पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पी. सी. एम. सी., २ रा मजला, वैद्यकीय भवन, मुख्य प्रशासकीय
इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे
रिक्त पदांचा
तपशील :
क्र.
|
पदाचे नाव
|
रिक्त पदे
|
पात्रता
|
०१
|
नगरसचिव
|
०१
|
पदवीधर + ५ वर्षांचा अनुभव
|
०२
|
सुरक्षा अधिकारी
|
०१
|
१० वी पास + भारतीय मिलिटरी सेवेतील निवृत्त सुभेदार मेजर
संवर्गातील असावा.
|
०३
|
सहा. सुरक्षा अधिकारी
|
०१
|
१० वी पास + भारतीय मिलिटरी सेवेतील निवृत्त कनिष्ठ
राजाधिष्ठ अधिकारी संवर्गातील असावा.
|
०४
|
समाजसेवक
|
०३
|
कोणत्याही शाखेचा पदवीधर व समाज कार्याविषयी आवड
|
अंतिम दिनांक : Oct.17.2012
टीप : संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा, अर्जाचा नमुना आमच्या सेवाकेंद्र उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी