संघ लोकसेवा आयोग UPSC
UNION PUBLIC SERVICE COMMISSION
NATIONAL DEFENSE ACADEMY & NAVAL ACADEMY EXAMINATION - 2013
राष्ट्रीय रक्षा अकादमी परीक्षा - २०१३
राष्ट्रीय रक्षा अकादमी परीक्षा - २०१३
रिक्त पदे :
NDA - 300 (ARMY-195, NAVY-39, AIR FORCE - 66)
NAVAL ACADEMY - 55
पात्रता : १२ वी पास / १२ वी सायंस उत्तीर्ण
वयोमर्यादा :
उमेदवाराचा जन्म दिनांक ०२ जानेवारी १९९५
ते ०१ जुले १९९७ या दरम्यानचा असावा.
फी : रु १००/- चे चलन स्टेट बँकेत भरावे अथवा नेटबँकिंग द्वारे फी भरू शकतात.
(एस.सी./एस.टी. माजी सैनिक उमेदवारांना फी नाही.)
परीक्षा केंद्र : महाराष्ट्राकरिता : मुंबई , नागपूर
परीक्षा दिनांक : १४ एप्रिल २०१३
अंतिम दिनांक :
Jan.21.2013
टीप : उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन भरावा, माहितीपत्रक आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.