नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

जाहिरात


जलसंपदा विभागाच्या नागपूर परिमंडळात १०२२ जागा
नागपूर प्रादेशिक निवड समितीद्वारे जलसंपदा विभागाच्या नागपूर परिमंडळातील वरिष्ठ लिपिक (१८८ जागा), कनिष्ठ लिपिक (५० जागा), भांडारपाल ( जागा), सहायक भांडारपाल ( जागा), अनुरेखक (५२ जागा), उच्चश्रेणी लघुलेखक ( जागा), निम्नश्रेणी लघुलेखक ( जागा), लघुटंकलेखक ( जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (१३ जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (२६८ जागा), कालवे निरीक्षक (५१ जागा), मोजणीदार (२२ जागा), दप्तर कारकून (६६ जागा), वाहनचालक (१८ जागा), शिपाई (१३५ जागा), चौकीदार (७१ जागा), कालवे चौकीदार (४० जागा), प्रयोगशाळा परिचर (२४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ जानेवारी २०१२ आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती www.wrdngp.in किंवा http://maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जलसंपदा विभागाच्या औरंगाबाद परिमंडळात ६२७ जागा
प्रादेशिक निवड समितीद्वारे जलसंपदा विभागाच्या औरंगाबाद परिमंडळातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (५७ जागा), कालवा निरीक्षक (१४४ जागा), मोजणीदार (१०३ जागा), दप्तर कारकून (५२ जागा), वरिष्ठ लिपिक (६८ जागा), भांडारपाल (२४ जागा), सहाय्यक भांडारपाल (१६ जागा), कालवा चौकीदार (४४ जागा), चौकीदार (३२ जागा), शिपाई (८७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०१२ आहे. अर्ज इतर माहिती www.oasis.mkcl.org/wrd२०११ http://maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र शासनाच्या रेशीम संचालनालयात ३८ जागा
महाराष्ट्र शासनाच्या रेशीम संचालनालयात सरळसेवेद्वारे रेशीम विकास अधिकारी ( जागा), वरिष्ठ क्षेत्र नि प्रयोगशाळा सहाय्यक (१० जागा), प्रयोग निर्देशक ( जागा), प्रयोगशाळा परिचर ( जागा), वरिष्ठ सहाय्यक ( जागा), लिपिक तथा टंकलेखक ( जागा), वाहन चालक ( जागा), शिपाई ( जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जानेवारी २०१२ आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/reshim/OasisModules_Files/Files/.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.