वनविभाग, गडचिरोली
मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली
वनरक्षक - १२७ पदे
रिक्त पदांचा तपशील :
पात्रता : १२ वी पास अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा : दिनांक ३१.०७.२०१२ रोजी १८ ते २५ वर्षे (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम)
उंची : पुरुष : १६३ स्त्री : १५०
फी : ओंनलाइन नोंदणी केल्यानंतर प्राप्त झालेल्या चलनाद्वारे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु. २०० /- व मागासवर्गीय उमेदवारांनी रु. १००/- स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत भरणा करावे. (माजी सैनिकांना फी नाही.)
रिक्त पदांचा तपशील :
प्रवर्ग | SC | ST | VJ-A | NT-B | NT-C | NT-D | SBC | OBC | OPEN | Total |
रिक्त पदे 2012 करिता | 18 | 30 | 00 | 01 | 05 | 00 | 00 | 00 | 71 | 125 |
2013 करिता | 00 | 00 | 00 | 00 | 00 | 00 | 00 | 00 | 02 | 02 |
पात्रता : १२ वी पास अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा : दिनांक ३१.०७.२०१२ रोजी १८ ते २५ वर्षे (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम)
उंची : पुरुष : १६३ स्त्री : १५०
फी : ओंनलाइन नोंदणी केल्यानंतर प्राप्त झालेल्या चलनाद्वारे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु. २०० /- व मागासवर्गीय उमेदवारांनी रु. १००/- स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत भरणा करावे. (माजी सैनिकांना फी नाही.)
अंतिम दिनांक :
Oct.16.2012
टीप : टीप : उमेदवारांनी अर्ज ओंनलाइन भरावा, सविस्तर माहितीपत्रक आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहेत, अथवा विभागाच्या संकेत स्थळाला भेट द्यावी