सशस्त्र सीमा बल
Recruitment Notice : Head Constable (Ministerial) - 2012
हेड कॉन्स्टेबल - १३२ पदे
(UR-56, SC-17, ST-09, OBC-31)
पात्रता : १२वी पास + इंग्रजी ३० टायपिंग
वयोमर्यादा : दिनांक १५.११.२०१२ रोजी १८ ते २५ वर्षे (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम)
फी : खुला व ओबीसी प्रवर्गाकरिता रु. ५०/- चा धनाकर्ष अथवा पोस्टल ऑर्डर काढावी.

अंतिम दिनांक :
Nov.15.2012
टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक वाचल्यानंतर अर्ज दिलेल्या नमुन्यात भरावा व पोस्टाने पाठवावा. अर्जाचा नमुना व माहितीपत्रक आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे.