भूमी अभिलेख विभाग, औरंगाबाद प्रदेश, औरंगाबाद
उपसंचालक, भूमी अभिलेख, औरंगाबाद प्रदेश, औरंगाबाद
भूकरमापक / लिपिक – टंकलेखक – ९० पदे
पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदविका / आय. टी. आय. इन सर्वेयर
शिपाई – ६१ पदे
पात्रता : किमान चौथी उत्तीर्ण
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – रु. ६००/-, मागासप्रवर्ग – रु. ३००/-
वयोमर्यादा : दिनांक – २२.०७.२०१३ रोजी १८ ते ३३ वर्षे (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम)
परीक्षा दिनांक : भूकरमापक/लिपिक –टंकलेखक – २२/०९/२०१३, ११.०० ते ०१.००
शिपाई – २२/०९/२०१३, ०३.०० ते ०५.००

टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचल्यानंतर अर्ज ऑनलाइन भरावा.