नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

नोकरी वार्ता


पश्चिम रेल्वेमध्ये स्टाफ नर्सच्या १२ जागा
पश्चिम रेल्वेमध्ये स्टाफ नर्स (१२ जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. ४ मे २०१२ रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २७ एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
.
माझगाव डॉक लिमिटेडमध्ये तांत्रिक कुशल व अकुशल श्रेणी कर्मचाऱ्यांच्या ८३४ जागा
माझगाव डॉक लिमिटेडमध्ये तांत्रिक कुशल व अकुशल श्रेणी कर्मचारी (८३४ जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची तारीख १५ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २५ एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुण्यातील खडकी येथील स्टेशन वर्कशॉप ईएमईमध्ये ९ जागा
पुण्यातील खडकी येथील स्टेशन वर्कशॉप ईएमई येथे वाहन मेकॅनिक (२ जागा), कामगार (३ जागा), चौकीदार (३ जागा), सफाईवाला (१ जागा) ही पदे भरण्यात येणारआहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून चार आठवड्याच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० एप्रिल २०१२च्या अंकात आली आहे.

तळेगाव दाभाडे ऑर्डनन्स डेपोमध्ये ३९ जागा
तळेगाव दाभाडे ऑर्डनन्स डेपोमध्ये कनिष्ठस्तर लिपिक (१ जागा), सुतार (२ जागा), पॅकर (५ जागा), सेवर (२ जागा), स्वयंपाकी (१ जागा), सॅडलेर (१ जागा), फिटर (२ जागा), टेंट मेंडर (४ जागा), सफाईवाला (२ जागा), संदेशवाहक (१ जागा), मजदूर (१७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० एप्रिल २०१२च्या अंकात आली आहे.