नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2013

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2013महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2013
Maharashtra State Teacher Eligibility Test - 2013


महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनानुदानित कनिष्ठ प्राथमिक (इ.१ ली ते ५ वी ) व वरिष्ठ प्राथमिक (इ. ६ वी  ते इ. ८वी) शाळांमधील (इयत्ता १ली ते ८वी ) सर्व माध्यमांतील शिक्षक पदांकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळविण्याकरिता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेस (MAHATET) प्रविष्ठ होण्याकरिता  उमेद्वारंकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पात्रता : डी. एड. / बी. एड. उत्तीर्ण

प्रतामिक/ माध्यमिक / उच्च माध्यामिक अशा विविध स्तरावरील शाळांकरिता शिक्षक या पदाकरिता आवश्यक अर्हता - शासन निर्णय

शिक्षक पात्रता परीक्षेची कार्यपद्धती - शासन निर्णय

वेळापत्रक : 

१.ऑनलाइन अर्ज करणेचा अंतिम दिनांक११.११.२०१३
२.जिल्हा शिक्षण अधिकारी यांचे कार्यालय कडून अर्ज Confirm करणेचा अंतिम दिनांक १५.११.२०१३  
३.अर्जाची स्थिती व उमेदवाराची माहिती पाहणेचा अंतिम दिनांक१७.११.२०१३
४.प्रवेशपत्र  डाउनलोड करणेचा अंतिम दिनांक१४.१२.२०१३ 
५. परीक्षा दिनांक१५.१२.२०१३

अंतिम दिनांक : Nov.11.2013
टीप : उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा