- सशस्त्र सीमा दलात ३२६ जागा
- केंद्रीय गृह खात्याच्या सशस्त्र सीमा दलात सहायक उप निरीक्षक-दूरसंचार (७६ जागा), हेड कॉन्स्टेबल (२५० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ७-१३ जुलै २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
- पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठी पदाच्या ५६ जागा
2.पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठी संवर्ग (५६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http://
oasis.mkcl.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.