सार्वजनिक बांधकाम मंडळ, यवतमाळ
सा.बां. परिसर, सिव्हील लाइंनस, यवतमाळ
कनिष्ठ लिपिक - ०२ पदे, चौकीदार - ०४ पदे
पात्रता : लिपिक : १० वी पास + इंग्रजी ४० + मराठी ३० टायपिंग उत्तीर्ण
चौकीदार : चौथी पास
वयोमर्यादा : दिनांक १९.०१.२०१३ रोजी १८ ते ३३ वर्षे (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम)
फी : खुला प्रवर्ग : रु. १५०/- राखीव प्रवर्ग : रु. ७५/-
लेखी परीक्षा दिनांक : १०.०२.२०१३

अंतिम दिनांक :
Jan.19.2013
टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे, व दिलेल्या नमुन्यात अर्ज भरावा.