नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

पुणे विद्यापीठ शिक्षकेतर पदांसाठी जाहिरात

पुणे विद्यापीठ, पुणे

शिक्षकेतर पदांसाठी जाहिरात

रिक्त पदांचा तपशील :
पदाचे नाव
एकूण रिक्त पदे
पात्रता
वरिष्ठ तंत्रसहायक
०२
बी.एस्सी.(Electronics Science / Instrumentation Science) किंवा पदविका उत्तीर्ण
दस्तऐवजकार 
०१
बी.लिब. + ३ वर्षांचा अनुभव
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
०१
बी. ई. सिव्हील / डिप्लोमा सिव्हील + अनुभव
तांत्रिक सहायक (फोटोग्राफी)
०२
बी.एस्सी. + १ वर्षांचा फोटोग्राफी पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण
ड्राफ्टसमन
०१
डिप्लोमा सिव्हील
सांख्यिकी सहायक
०१
पदवीधर (संख्याशास्त्र या विषयासह)
रासायनिक विश्लेषक (भूशास्त्र)
०१
बी.एस्सी.(Geology/Analytical Chemestry)
तंत्रसहायक (भूशास्त्र)
०१
बी.एस्सी. (भूशास्त्र)
सर्वेक्षक (पुरातन)
०१
बी.ए./बी.एस्सी.(मानवशास्त्र / पुरातत्व)
तांत्रिक सहायक (ग्रंथालय)
०२
बी.लिब + ३ वर्षांचा अनुभव
कार्यशाळा कार्यदेशक
०२
डिप्लोमा इन मेकॅनिकल + ५ वर्षांचा अनुभव
प्रमुख भांडाररक्षक
०२
पदवीधर + ३ वर्षांचा अनुभव
मिस्त्री (स्थावर)
०१
बी.ई. सिव्हील / डिप्लोमा इन सिव्हील + अनुभव
प्रयोगशाळा तंत्रन्य
०१
बी.एस्सी.+ ३ वर्षांचा अनुभव
सहायक सुरक्षा अधिकारी
०१
१० वी पास + सैन्य दलातील १० वर्षांचा अनुभव
बांधकाम सहायक
०१
१० वी पास + गवंडी कामाचा ५ वर्षांचा अनुभव
तंत्रसहायक (प्राणीशास्त्र)
०१
बी.एस्सी.(प्राणीशास्त्र) पदवी परीक्षा उत्तीर्ण + ३ वर्षांचा अनुभव
शुष्क वनस्पतिरक्षक
०१
बी. एस्सी. (वनस्पतीशास्त्र)
वरिष्ठ लिपिक
०१
१२ वी पास + मराठी ३० टंकलेखन + इंग्रजी ४० टंकलेखन + ३ वर्षांचा अनुभव
लघुटंकलेखक (मराठी)
०६
१० वी पास + मराठी ८० लघुलेखन + मराठी ३० टायपिंग





फी : 
अंतिम दिनांक : Jul.13.2013
टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे व अर्ज ऑनलाइन भरावा.