नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

नोकरी वार्ता


  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक पदाच्या ९४ जागांसाठी भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक (पूर्व) परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार सहायक (९४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. १९ एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • रत्नागिरी जिल्हा परिषदेत १३४ जागा रत्नागिरी जिल्हा परिषदेत जिल्हा निवड समितीमार्फत, शिक्षण विस्तार अधिकारी (५ जागा), पर्यवेक्षिका –एकात्मिक बाल विकास सेवा योजना (१ जागा), औषध निर्माण अधिकारी (७ जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (२ जागा), आरोग्य सेवक-पुरुष (११ जागा), आरोग्य सेवक-महिला (२५ जागा), कंत्राटी ग्रामसेवक (४८ जागा), वरिष्ठ सहाय्यक-लिपिक (४ जागा), पशुधन पर्यवेक्षक (४ जागा), कनिष्ठ सहाय्यक-लिपिक (२५ जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २८ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै.लोकसत्तामध्ये दि. १६ एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ratnagiri.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नाशिक जिल्हा परिषदेत ७० जागा नाशिक जिल्हा निवड समितीतर्फे नाशिक जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी-कृषी (२ जागा), आरोग्य सेवक-महिला (३ जागा), कनिष्ठ आरेखक (२ जागा), कंत्राटी ग्रामसेवक (४६ जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (१ जागा), वरिष्ठ सहाय्यक-लिपिक (३ जागा), कनिष्ठ सहाय्यक –लिपिक (५ जागा), वरिष्ठ सहाय्यक-सांख्यिकी (४ जागा), परिचर (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २८ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. १९ एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahaparikasha.in www.zpnashikgov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे