महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
State Service Examination - 2013
राज्य सेवा (पूर्व) परीक्षा - २०१३
सहाय्यक विक्रीकर आयुक्त - ४५,
सहाय्यक विक्रीकर आयुक्त - ४५,
उपनिबंधक, सहकारी संस्था - २१ ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी - ७२,
कक्ष अधिकारी - ४ पदे ,
सहाय्यक गट विकास अधिकारी - १००,
सहाय्यक निबंधक - ११, उपअधीक्षक ,
भूमी अभिलेख - ०६ पदे, उपअधीक्षक,
राज्य उत्पादन शुल्क - ०१ पद,
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी - ०४ पदे
पात्रता : कोणताही शाखेचा पदवीधर / पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार
वयोमर्यादा : दिनांक ०१ मे २०१३ रोजी १९ ते ३३ वर्षे (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग - रु. २६०/- मागासवर्गीय - रु.१३५/-
सदर परीक्षा शुल्क हे उमेदवाराने अर्ज केल्यानंतर प्राप्त होणाऱ्या चलनाद्वारे भरावयाचे आहे, अथवा उमेदवार ऑनलाइन पेमेंट चे पर्याय वापरू शकतो, म्हणजेच डेबिट कार्ड , क्रेडीट कार्ड अथवा नेटबँकिंग ने फी भरू शकतात.
परीक्षा दिनांक : ७ एप्रिल २०१३ ( रविवार )

अंतिम दिनांक :
Feb.12.2013 ..Read More Apply Online
टीप : उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरावा, सर्व पदांकरिता एकच अर्ज करावयाचा आहे.