रयत शिक्षण संस्था, सातारा
Rayat Shikshan Sanstha, Satara
प्रबंधक - ०२, प्रयोगशाळा सहायक - ११, कनिष्ठ लिपिक - २९, ग्रंथालय लिपिक - ०७, शिपाई - ९५
पात्रता :
प्रबंधक - पदवीधर + प्रशासकीय कामाचा ३ वर्षांचा अनुभव + MSCIT
प्रयोगशाळा सहायक : बी.एस्सी. उत्तीर्ण तसेच मराठी ३० व इंग्रजी ४० टायपिंग उत्तीर्ण उमेदवारांस प्राधान्य देण्यात येईल.
कनिष्ठ लिपिक : १० वी पास + मराठी ३० टायपिंग + इंग्रजी ४० टायपिंग तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य
ग्रंथालय लिपिक : १० वी पास + ग्रंथालय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण
शिपाई : चौथी पास
वयोमर्यादा : प्रबंधक - २५ ते ३५ वर्षे
उर्वरित सर्व पदांकरिता १८ ते ३३ वर्षे (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : रु. २५०/-

अंतिम दिनांक :
Feb.26.2013 Apply Online
टीप : उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन भरावा.