नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

रोजगार विषयक जाहिराती.........

रोजगार विषयक जाहिराती.........
रोज अनेक पेपर मध्ये तसेच 
इतर अनेक माध्यमात रोजगार विषयक अनेक जाहिराती येतात त्यामध्ये सरकारी तसेच खाजगी नोकर भरतीच्या जाहिराती येतात परन्तु बेरोजगार लोकापर्यंत त्यापोहचत नाहीत किंवा बेरोजगार लोकांना त्या जाहिराती केव्हा आल्या आणि केव्हा गेल्या तेही समजत नाही या जहिरातीमध्ये अगदी शिपाया पासून ते अनेक मोठ्या पदापर्यंतच्या जाहिराती असतात म्हणुनच आम्ही या जाहिराती लोकाना कळव्या यासाठी
 हि वेबसाईट सुरु केलेली आहे. 
आपण या वेबसाईटच्या मदतीने राज्य सरकारच्या तसेच केंद्र शासनाच्या रिक्त पदाच्या जाहिराती पाहू व माहिती मिळवू शकता.
मराठी नोकरी संदर्भ......

महाराष्ट्र आणि संपुर्ण भारत देशा मधील सरकारी नोकरी बद्दलची संपुर्ण माहीती. महाराष्ट्र सरकारभारत सरकार,बँक तसेच शासकीय आणि निमशासकीय कंपनी किंवा मंडळमहामंडळ या मध्ये वेळोवेळी निघणाऱ्या नोकर भरती बद्दलची माहिती 
आम्ही मराठी मध्ये देतो. सरकारी नोकरी बद्दलची माहिती यासदरामध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत. या संधीचा फायदा नोकरी शोधणारे तरुण आणि तरुणी नक्कीच घेतील हे आम्हाला समजते.