि टंकलेखन
अर्जाचा नुमना - पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
------------------------------------------------------------------------------------------------------------
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चंद्रपूर मंडळात 11 जागा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चंद्रपूर मंडळात शिपाई (3 जागा), चौकीदार (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकरण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.mahapwd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
कंट्रोलर ऑफ क्वालिटी अ‍ॅशुरन्स, बंगळुरू येथे चार्जमनच्या चार जागा
अर्जदार इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर सायन्स यांसारख्या विषयातील पदवीधर अथवा भौतिकशास्त्रासह बी.एस्सी. असावेत व त्यांना संबंधित कामाचा एक वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या १५ ते २१ डिसेंबर २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली कंट्रोलर ऑफ क्वॉलिटी अ‍ॅशुरन्सची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज, कंट्रोलर, कंट्रोलरेट ऑफ क्वॉलिटी अ‍ॅशुरन्स, जे. सी. नगर पोस्ट ऑफिस, बंगळुरु ४६०००६ या पत्त्यावर १० जानेवारी २०१३ पर्यंत पाठवावेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------
बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील अभियांत्रिकी विभागात 654 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील अभियांत्रिकी विभागात दुय्यम अभियंता-स्थापत्य (270 जागा), दुय्यम अभियंता - यांत्रिकी व विद्युत (50 जागा), दुय्यम अभियंता - वास्तुशास्त्रज्ञ (4 जागा), कनिष्ठ अभियंता- स्थापत्य (294 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत व यांत्रिकी (36 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2013 आहे.
अधिक माहिती http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
सशस्त्र पोलीस दलांमध्ये महाराष्ट्रातील युवकांसाठी १०६० जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या १५ ते २१ डिसेंबर २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली क...र्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्याhttp://ssconline.nic.in/ किंवा http://ssconline2.gov.in/ या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०१३.
------------------------------------------------------------------------------------------------------------
मागील जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.