गडचिरोली वनविभाग, गडचिरोली
जाहिरात क्र.- कक्ष-५(४)/आस्था/२८८१/२०१२-१३/दिनांक-२८.१२.२०१२
लिपिक - १७ पदे, वाहन चालक - २१ पदे
रिक्त पदांचा तपशील :
वयोमर्यादा : दिनांक: ०१.१२.२०१२ रोजी १८ ते ३३ वर्षे (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम)
फी : खुला प्रवर्ग : रु. २००/- राखीव प्रवर्ग : १००/- (न्यायालयीन मुद्रांक फी)
रिक्त पदांचा तपशील :
पदाचे नाव | रिक्त पदे | पात्रता |
लिपिक | १७ | १० वी पास + मराठी ३० + इंग्रजी ४० टायपिंग |
वाहन चालक | २१ | चौथी पास + जड वाहन चालविण्याचा परवाना + अनुभव |
वयोमर्यादा : दिनांक: ०१.१२.२०१२ रोजी १८ ते ३३ वर्षे (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम)
फी : खुला प्रवर्ग : रु. २००/- राखीव प्रवर्ग : १००/- (न्यायालयीन मुद्रांक फी)
अंतिम दिनांक :
Jan.21.2013
टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे, व दिलेल्या नमुन्यात अर्ज भरावा.