नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

नवीन नोकरी वार्ता


  • मुंबई रेल्वे भरती मंडळामार्फत मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेमधील तंत्रज्ञाच्या ७६८ जागांसाठी भरती
मुंबई रेल्वे भरती मंडळामार्फत मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेमध्ये विविध शाखांतील तंत्रज्ञ (७६८ जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१२ आहे. यासंबमंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३ जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • उल्हासनगर महानगरपालिकेत प्रोग्रामर पदाची १ जागा
उल्हासनगर महानगरपालिकेत प्रोग्रामर-संगणक (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. २० जुलै २०१२ रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. ४ जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात ११ जागा
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात नियोजक (२ जागा), उप नियोजक (६ जागा), कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ (१ जागा), सहायक विधी अधिकारी (१ जागा), विधी अधिकारी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसात करावेत.
  • रेल्वे मंत्रालयातर्फे रेल्वे भरती बोर्डाद्वारे टेक्निशियनच्या 12042 जागा
रेल्वे मंत्रालयातर्फे रेल्वे भरती बोर्डाद्वारे टेक्निशियन (12042 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2012 आहे. अधिक माहिती एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 16-22 जून 2012च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • पुण्यातील देहूरोड येथील संरक्षण उत्पादन विभागात 82 जागा
पुण्यातील देहूरोड येथील संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागात डीबीडब्ल्यू (30 जागा), बॉयलर अटेंडंट (1 जागा), इलेक्ट्रिशियन (2 जागा), फिटर इलेक्ट्रिकल (5 जागा), फिटर बॉयलर (2 जागा), फिटर जनरल-मेकॅनिक (3 जागा), फिटर इन्स्ट्रुमेंट (2 जागा), फिटर रेफ्रिजरेटर (1 जागा), मेकॅनिस्ट (3 जागा), टर्नर (3 जागा), वेल्डर (1 जागा), मेशन (2 जागा), स्विच बोर्ड अटेंडंट (2 जागा), एक्झामिनर (15 जागा), लेबरर (10 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसात करावे. अधिक माहिती एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 16-22 जून 2012च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
  • पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात 8 जागा
पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात कनिष्ठस्तर लिपिक (1 जागा), भांडारपाल (1 जागा), लश्कर (5 जागा), एमटीएस-वॉचमन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2012 आहे. अधिक माहिती एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 16-22 जून 2012च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
  • बेस्टमध्ये बस चालकाच्या १८१६ जागा
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात (बेस्ट) मागासवर्गीयांसाठी बस चालक (१८१६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. २६ जून २०१२ ते १२ जुलै २०१२ या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळात ३३५ जागा
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळात सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी/सहायक लेखा व लेखा परिक्षण अधिकारी/जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी (३ जागा), लघुलेखक (१ जागा), लघुटंकलेखक (१ जागा), कनिष्ठ सहाय्यक/सहाय्यक तथा टंकलेखक/विक्रेता तथा प्रयोग निर्देशक (४ जागा), औद्योगिक पर्यवेक्षक (२ जागा), क्षेत्रिक (२ जागा), सचिव (१२० जागा), शिपाई/ माळी तथा रखवालदार/पहारेकरी (१ जागा), सहाय्यक सचिव (२०१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जुलै २०१२ आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/khadi या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ग्रॅज्युएट/टेक्निशियन आणि ट्रेड ॲप्रेंटिसच्या ६३ जागा
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ग्रॅज्युएट/टेक्निशियन आणि ट्रेड ॲप्रेंटिस (६३ जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकतमध्ये दि. ७ जून २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mumbaiport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.