INSTITUTE OF BANKING PERSONNEL SELECTION (IBPS)
Common Written
Examination (CWE) for Recruitment Clerical Cadre in Public Sector Banks
आय. बी. पी. एस. - लिपिकीय संवर्ग परीक्षा - २०१२
भारतातील एकूण २० बँकाकरिता लिपिक व त्या संवर्गातील पदांकरिता सामायिक लेखी परीक्षा घेण्यात येत आहे
पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर
भारतातील एकूण २० बँकाकरिता लिपिक व त्या संवर्गातील पदांकरिता सामायिक लेखी परीक्षा घेण्यात येत आहे
पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर
टीप : उमेदवारांनी अर्ज ओंनलाइन भरावा, माहितीपत्रक आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.